Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 मार्च 2026; वार : रविवार भारतीय सौर : 01 चैत्र शके 1948; तिथि : चतुर्थी 21:17; नक्षत्र : भरणी 22:42; योग : वैधृति 15:41; करण : वणिज 10:37; सूर्य : मीन; चंद्र : मेष 28:13; सूर्योदय : 06:43; सूर्यास्त : 18:49; पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128. विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा दिनविशेष मराठी नाटककार, कथाकार, गीतकार मधुसूदन कालेलकर टीम अवांतर मराठी नाटककार, कथाकार, गीतकार आणि पटकथाकार मधुसूदन…

Read More

साहित्य जुने बासमती अगर बारीक लांब तांदूळ – चार वाट्या फरसबी – पाव वाटी तुकडे गाजर –  पाव वाटी तुकडे फ्लॉवर – पाव वाटी तुकडे बटाटे – पाव वाटी तुकडे मटार – दाणे पाव वाटी मिरे – 10-12 एक इंच लांबीचे दालचिनीचे तुकडे – 2-3 जिरे – 1 टीस्पून शहाजिरे – 1 टीस्पून धणे – 1 टीस्पून तमालपत्र – 5-6 पाने लवंगा – 4-5, बडीशेप – 1 टीस्पून जायफळ – 1 वेलदोडे – 5-6 बेदाणा – अर्धी वाटी बदाम – 10-15 काजू – 10-15 कांदे – 2 सायीचे दही – एक वाटी केशर –  1 ग्रॅम खाण्याचा सोडा – पाव…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा महर्षीं आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां । मी आदि म्हणोनि पांडवा । जाणतां अवघड ॥68॥ उतरलें उदक पर्वत वळघे । कां वाढतें झाड मुळीं लागे । तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मी ॥69॥ का गाभेवनें वटु गिंवसवे । तरंगीं सागरु सांठवे । कां परमाणूमाजीं सामावे । भूगोलु हा ॥70॥ तरी मियां जालियां जीवां । महर्षीं अथवा देवां । मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥71॥ ऐसाही जरी विपायें । सांडुनि पुढील पाये । सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥72॥ प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडुनि मागलीकडे । महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥73॥ यो…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 मार्च 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 30 फाल्गुन शके 1948; तिथि : तृतीया 23:56; नक्षत्र : अश्विनी 24:37; योग : ऐंद्र 19:01; करण : तैतिल 13:15; सूर्य : मीन; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:44; सूर्यास्त : 18:49; पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 गौरी तृतीया वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिन विशेष श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते टीम अवांतर श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म 17 एप्रिल 1891 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील किन्हळ…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिके तरी वाहो नुबगिजे । पिकासी निवाडु देखिजे । अधिकाधिक ॥55॥ पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता । तें सोनें पांडुसुता । शोधूंचि आवडे ॥56॥ तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलौनि आम्ही ॥57॥ अगा बाळका लेवविजे लेणें । तयाप्रमाणें तें काय जाणे । तो सोहळा भोगणें । जननीयेसी दृष्टी ॥58॥ तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे । तंव तंव आमुचें सुख दुणावे । ऐसें असे ॥59॥ आतां असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी । म्हणोनि तृप्तीची सवडी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 मार्च 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 29 फाल्गुन शके 1948; तिथि : द्वितीया 26:31; नक्षत्र : रेवती 26:27; योग : ब्रह्मा 22:14; करण : बालव 15:44; सूर्य : मीन; चंद्र : मीन 26:27; सूर्योदय : 06:44; सूर्यास्त : 18:48; पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नाटककार, लेखक, कादंबरीकार वसंत कानेटकर टीम अवांतर लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत वसंत शंकर कानेटकर यांचा जन्म 20 जानेवारी 1922 रोजी सातारा जिल्ह्याच्या…

Read More

Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना… रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ बनविताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत आणि टोमॅटो प्युरी करताना… हेही वाचा – Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । तरि ओंविया होती लेणें । साहित्यासी ॥42॥ मूळग्रंथींचिया संस्कृता । वरि मऱ्हाटी नीट पढतां । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे ॥43॥ जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणियासी आंगचि होय लेणें । अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ॥44॥ तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाचां सोकासनीं । शोभती आयणी । चोखट आइका ॥45॥ उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप । चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां ॥46॥ तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य । मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥47॥ तैसा चराचरपरमगुरु…

Read More

गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 मार्च 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 28 फाल्गुन शके 1948; तिथि : अमावस्या 06:53, प्रतिपदा 28:52; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 28:04; योग : शुक्ल 25:16; करण : किंस्तुघ्न 17:56; सूर्य : मीन; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:45; सूर्यास्त : 18:48; पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 गुढीपाडवा चैत्र मासारंभ सकाळी 06:53 नंतर चैत्र नवरात्र आरंभ श्री शालिवाहन 1948 प्रारंभ पराभव नाम संवत्सर आरंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ॥30॥ आतां अठरा पर्वी भारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं ॥31॥ म्हणोनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मी वायां । गर्व कां करूं ॥32॥ अहो गूळासाखरे मालेयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे । परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥33॥ एक जाणोनियां बोलती । एक ठायेंठावो जाणविती । एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशीं ॥34॥ हे ऐसे अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्य नवमाचें । तो अनुवादलों हें तुमचें ।…

Read More