Author: Team Avaantar

ॲड. अमोल दोरवट जे नक्षत्रांमधून (किंवा तारका समूहांमधून) भ्रमण करतात त्यांना ग्रह म्हणतात. राशिचक्र 27 नक्षत्रांचे बनलेले आहे, ज्याची सुरुवात अश्विनीपासून होते. हाच प्रदेश 12 समान भागांत विभागलेला असून ते 12 राशी (किंवा चिन्हे) आहेत, ज्यांची सुरुवात मेष राशीपासून होते. ग्रहांची नावे सूर्यापासून सुरू होतात. जन्मवेळी उगवणाऱ्या राशीला लग्न (किंवा उदय राशी) म्हणतात. या लग्नावर आणि ग्रहांच्या एकमेकांशी संयोग आणि वियोगावरून, मनुष्याच्या शुभ आणि अशुभ फळांचा निर्णय केला जातो. टीप : ग्रह राशिचक्रामधून भ्रमण करताना नक्षत्रांमधून (तारकागृहे / नक्षत्रमंडळे) जातात. नक्षत्रांची नावे अशी आहेत – अश्विनी, 2. भरणी, 3. कृत्तिका, 4. रोहिणी, 5. मृगशिरा (मृगशीर्ष), 6. आर्द्रा, 7. पुनर्वसू, 8.…

Read More

अध्याय तेरावा कां नादब्रह्मचि मुसे आलें । कीं गंगापय असललें । पतिव्रते आलें । वार्धक्य कां ॥268॥ तैसें साच आणि मवाळ । मितले परि सरळ । बोले जैसे कल्लोळ । अमृताचे ॥269॥ विरोधु वादुबळु । प्राणुपापढाळु । उपहासु चाळु । वर्मस्पर्शु ॥270॥ आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु । हे संन्यासिले अवगुणु । जिया वाचा ॥271॥ आणि तयाचि परी किरीटी । थाउ जयाचिये दिठी । सांडिलिया भ्रुकुटी । मोकळिया ॥272॥ भूतीं वस्तु आहे । तियें रुपों शके विपायें । म्हणोनि वास न पाहे । बहुतकरूनी ॥273॥ ऐसाही कोणे एके वेळे । आंतुली कृपेचेनि बळें । उघडोनियां डोळे । दिठी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 जुलै 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 27 आषाढ शके 1948; तिथि : पंचमी 27:42; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 17:59; योग : वरियान 20:44; करण : बव 16:06; सूर्य : कर्क; चंद्र : सिंह 23:58; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रसिद्ध गझल गायक मेहदी हसन टीम अवांतर श्रेष्ठ गझल गायक मेहदी हसन यांचा जन्म 18 जुलै 1927 रोजी राजस्थानातील लूना (झुनझुन जिल्हा) या गावी सांगीतिक परंपरा असणाऱ्या…

Read More

अध्याय तेरावा जीवाचेनि नावें । तृणातेंही नोलांडवे । मग न लेखितां जावें । हे कें गोठी ॥258॥ मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे । तैसा भेटलियां न करवे । अतिक्रमु ॥259॥ ऐसी जयाची चाली । कृपाफळी फळा आली । देखसी जियाली । दया वाचे ॥260॥ स्वयें श्वसणेंचि ते सुकुमार । मुख मोहाचें माहेर । माधुर्या जाहले अंकुर । दशन तैसे ॥261॥ पुढां स्नेह पाझरे । मागां चालती अक्षरें । शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ॥262॥ तंव बोलणेंचि नाहीं । बोलों म्हणे जरी कांहीं । तरि बोल कोणाही । खुपेल कां ॥263॥ बोलतां अधिकुही निघे । तरी कोण्हाही वर्मीं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 26 आषाढ शके 1948; तिथि : तृतीया 06:27, चतुर्थी 28:42; नक्षत्र : मघा 18:34; योग : व्यतिपात 22:45; करण : वणिज 17:29; सूर्य : कर्क; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 विनायक चतुर्थी करीदिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष श्रेष्ठ कथालेखक बाबुराव बागूल टीम अवांतर मराठीतील एक श्रेष्ठ कथालेखक आणि महाराष्ट्रातील दलित साहित्यविषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबुराव‌ बागूल यांचा जन्म…

