Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: मी मराठी
माझी रोजची किंवा हक्काची म्हणाल तर, मंगळवारची ती गणपतीच्या देवळाची वाट. आठवड्यातला तो एक दिवस ठरलेला असायचा — संध्याकाळच्या वेळेस…
“डॉक्टर, आईशपथ खरं सांगतोय…” समोर बसलेला तरुण पुन्हा पुन्हा तेच वाक्य म्हणत होता आणि त्याच्या डोळ्यांत भीती होती, पण चेहऱ्यावर…
स्थितप्रज्ञ आणि स्थिरप्रज्ञ या दोन शब्दांमधे अतिशय सूक्ष्म फरक आहे. भगवद्गीतेने ज्याला स्थितप्रज्ञ म्हटले आहे, तो असा महापुरुष आहे, ज्याची…
तिसरा आणि शेवटचा भाग सहामाहीचा रिझल्ट लागला. मानसच्या अपेक्षेप्रमाणे त्याला 75 टक्के मिळाले. पण सुभाष-सुनीताला जबरदस्त धक्का बसला. सुनीताच्या आजारपणामुळे…
आज घरून निघायलाच उशीर झाला. मोटरसायकल लवकर स्टार्ट होईना. त्यात धुवांधार पाऊस. जेमतेम रेनकोट घालून स्टॅण्डवर गेलो. पेपरचे पार्सल घेतले.…
नमस्कार सर्वांना! पैशांची तंगी असेल तर प्रत्येकाला मानसिक ताण येतो. आर्थिक समस्या माणसाला चिंतेत पाडतात. मेहनत करून जर पैसे मिळत…
अचानकपणे मित्रासोबत कोकणात जायचा योग आला. प्रवासात एके ठिकाणी हिरवीगार जमीन बघून आमच्या दोघांची मनं हरखून गेली. “थांबू या का…
नेहमीप्रमाणेच एक यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टर वरद ऑपरेशन रूममधून बाहेर आले. आजची शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती आणि पेशंट कोणी सामान्य…
नोव्हेंबर महिना उजाडला आहे. सकाळच्या हवेत आता हळूहळू गारवा जाणवू लागला आहे. मात्र दुपारचं ऊन अजूनही आपला हिसका दाखवतंच असतं.…
भाग – 19 शरयू सोबत बोलत असताना त्या बालजीवाने जो प्रश्न उपस्थित केला त्यामुळे उमाचे अंतरंग ढवळून निघाले. उमा झोपण्यासाठी…

