Author: Team Avaantar

नीलिमा विजय खडतकर कलिंगडाच्या सालीचे डोसे साहित्य मध्यम आकाराच्या कलिंगडाच्या हिरव्या सालीच्या फोडी – 5-6 (लाल गर काढलेल्या) भिजवलेले तांदूळ – अर्धा कप बारीक रवा – एक कप हिरव्या मिरच्या – 3-4 मीठ – चवीनुसार जिरे – एक टी-स्पून तेल – एक पळी कृती प्रथम सालींचे बारीक तुकडे करावेत. सालींचे हे तुकडे, भिजलेले तांदूळ, जिरे, मिरच्या  आणि थोडे पाणी घालून मिक्सरमधून फिरवावे आणि छान पेस्ट करून घ्यावी. नंतर त्या पेस्टमध्ये अर्धा कप रवा घालून पंधरा मिनिटे बाजूला ठेवावे. पंधरा मिनिटांनंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ घालावे. (हवे असेल तर थोडे पाणी घालावे.) हे मिक्ष्रण डोशाच्या बॅटरसारखे पातळ असावे. या मिश्रणाचे नेहमीप्रमाणे…

Read More

अध्याय तेरावा तरी आकाशीं कवणें । केलीं मेघाचीं भरणें । अंतरिक्षी तारांगणें । धरी कवण ॥54॥ गगनाचा तडवा । कोणें वोढिला केधवां । वारा हिंडतु असावा । हें कवणाचें मत ॥55॥ रोमां कवण पेरी । कोण समुद्र भरी । पर्जन्याचिया करी । धारा कवण ॥56॥ तैसें क्षेत्र हें स्वभावें । हे वृत्ती कवणाची नव्हे । हें वाहे तया फावे । येरां तुटे ॥57॥ तंव आणिकें एकें । क्षोभें म्हणितलें निकें । तरी भोगिजे एकें । काळें केवीं ॥58॥ हें जाणों मृत्यु रागिटा । सिंहाडयाचा दरकुटा । परी काय वांजटा । पूरीजत असे ॥59॥  तरि याचा मारु । देखताति अनिवारु । परी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 जून 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 09 आषाढ शके 1948; तिथि : प्रतिपदा अहोरात्र ; नक्षत्र : पूर्वाषाढा अहोरात्र; योग : ब्रह्मा 15:18; करण : बालव 18:33; सूर्य : मिथुन;  चंद्र : धनु;  सूर्योदय : 06:03;  सूर्यास्त : 19:19; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव टीम अवांतर भारतातील प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म बंगलोर येथे 30 जून 1934 रोजी झाला. सेंट्रल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन ते…

Read More

हिमाली मुदखेडकर भाग – 5 केस सुरू होऊन दोन वर्षे उलटून गेली होती… दोन वर्षे! अनिकेतच्या आयुष्यातील ही दोन वर्षे न्यायालयाच्या तारखा, वकिलांच्या बैठका, कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आणि अंतहीन प्रतीक्षेमध्ये निघून गेली होती. अपघातानंतर चार वर्षे उलटली होती. त्या छोट्या भ्रुणाला प्रयोगशाळेतील क्रायो स्टोरेजमध्ये ठेवूनही आता जवळ जवळ पाच वर्षे होत आली होती… न्यायालयात आता भावना नव्हे तर विज्ञान, नैतिकता आणि कायदा साक्षीदारांच्या पिंजर्‍यात उभे राहिले होते. न्यायालयीन लढाई आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचण्यात होती… त्या दिवशी कोर्टरूम खचाखच भरली होती. पत्रकार, कायद्याचे विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते… पण बहुतेकांना निकालापेक्षा वादात अधिक जास्त रस होता. न्यायमूर्ती प्रधान खंडपीठावर विराजमान…