Read More

पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 6 खोटं बोलल्यामुळं गरिमा त्याच्यावर खूप रागावली होती. त्याने तिला खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला साफ इग्नोर केलं. तो केविलवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता, पण ती त्याला भाव देत नव्हती. तिने तिच्या तिच्या कामात लक्ष घातलं. शेवटी त्याने हार मानून शांत बसणे पसंत केलं, कारण चूक तर त्याचीच होती! त्यानेच तर माती खाल्ली होती… तोही काम करत होता, पण त्याचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून गरिमाला कसं मनवायचं हाच विचार करत होता… शेवटी त्याने सगळे विचार झटकले आणि कामावर कॉन्सन्ट्रेट केलं… कारण आता कामात जर चूक झाली तर, ती…

Read More

नीलिमा विजय खडतकर साहित्य सोया ग्रॅन्युअल्स (सोया चंक्स) – एक कप भाजलेले बेसन किंवा फुटाण्याचे पीठ – पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धा कप हिरवी मिरची-आलं पेस्ट – एक टेबलस्पून बडीशोप – एक टीस्पून चाट मसाला – एक टीस्पून आमचूर पावडर – एक टीस्पून साखर – एक टीस्पून ओवा – एक टीस्पून धणे जिरे पावडर – एक टेबलस्पून मीठ – चवीनुसार गव्हाचे पीठ – अर्धा कप मैदा – अर्धा कप बेसन – एक टेबलस्पून तेल – तळणासाठी हेही वाचा – Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या कृती प्रथम गव्हाचे पीठ, बेसन आणि मैदा एकत्र करून, एक…

Read More

अध्याय तेरावा तरि तरंगु नोलांडितु । लहरी पायें न फोडितु । सांचलु न मोडितु । पाणियाचा ॥245॥ वेगें आणि लेसा । दिठी घालुनि आंविसा । जळीं बकु जैसा । पाउल सुये ॥246॥ कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबैल केसर । इया शंका ॥247॥ तैसे परमाणु पां गुंतले । जाणुनि जीव सानुले । कारुण्यामाजीं पाउलें । लपवूनि चाले ॥248॥ ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु । जीवातळीं आंथरितु । आपुला जीवु ॥249॥ ऐसिया जतना । चालणें जया अर्जुना । हें अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥250॥ पैं मोहाचेनि सांगडें । लासी पिलीं धरी तोंडें । तेथ…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 25 आषाढ शके 1948; तिथि : द्वितीया 08:52; नक्षत्र : आश्लेषा 19:52; योग : सिद्धि 25:22; करण : तैतिल 19:36; सूर्य : मिथुन; चंद्र : कर्क 19:52 ; सूर्योदय : 06:08; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष साहित्यिक प्रल्हाद सोनकांबळे टीम अवांतर साहित्यिक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म 16 जुलै 1943 रोजी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍यातील सुल्लाळी या गावी झाला. लहानपणी त्यांच्या आई वडिलांचे…

Read More

साहित्य चण्याचे पीठ (बेसन) – एक वाटी मैदा – एक चमचा आंबट ताक – पाऊण वाटी पाणी – दोन वाट्या खोवलेले ओले खोबरे – एक वाटी तिखट – चवीनुसार मीठ – चवीनुसार हळद – चवीनुसार चिरलेली कोथिंबीर – एक वाटी फोडणीची सामग्री हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन कृती ताक आणि पाणी मिसळून, त्यात चण्याचे पीठ कालवावे आणि एक चमचा मैदा घालावा. पिठात चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि हळद घालावी. त्यानंतर पीठ शिजावयास ठेवावे. शिजवताना सारखे ढवळत राहावे. ढवळताना थांबू नये, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. पीठ चांगले शिजले, म्हणजे झाकण ठेवून मंद आचेवर दोन वाफा देऊन घ्याव्या. त्यानंतर…

Read More