Author: Team Avaantar

नीलिमा विजय खडतकर खीरीसाठी साहित्य वरी तांदूळ – पाव कप दूध – 1 कप घट्ट आमरस – पाव कप साखर – 2 टेबल स्पून (आवडीप्रमाणे कमी जास्त) साजूक तूप – 2 टी-स्पून कृती वरी तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. कढईत तूप घालून त्यात धुतलेले वरी तांदूळ घालावे आणि दोन-तीन मिनिटे छान परतून घ्यावे. त्यानंतर एक कप पाणी (किंवा अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध) घालून पाच मिनिटे झाकून तांदूळ शिजू द्यावेत. तांदूळ मऊ शिजल्यावर साखर घालावी आणि दूध घालून एक उकळी येऊ द्यावी. नंतर आमरस (मी इथे हापूस आंबा घेतला आहे) घालून छान मिसळून द्यावे; झाली खीर तयार. वरून आंब्याचे…

Read More

अध्याय तेरावा हें सुख हें दुःख । हें पुण्य हें दोष । कां हें मैळ हें चोख । ऐसें निवडी ॥86॥ जिथे अधमोत्तम सुझे । जिये सानें थोर बुझे । जिया दिठी पारखिजे । विषो जीवें ॥87॥ जे तेजतत्त्वाची आदी । जे सत्त्वगुणाची वृद्धी । जे आत्मया जीवाची संधी । वसवीत असे ॥88॥ अर्जुना ते गा जाण । बुद्धि तूं संपूर्ण । आतां आइकें वोळखण । अव्यक्ताची ॥89॥ पैं सांख्यांचां सिद्धांतीं । प्रकृती जे महामती । तेचि एथें प्रस्तुतीं । अव्यक्त गा ॥90॥ आणि सांख्ययोगमतें । प्रकृती परिसविली तूंतें । ऐसी दोहीं परीं जेथें । विवंचिली ॥91॥ तेथ दुजी जे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 12 आषाढ शके 1948; तिथि : तृतीया 11:19 ; नक्षत्र : श्रवण 11:46; योग : विष्कंभ 16:59; करण : बव 24:02; सूर्य : मिथुन; चंद्र : मकर 24:47; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 09:52 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष बॅरिस्टर विठ्ठल महादेव तारकुंडे टीम अवांतर बॅरिस्टर विठ्ठल महादेव तारकुंडे यांचा जन्म 3 जुलै 1909 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला. झाले. मुंबई…

Read More

पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 4 पार्थ बाइक पार्क करून जातच होता की, एका मुलीला धडकला… क्षणभर तो तिच्याकडे पाहातच राहिला… ‘ओह गॉड, एवढं सुंदर कोणी असू शकत का?’ असा प्रश्न त्याला तिला पाहिल्यावर पडला. पण ती तशीच निघून गेली… हा मात्र तिलाच बघत होता… कोणाच्या तरी गाडीचा हॉर्न ऐकायला आला, तेव्हा कुठे तो भानावर आला. ती मुलगी तर केव्हाच निघून गेली होती. त्याने त्याच्या केसातून हात फिरवला आणि तोही आत निघून गेला… त्याला नवीन बॉससोबत एकाच प्रोजेक्टवर काम करायच होतं, त्यामुळे त्याचा डेस्क तिच्या केबिनजवळच लावला होता.. तो येऊन बसलाच होता की, त्याची बॉस, हिलच्या टक टक आवाजाने आपलं…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. वेगवेगळ्या जॅमपासून आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा. एक लीटर दूध अर्धा लीटर होईपर्यंत आटवा. अर्धा कप दूध बाजूला काढा. ते गार झाल्यावर त्यात एक चमचा कस्टर्ड मिसळा. नंतर ते आटवलेल्या दुधात घाला. चवीप्रमाणे साखर घाला. मिश्रण गार झाल्यावर आपल्या आवडीचा जॅम दोन चमचे त्यात घाला. चव पाहून परत थोडी साखर घाला. सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून चांगले एकजीव करून घ्या. बाजारातून आणलेल्या आइस्क्रीमच्या  रिकाम्या कपांमध्ये मिश्रण ओता. हे कप फ्रिझरमध्ये ठेवा. दोन तासांत सुंदर आइस्क्रीम…

