The Intouchable हा खूप गाजलेला, सगळे रेकोर्ड तोडणारा फ्रेंच भाषेतला सिनेमा मी पाहिला, तेव्हापासून विचारचक्र सुरू झालं आहे. मानेखाली संवेदना नसलेला फिलिप आणि त्याला सांभाळायला…