Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    By प्रदीप केळुस्करAugust 1, 2026
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, कथाविश्व, संयुक्त कुटुंब, विभक्त कुटुंब, संयुक्त कुटुंबातील बंधने, आयुष्यासाठी आवश्यक बंधने, बंधने म्हणजे आयुष्याचे ऑक्सिजन, कथा चारू आणि मंदारची, कथा रवीदादा आणि रेखा वहिनीची, समाजसेवक चारू, विभक्त कुटुंब समर्थक चारू, चारूचे आजारपण, चारूचा स्वार्थीपणा, सोशिक रेखा वहिनी, मंदारची कोंडी, रवीदादाचा साधेपणा
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, गूढकथा, भयकथा, रहस्यकथा, भुताची कथा, रोहितची कहाणी, गावातील पडीक विहीर, गायब झालेला रोहित, रोहितच्या मागे गूढ महिला, रोहितचे विहिरीवर व्हिडीओ शूटिंग, विहिरीतून गूढ आवाज, काळोख्या विहिरीतील आवाज,
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अनिकेत पुरंदरेचा अपघात, सृष्टी पुरंदरेचा मृत्यू, सानिका पुरंदरेचा मृत्यू, आयव्हीएफमार्फत भ्रूण, अनिकेत सानिकाचा अंश, अनिकेत सानिकाची आयव्हीएफ ट्रीटमेन्ट, अनिकेत पुरंदरे ॲड विभा शेलार भेट, अनिकेत पुरंदरेचा कायदेशीर लढा, अनिकेत पुरंदरे कोर्टात जाण्यासाठी सज्ज, अनिकेतला ॲड विभा शेलारची साथ
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, एम्प्लॉयी फीमेल कोऑर्डिनेटर, एचआर मॅनेजर राज, राज आणि नेहा, नेहाचा संशय, नेहाचा राजवर संशय, नेहाचे राजशी सलोख्याने वर्तन, नेहाचे सिलेक्शन, नेहा एम्प्लॉयी कोऑर्डिनेटर, नेहाचा स्मार्टपणा, स्मार्ट नेहा
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, ट्युबलाइट उशिरा पेटणे, लेट करंट, डीमार्टमध्ये हजारोंची खरेदी, हजारोंच्या खरेदीबाबत गैरसमज, श्रीमंतीचे प्रदर्शन, पैशाचा तोरा, श्रीमंतीचा अहंकार, जखमी आत्मभान
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अनिकेत पुरंदरेचा अपघात, पुरंदरेचे कुटुंब उद्ध्वस्त, सृष्टी पुरंदरेचा मृत्यू, सानिका पुरंदरेचा मृत्यू, आयव्हीएफमार्फत भ्रूण, अनिकेत सानिकाचा अंश, अनिकेत सानिकाची आयव्हीएफ ट्रीटमेन्ट
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, प्रेमळ सून मनस्वी, प्रेमळ सासू नीलिमाताई, नीलिमाताई आणि मनस्वी स्नेहबंध, सून मनस्वी बनली लेक, आलोक आणि मनस्वी, आलोकचा गैरसमज, मनस्वीचा अधिक मास, आलोकचा अधिक मास
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नात्यातील निरगाठी, शेवटची इच्छा, अजितदादा आणि अरुण, पिता पुत्राचे दुरावलेले संबंध, पिता पुत्राचे दुरावलेले नाते, काकूंचा मुलगा अरुण, माई आणि अरुण, माईंपासून दुरावलेला अरुण, पुत्रप्रेमाचा अरुणोदय, अजितदादा अरुण भेट,
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, शिव आरू प्रेमकहाणी, पूर्वी पवन प्रेमकहाणी, राम सिया प्रेमकहाणी, सियाचा गृहप्रवेश, सासरच्या चालीरीती, रामची सियाला साथ, पवनवर पूर्वी नाराज, सियाला रामचा पाठिंबा, सियाचा उखाणा
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, एका शाळेचा अंत, जोंधळे गुरुजींची शाळा, जोंधळे गुरुजींची तळमळ, शाळेची वाताहत, शाळेच्या जमिनीवरून राजकारण, शाळेच्या जमिनीचा वाद, शाळेच्या जमिनीवर सर्वांचा डोळा, शाळेची चाळीस एकर जागा, शाळेत राजकीय हस्तक्षेप, शाळेवरून राजकीय वाद,
    Home » ललित

    ललित

    ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    By प्रदीप केळुस्कर6 Mins Read

    भाग – 2 आज शूटिंग नसल्याने वंदना सकाळी निवांत आठ वाजता उठली. गेले पाच दिवस तिला सहाच्या शूटिंगसाठी…

    ललित

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    ललित

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    ललित

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    ललित

    वर्दे सर आणि साठेबाईंची अखेर भेट झालीच…

    Previous 1 … 10 11 12 13 14 … 205 Next

    ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    कहाणी सकिना अन् खुशबूची

    July 31, 2026

    नात्यांचे दिवस

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    ललित

    ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    By प्रदीप केळुस्करAugust 1, 2026
    ललित

    स्कूटी, बायको आणि मी…

    By पराग गोडबोलेAugust 1, 2026
    ललित

    आराध्याने शर्वायला दिली चांदीची डबी…

    By प्रणाली वैद्यJuly 17, 2026
    ललित

    लाखमोलाचा सहवास

    By डॉ. विवेक वैद्यJuly 17, 2026
    ललित

    जरा विसावू या वळणावर…

    By प्रणाली मंगेश महाशब्देJuly 17, 2026
    Previous 1 … 10 11 12 13 14 … 273 Next

    Stay Connected

    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 380
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 515
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 821
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.