Read More

अध्याय तेरावा शून्यसेजसाळिये । सुलीनतेचिये तुळिये । निद्रा केली होती बळियें । संकल्पें येणें ॥42॥ तो अवसांत चेइला । उद्यमीं सदैव भला । म्हणोनि ठेवा झाला । इच्छेसवें ॥43॥ निरालंबींची वाडी । त्रिभुवनायेवढी । हे तयाचिये जोडी । रूपा आली ॥44॥ महाभूतांचें एकवाट । सैरा वेंटाळूनि भाट । भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी ॥45॥ यावरी आदी । पांचवटेयाची बांधी । बांधली प्रभेदीं । पंचभूतिकीं ॥46॥ कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे । नपुंसकें बरडें । रानें केलीं ॥47॥ तेथ येरझारेलागीं । जन्ममृत्यूची सुरंगी । सुहाविली निलागी । संकल्पें येणें ॥48॥ मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी । वहाविलें बुद्धी ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 जून 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 08 आषाढ शके 1948;  तिथि : पौर्णिमा 29:26 ; नक्षत्र : मूळ 28:03; योग : शुक्ल 14:25; करण : विष्टि 16:16; सूर्य : मिथुन; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वटपौर्णिमा वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रशांत चंद्र महालनोबीस टीम अवांतर जागतिक सांख्यिकी विज्ञानाच्या (संख्याशास्त्राच्या) क्षेत्रात भारताचे स्थान दृढमूल करणारे शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबीस यांचा जन्म 29 जून 1893 रोजी…

Read More

विशाल कुलकर्णी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम झाले. कुणी शतकांचे डोंगर उभी केले, कुणी विकेट्सचा पाऊस पाडला, तर कधी एखाद्या चमत्कारिक क्षणाने सामने पलटवले. पण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम आहे, जो ना चौकारांनी बनला, ना विकेट्सनी… तो घडला संयमाने, अचूकतेने आणि विलक्षण एकाग्रतेने! 1964 साल. मद्रासचं कॉर्पोरेशन स्टेडियम. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना… आणि त्या दिवशी भारतीय संघाचा एक साधासुधा दिसणारा डावखुरा फिरकीपटू जगाला दाखवून देणार होता की, क्रिकेटमध्ये फक्त आक्रमणच महान नसतं, नियंत्रणही तितकंच भयावह असू शकतं! तो गोलंदाज होता… बापू नाडकर्णी. 131 चेंडू… एकही धाव नाही! इंग्लंडचे फलंदाज ब्रायन बोलस आणि केन बॅरिंग्टन बचावात्मक खेळ करत होते. भारताची…

Read More

अध्याय तेरावा तंव आणिक म्हणती हें नव्हे । हें जिवाचेंचि न म्हणावें । आमुतें पुसा आघवें । शेताचें या ॥33॥ अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां । आणि प्राणु हा बलौता । म्हणोनि जागे ॥34॥ अनादि जे प्रकृती । सांख्य जियेतें गाती । क्षेत्र हे वृत्ती । इयेची जाणैं ॥35॥ आणि इयेतेंचि आघवा । आथी घरमेळावा । म्हणोनि ते वाहिवा । घरीं वाहे ॥36॥ वाहिव्याचिये राहटी । जे कां मुदल तिघे इये सृष्टी। ते इयेचांचि पोटीं । जहाले गुण ॥37॥ रजोगुण पेरी । तेतुलें सत्त्व सोंकरी । एकलें तम करी । संवंगणी ॥38॥ रचूनि महत्तत्त्वाचें खळें । मळी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 जून 2026; वार : रविवार भारतीय सौर : 07 आषाढ शके 1948;  तिथि : चतुर्दशी 27:06 ; नक्षत्र : ज्येष्ठा 25:08; योग : शुभ 13:28; करण : गरज 13:54; सूर्य : मिथुन; चंद्र : वृश्चिक 25:08; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री 03:06 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष लेखक, संशोधक, समीक्षक, आंबेडकरवादी विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे टीम अवांतर लेखक, संशोधक, समीक्षक, आंबेडकरवादी विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे यांचा जन्म 28 जून…

Read More

अध्याय तेरावा पाखांडाचे कडे । नागवीं लुंचिती मुंडे । नियोजिली वितंडें । ताळासि येती ॥21॥ मृत्युबळाचेनि माजें । हें जाईल वीण काजें । तें देखोनियां व्याजें । निघाले योगी ॥22॥ मृत्यूनि आधाधिले । तिहीं निरंजन सेविलें । यमदमांचे केले । मेळावे पुरे ॥23॥ येणेंचि क्षेत्राभिमानें । राज्य त्यजिलें ईशानें । गुंति जाणोनि स्मशानें । वासु केला ॥24॥ ऐसिया पैजा महेशा । पांघुरणें दाही दिशा । लांचकरू म्हणोनि कोळसा । कामु केला ॥25॥ पैं सत्यलोकनाथा । वदनें आलीं बळार्था । तरी तो सर्वथा । जाणेचिना ॥26॥ ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् । ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥4॥ एक म्हणती हें स्थळ । जीवाचेंचि समूळ…

Read More