Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: मी मराठी
तो नेहमीसारखाच कॉफी शॉपमध्ये बसलेला. त्याच कोपऱ्यातल्या जागी. तीच संध्याकाळची वेळ. त्याच्यासामोर ती पुन्हा येते. यावेळी चेहरा झाकलेला नसतो. गॉगलही…
घरात तीन पिढ्या आनंदाने नांदत आहेत. छोटे-मोठे खटके तर सगळीकडेच उडत असतात, त्याला हे अपवाद कसे असतील? तर, असे हे…
स्प्राऊटेड मुग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स हा पदार्थ म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेल्या साहित्याचा हा मेकओव्हर आहे, असं म्हणायला हरकत नाही.…
पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 9 शार्वी मॅमसंदर्भात गरिमा जे बोलली त्याचाच विचार पार्थ करत होता. त्यांच विचारात तो घरी…
भाग – 7 दोन दिवस माहेरी जा, असे पारूबाई म्हणाल्या खऱ्या, पण उमाला आपल्या सासूबाईंच्या वागण्यातील बदल पाहून आश्चर्य वाटले.…
संत एकनाथ महाराजांचे ‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले’ हे भारूड अत्यंत श्रेष्ठ आध्यात्मिक ठेवा आहे. नाथांना यातून प्रपंचातील ‘भास’ आणि परमार्थातील…
“अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी मोबाइल स्क्रीनवर चमकलेला तो अनपेक्षित…
भाग – 2 7 जानेवारीची सकाळ उजाडली. आज जुईचा वाढदिवस होता. उठल्यापासून स्वप्नीलशी तिचं दोनतीनदा बोलणं झालं, पण त्याने तिला…
ॲड. अमोल दोरवट कौटुंबिक हिंसाचार कायदा, 2005 : कलम 18, 19, 20, 22 आणि 23 चे सविस्तर विवरण पाहूया. हा…
एक 45च्या आसपासची टिपिकल भारतीय गृहिणी ओपीडीत आली होती. चेहरा उतरलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केसांची घनता कमी झालेली, खांदे झुकलेले,…

