Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 जून 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 03 आषाढ शके 1948; तिथि : दशमी 18:11; नक्षत्र : चित्रा 13:58; योग : परिघ 10:22 ; करण : वणिज अहोरात्र; सूर्य : मिथुन; चंद्र : तुळ ; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे टीम अवांतर रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म 24 जून 1892 रोजी नागपूर येथे झाला. मुंबई विद्यापीठातून…

Read More

हिमाली मुदखेडकर भाग – 4 पहिल्या सुनावणीनंतर जवळपास दोन महिने उलटले होते. मध्यंतरीच्या काळात आणखी दोन सुनावण्या होऊन गेल्या होत्या. त्या दिवशी ॲड. विभा शेलार यांनी अनिकेत पुरंदरेला आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. टेबलावर अनेक फाइल्स, कागदपत्रं आणि नोट्स पडल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा अधिक गंभीर भाव होते… “आपल्याला आणखीन जास्त विस्तृत स्वरूपात मांडावा लागेल आपला मुद्दा, त्याकरिता आणखी पुरावे लागतील. सानिकाच्या मनात नेमके काय चालले होते, ते तर आता सांगू शकत नाही. म्हणूनच तिच्या आठवणींना साक्षीदार बनवायचं आहे,” त्या म्हणाल्या. अनिकेत शांतपणे ऐकत होता. विभा पुढे म्हणाल्या, “तिची पर्सनल डायरी… डॉक्टरांशी संवादाचे ई-मेल्स… अगदी व्हॉटसॲपवरील त्यासंदर्भातील चॅटिंग सुद्धा! एकूणच जुन्या…

Read More

नीलिमा कदम जांगडा चपाती शेकताना जेव्हा कधी कधी वाफ हातावर येते, तेव्हाच्या पोळल्याच्य वेदना कुकरचा, तव्याचा चटका लागल्यावरची भगभग तुझ्या माझ्या स्त्रियांशिवाय कशा कोणाला कळणार? हे सगळं नेमकं उजव्या हातालाच होतं! अजून कामं उरकायची आहेत मलम कसं लावणार? हा प्रॉब्लेम तुझ्या माझ्याशिवाय इतरांना कसा समजावणार…? बहिणाबाईंनी म्हणून ठेवलंय ‘आधी हाताला चटके तवा मिळते भाकर’ आजही हे घडतंच आहे… चूल जाऊन गॅस, इंडक्शन आले तरीही चटका अजूनही बसतोच आहे… आता कुठे नदीवर जाऊन कपडे धुवायचेत वॉशिंन मशीन दिमतीला आहे… पण तिचं शर्टची कॉलर चोळणं, सॉक्स चोळून मगच मशीनमध्ये टाकणं हे रोजच सुरू आहे… हेही वाचा – स्मृतीगंध… गाण्यांची वही हल्लीची मुलं बारा…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥20॥ ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य । करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥230॥ तैसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे । जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ॥231॥ परी निरूपली जैसी । तैसीच स्थिति मानसीं । मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥232॥ परि मातें परम करूनि । इयें अर्थीं प्रेम धरूनि । हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥233॥ पार्था गा जगीं । तेचि भक्त तेचि योगी । उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ॥234॥ तें तीर्थ तें क्षेत्र । जगीं तेंचि पवित्र…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 जून 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  02 आषाढ शके 1948; तिथि : नवमी 16:39 ; नक्षत्र : हस्त 11:53; योग : वरियान 10:12 ; करण : तैतिल 29:22; सूर्य : मिथुन; चंद्र : कन्या 24:52 ; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नाटककार वसंत शांताराम देसाई टीम अवांतर नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई यांचा जन्म 27 डिसेंबर 1904 रोजी झाला. मराठी रंगभूमीचा चालता बोलता कोश…

