लेखक: Team Avaantar

मेष : कामाचा ताण कमी दिवाळीच्या निमित्ताने या आठवड्यात मनासारखी खरेदी करू शकाल. नोकरदारांना पगारवाढ, बोनस मिळेल. कुटुंबीयांसाठी खर्च करू शकाल. कामाचा ताण कमी होईल. ऑफिसमधील वातावरण छान खेळीमेळीचे असेल. व्यवसायात नवीन बदल घडतील. या सकारात्मक बदलांचा नफ्याच्या दृष्टीने फायदा करून घ्या. व्यवसायात जर एखादा भागीदार असेल तर त्याचे बोलणे ऐकून, समजून घ्या. महिलांसाठी दिवाळीचा हा आठवडा आनंदाची पर्वणी असेल, कारण घरी नातवंडे, जवळचे नातेवाईक येतील. विद्यार्थ्यांना जुने मित्र-मैत्रिणी भेटतील, त्यांच्यासोबत मजा करू शकाल. वृषभ : दिवाळी आनंदात साजरी कराल दीपावलीच्या या आठवड्यापासून नवीन उपक्रम सुरू करू शकाल. नोकरदारांना आर्थिक लाभ आणि इतर सवलती मिळतील. त्यांच्या अधिकारात वाढ होईल. वरिष्ठांचे…

Read More

अध्याय पंधरावा तें ऊर्ध्व आत्मा निर्मळें । अधोर्ध्व सूचिती मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचें ॥91॥ मग आधिलीं सदेहांतरें । उठती जियें अपारें । ते चौपासि घेऊनि आगारें । खोलावती ॥92॥ ऐसें भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥93॥ तेथ् चिद्वृत्ति पहिलें । महत्तत्त्व उमललें । तें पान वाल्हेंदुल्हें । एक निघे ॥94॥ मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ॥95॥ तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी । तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणें ॥96॥ ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोंवळिका ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 नोव्हेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 17 कार्तिक शके 1948; तिथि : चतुर्दशी 11:27; नक्षत्र : स्वाती अहोरात्र; योग : आयुष्यमान 27:02; करण : चतुष्पाद 23:56; सूर्य : तुळ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:40; सूर्यास्त : 18:03; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान दर्श अमावस्या लक्ष्मीपूजन सायं 06.00 ते रात्रौ 08:33 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष इंग्रजी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक राजा राव टीम अवांतर इंग्रजी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक राजा राव यांचा जन्म…

Read More

पितळ हे मुख्यतः तांबे (Copper) आणि जस्त (Zinc) या धातूंचे मिश्रण आहे. भारतात पूर्वीपासूनच पितळेचे ग्लास, लोटे, ताटे आणि इतर भांडी वापरली जातात. विशेषतः पूजेच्या साहित्यात आणि पारंपरिक वापरात पितळेला महत्त्व आहे. पितळेच्या ग्लासात पाणी पिण्याचे संभाव्य फायदे पाहूयात… तांबे आणि जस्ताचे गुणधर्म पितळेमध्ये असलेल्या तांबे आणि जस्तामुळे काही प्रमाणात धातूंचे आयन (Metal Ions) पाण्यात येऊ शकतात. तांबे आणि जस्त हे शरीरासाठी आवश्यक सूक्ष्म खनिजे आहेत. सूक्ष्मजीवांवर परिणाम तांबे आणि काही इतर धातूंमध्ये oligodynamic effect आढळतो, ज्यामुळे काही सूक्ष्मजीवांची वाढ कमी होण्यास मदत होऊ शकते. पचनासाठी पारंपरिक वापर पितळेच्या भांड्यांचा वापर आयुर्वेदिक आणि पारंपरिक पद्धतींमध्ये केला जातो. मात्र गॅस, अपचन…