Read More

अध्याय तेरावा तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इयें तुज । सांगितलीं बुझ । महाभूतें पांचें ॥76॥ आणि जागतिये दशे । स्वप्न लपालें असे । नातरी अंवसे । चंद्र गूढु ॥77॥ नाना अप्रौढबाळकीं । तारुण्य राहे थोकीं । कां न फुलतां कळिकीं । आमोदु जैसा ॥78॥ किंबहुना काष्ठीं । वन्हि जेवीं किरीटी । तेवीं प्रकृतिचां पोटीं । गोप्यु जो असे ॥79॥ जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचें मिष पहातु । मग जालिया आंतु । बाहेरी व्यापी॥80॥ तैसी पांचांही गांठीं पडे । जैं देहाकारु उघडे । तैं नाचवी चहूंकडे । तो अहंकारु गा ॥81॥ नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 11 आषाढ शके 1948; तिथि : द्वितीया 09:37 ; नक्षत्र : उत्तराषाढ 09:26; योग : वैधृति 16:38; करण : वणिज 22:31; सूर्य : मिथुन; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:19; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गायिका, अभिनेत्री आशालता वाबगावकर टीम अवांतर उत्तम गायिका ते अभिनेत्री असा प्रवास झालेल्या आशालता वाबगावकर यांचा जन्म 02 जुलै 1941 रोजी दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील पाळोले येथे झाला.…

Read More

अध्याय तेरावा हे बहु उखिविखी । ऋषीं केली नैमिषीं । पुराणें इयेविषीं । मतपत्रिका ॥66॥ अनुष्टुभादि छंदें । प्रबंधीं जिये विविधें । ते पत्रावलंबन मदें । करिताति अझुनी ॥67॥ वेदींचें बृहत्सामसूत्र । देखणेपणें पवित्र । परी तयाही हें क्षेत्र । नेणवेचि ॥68॥ आणीक आणीकींही बहुतीं । महाकवीं हेतुमंतीं । ययालागीं मती । वेंचिलिया ॥69॥ परी ऐसें हें एवढें । कीं अमुकेयाचेंचि फुडें । हें कोणाही वरपडें । होयचिना ॥70॥ आतां यावरी जैसें । क्षेत्र हें असे । तुज सांगों तैसें । साद्यंतु गा ॥71॥ महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च । इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥5॥ इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 जुलै 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 10 आषाढ 1948; तिथि : प्रतिपदा 07:37; नक्षत्र : पूर्वाषाढा 06:50; योग : ऐंद्र 16:03; करण : तैतिल 20:39; सूर्य : मिथुन; चंद्र : धनु 13:31; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:19; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया टीम अवांतर बासरीसारख्या लोकवाद्याला शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते त्या पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म 1 जुलै 1938 साली अलाहाबाद येथे…

Read More

हिमाली मुदखेडकर भाग – 6 चार वर्षांपासून सुरू असणारी ही केस आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली होती. आज अतिशय एक महत्त्वाची व्यक्ती या संदर्भातील काही विशेष बाबींवर प्रकाश टाकणार होती… जैव-नैतिकता तज्ज्ञ (Bioethicist) प्रा. शशांक कुलकर्णी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे होते. गेली वीस वर्षे ते वैद्यकीय नैतिकता, अवयवदान, IVF आणि प्रजनन अधिकारांवर अभ्यास करत होते. ॲड. राघव आपटे यांनी सुरुवात केली… “प्राध्यापक, मृत व्यक्तीची स्पष्ट संमती उपलब्ध नसताना तिच्या भ्रूणचा वापर करणे, नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह आहे का?” “हो.” “का?” “कारण, आपण त्या व्यक्तीच्या इच्छेबद्दल निश्चितपणे काही सांगू शकत नाही.” “म्हणजे, तिच्या मृत्यूनंतर तिला काय हवं होतं, हे आपल्याला माहीत नाही.” “बरोबर.” राघव…

Read More