Read More

हिमाली मुदखेडकर भाग – 3 याचिका दाखल होऊन आता जवळपास तीन महिने उलटले होते. या तीन महिन्यांत अनिकेतचं आयुष्य पुन्हा एकदा बदललं होतं. पूर्वीची निराशा… मरगळ… जाऊन बर्‍यापैकी त्याच्यात ध्येयासक्ती दिसून येत होती. दोन वर्षापासून जगण्याचं कारण शोधणारा तो आता कोर्टाच्या पायऱ्या चढत, उतरत होता. त्याला मिळालेल्या आशेच्या किरणांसाठी त्याला संपूर्ण व्यवस्थेशी लढावं लागणार होतं 0000 त्या सकाळी न्यायालयाच्या इमारतीसमोर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. वकील, पक्षकार सगळ्यांची लगबग सुरू होती. कोर्टाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या अनिकेतच्या हातात फाइल होती. हात किंचित थरथरत होते. आयुष्यात पहिल्यांदाच तो कोर्ट-कचेरीचा अनुभव घेत होता. “घाबरलात?” ॲड. विभा शेलारांनी विचारलं. “खरंतर हो… याआधी कधीच मी…” “काळजी वाटणे साहजिक…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा परी हें असो आतां । महेशातें वानितां । आत्मस्तुति होतां । संचारु असे ॥217॥ ययालागीं हें नोहे । म्हणितलें रमानाहें । अर्जुना मी वाहें । शिरीं तयाते ॥218॥ जे पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलां हातीं । रिगाला भक्तिपंथीं । जगा देतु ॥219॥ कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी । कीं जळाचिये परी । तळवटु घे ॥220॥ म्हणोनि गा नमस्कारूं । तयातें आम्ही माथां मुगुट करूं । तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥221॥ तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी । तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेऊं ॥222॥ तो पहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षूसी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 जून 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 01 आषाढ शके 1948; तिथि : अष्टमी 15:39 ; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 10:21; योग : व्यतिपात 10:30; करण : बालव 28:04; सूर्य : मिथुन; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दुर्गाष्टमी अयन करिदिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक वि. भि. कोलते टीम अवांतर मराठी ग्रंथकार, महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक आणि संपादक वि. भि. कोलते यांचा जन्म 22 जून 1908 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील नरवेल या गावी झाला. नागपूर विद्यापीठाच्या एम्. ए. परीक्षेत मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल बेहरे पारितोषिक आणि सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मलक सुवर्णपदक त्यांना मिळाले. 1931 साली ते एलए‌लबी…

Read More

सिद्धांत सावंत आईवर हजारो कविता लिहिल्या गेल्या. आईवर गाणी लिहिली गेली. कथा, चित्रपट, लेख, भाषणं… सगळीकडे आईच्या प्रेमाचं वर्णन सापडतं… आणि ते असायलाच हवं. पण बाबांबद्दल फार कमी लिहिलं जातं. कारण आईचं प्रेम आपल्याला दिसतं आणि त्यांचं प्रेम बोलत नाही. पण त्यांचं प्रेम ठायी-ठायी असतं… ते सकाळी लवकर उठून कुटुंबासाठी कामात मग्न होण्यात असतं… ते थकून भागूनही पुन्हा उभं राहण्यात असतं. ते घरातील प्रत्येकाला काही कमी पडू नये, याची काळजी घेण्यात असतं… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते अनेकदा स्वतःच्या वाट्याचं काहीतरी शांतपणे सोडून देण्यात असतं… लहानपणी आपण एखादी गोष्ट मागतो अन् काही दिवसांनी ती मिळते. आपल्यासाठी ती एक साधी घटना…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः । शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥18॥ पार्था जयाचिया ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं । रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ॥197॥ कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा । हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥198॥ जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली । दोघां एकचि साउली । वृक्ष दे जैसा ॥199॥ नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु । गाळितया कडु । नोहेंचि जेवीं ॥200॥ अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानीं सरिसा । होतु जाय ॥201॥ तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन । तैसा एकचि…

Read More