Read More

अध्याय पंधरावा ऐसें वस्तु जें साचें । तें ऊर्ध्व गा यया तरूचें । तेथ आर घेणें मूळाचें । तें ऐसें असे ॥79॥ तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी । कां वांझेची संतती । वानणें जैशी ॥80॥ तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचें नाम न साहे । ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ॥81॥ जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचाची भूमिका । विपरीतज्ञानदीपिका । सांचली जे ॥82॥ जे नानाशक्तींची मांदुस । जगदभ्राचें आकाश । जे आकारजाताचें दुस । घडी केलें ॥83॥ ते माया वस्तूचां ठायीं । असे जैसेनि नाहीं । मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होये ॥84॥ जेव्हां…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 नोव्हेंबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 16 कार्तिक शके 1948; तिथि : त्रयोदशी 10:47; नक्षत्र : चित्रा 29:51; योग : प्रीति 27:27; करण : विष्टि 23:04; सूर्य : तुळ; चंद्र : कन्या 17:14; सूर्योदय : 06:40; सूर्यास्त : 18:03; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध मराठी व्याकरणकार मोरो केशव दामले टीम अवांतर सुप्रसिद्ध मराठी व्याकरणकार मोरो केशव दामले यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1868 रोजी रत्नागिरीनजीक मालगुंड या गावी झाला. कविवर्य केशवसुत…

Read More

अध्याय पंधरावा देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें । जैसे आकाशा खेंव पसरिलें । दाही दिशीं ॥69॥ श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हणौनि घोंटु भरों पाहे एकसरा । अवघेयाचा ॥70॥ ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली । तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया ॥71॥ श्रीभगवानुवाच । ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् । छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥1॥ मग म्हणे धनंजया । तें ऊर्ध्व गा तरू यया । येणें रुखेंचि कां जया । ऊर्ध्वता गमे ॥72॥ एऱ्हवीं मध्य  ऊर्ध्व अध । हे नाहीं जेथ भेद । अद्वयासीं एकवद । जया ठायीं ॥73॥ जो नाइकिजतां…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 नोव्हेंबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 15 कार्तिक शके 1948; तिथि : द्वादशी 10:30; नक्षत्र : हस्त 28:42; योग : विष्कंभ  28:09; करण : गरज 22:36; सूर्य : तुळ; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:40; सूर्यास्त : 18:03; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती प्रदोष गुरुद्वादशी यमदीपदान वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष चित्रपट दिग्दर्शक, पटकथा आणि संवाद लेखक दिनकर पाटील टीम अवांतर मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील प्रख्यात मराठी चित्रपट दिग्दर्शक, पटकथा आणि संवाद लेखक दिनकर द.…

Read More

अध्याय पंधरावा हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेंचि हा होये । शाड्वळु गा ॥56॥ आणि ऊर्ध्वमूळ ऐसें । निगदिलें कीर असे । परी अधींही असोसें । मूळें यया ॥57॥ पैं बल्वचेहि महामारी। पिंपळा कां वडाचिया परी । जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती ॥58॥ तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया । अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं ॥59॥ तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडें । सासिन्नलें ॥60॥ जालें गगनचि पां वेलीये । कां वारा मांडला रुखाचेनि आयें । नाना अवस्थात्रयें । उदयला असे ॥61॥ ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 नोव्हेंबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 14 कार्तिक शके 1948; तिथि : एकादशी 10:35; नक्षत्र : उ. फाल्गुनी 27:55; योग : वैधृति 29:09; करण : कौलव 22:30; सूर्य : तुळ; चंद्र : सिंह 09:34; सूर्योदय : 06:39; सूर्यास्त : 18:04; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 रमा एकादशी गोवत्स द्वादशी वसुबारस वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रख्यात जीवशास्त्रज्ञ जे.बी.एस. हॅल्डेन टीम अवांतर प्रख्यात ब्रिटिश वंशाचे जीवशास्त्रज्ञ, आनुवंशिकीशास्त्रज्ञ आणि बहुविद्याशाखीय शास्त्रज्ञ जे.बी.एस. हॅल्डेन यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1892 रोजी…

Read More