Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 जुलै 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 31 आषाढ 1948; तिथि : नवमी अहोरात्र; नक्षत्र : स्वाती 23:02; योग : साध्य 18:41; करण : बालव 18:05; सूर्य : कर्क; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक गोविंद तळवलकर टीम अवांतर ज्येष्ठ पत्रकार, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचा जन्म 22 जुलै 1925 रोजी डोंबिवलीत झाला. ज्येष्ठ कवी आणि लेखक गोपीनाथ तळवलकर…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, दुधी तसेच गाजर हलवा, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा. आंब्याचा रस उरला तर पॅनमध्ये आटवावा. लवकर आटतो. आटवून गोळा करून ठेवावा. मग नारळ परतून आणि मावेल तेवढी पिठीसाखर घालून वड्या पाडाव्यात. या वड्या भरपूर व छान होतात. त्याचप्रमाणे श्रीखंड उरले तरी ते बारीक गॅसवर आटवावे. गोळा होत आला की त्यात थोडे चांगले तूप टाकावे, आणि गार झाल्यावर जेवढी साखर मावेल तेवढी घालावी. वड्या छान होतात आणि भरपूर होतात. हेही वाचा – Kitchen Tips :…
अध्याय तेरावा यालागी साचोकारें । मनीं अहिंसा थांवे थोरें । पिकली द्रुती आदरें । बोभात निघे ॥304॥ म्हणोनि इंद्रियें तेचि संपदा । वेचितांहीं उदावादा । अहिंसेचा धंदा । करितें आहाती ॥305॥ समुद्रीं दाटे भरितें । तैं समुद्रचि भरी तरियांते । तैसें स्वसंपत्ती चित्तें । इंद्रियां केलें ॥306॥ हें बहु असो पंडितु । धरुनि बाळकाचा हातु । वोळी लिही व्यक्तु । आपणचि ॥307॥ तैसें दयालुत्व आपुलें । मनें हातापायां आणिलें । मग तेथ उपजविलें । अहिंसेतें ॥308॥ याकारणें किरीटी । इंद्रियांचिया गोठी । मनाचियेचि राहाटी । रूप केलें ॥309॥ ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा । जाहला ठायीं जयाचां…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 जुलै 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 30 आषाढ शके 1948; तिथि : अष्टमी 29:16 ; नक्षत्र : चित्रा 20:48; योग : सिद्ध 18:24; करण : विष्टि 16:34; सूर्य : कर्क; चंद्र : कन्या 07:53; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दुर्गाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे टीम अवांतर रोजगार हमी योजनेचे जनक विठ्ठ्ल सखाराम पागे यांचा जन्म 21 जुलै 1910 रोजी सांगली जिल्ह्यातील बागणी येथे…
नीलिमा विजय खडतकर कापण्यासाठी साहित्य गव्हाचे पीठ – 1 कप गूळ – अर्धा कप तेल – तळणासाठी मीठ – अर्धा टीस्पूनू खसखस – 1 टीस्पून वेलची पूड – 2 टीस्पून कृती गव्हाच्या पिठात एक टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून संपूर्ण पिठाला छान चोळून घ्यावे. त्यात अर्धा टीस्पून मीठ आणि एक टीस्पून वेलची पूड घालावी. गॅसवर थोड्या पाण्यात गूळ विरघळून घ्यावा, पाक करू नये. गूळाची पावडर घेतली तर लवकर विरघळेल. नंतर गव्हाचे पीठ त्या गूळाच्या पाण्याने भिजवून घट्ट गोळा तयार करून घ्यावा आणि हा गोळा 15 मिनिटे बाजूला झाकून ठेवावा. नंतर गोळा छान मळून घ्यावा आणि त्याचे तीन गोळे करावेत. एक…
अध्याय तेरावा आतां मन तयाचें । सांगों म्हणों जरी साचें । तरी सांगितले कोणाचे । विलास हे ॥292॥ काइ शाखा नव्हे तरु ? । जळेंवीण असे सागरु? । तेज आणि तेजाकारु । आन काई ॥293॥ अवयव आणि शरीर । हे वेगळाले काइ करि । कीं रसु आणि नीर । सिनीं आथी ॥294॥ म्हणोनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव । ते मनचि गा सावयव । ऐसें जाणें ॥295॥ जें बीज भुईं खोंविलें । तेंचि वरी रुख जाहलें । तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें । अंतरचि ॥296॥ पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी । तरी कैंची बाहेरी । वोसंडेल ? ॥297॥ आवडे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 जुलै 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 29 आषाढ शके 1948; तिथि : सप्तमी 28:02 ; नक्षत्र : हस्त 19:08 ; योग : शिव 18:36 ; करण : गरज 15:40; सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 विवस्तव सप्तमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रसिद्ध गिर्यारोहक सर एडमंड हिलरी टीम अवांतर न्यूझीलंडचे प्रसिद्ध गिर्यारोहक आणि अंटार्क्टिका खंडाचे समन्वेषक (Exploration) सर एडमंड हिलरी यांचा जन्म 20 जुलै 1919 रोजी…
डॉ. किशोर महाबळ सर्व विद्यार्थी बुद्धिमान असतात फक्त त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रकार वेगळा असतो, हे सांगण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. शहरी मुलांमुलींपेक्षा ग्रामीण भागातील मुलेमुली कमी बुद्धिमत्तेचे असतात, हा विचार आधुनिक बालमानसशास्त्राला आणि शिक्षणशास्त्रात अमान्य आहे, हेही आपण दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत. अर्थात, या शास्त्रांतील नव्या संशोधनाशी आपण अनभिज्ञ असल्याने अजूनही जुन्या विचारांना आपण घट्ट धरून ठेवले आहे. आपल्याला ग्रामीण भागातील मुलामुलींची बुद्धिमत्ता शोधता येत नाही, हा आपला दोष आहे, विद्यार्थ्यांचा नाही आणि हे आपल्याला केवळ आधुनिक बालमानसशास्त्र आणि शिक्षण शास्त्राचा सखोल अभ्यास करूनच समजेल. त्यासाठी या विषयावरील इंग्रजीतील नवे शास्त्रीय ग्रंथ वाचण्याची आपल्याला तयारी करावी लागेल, म्हणजेच पुन्हा विद्यार्थी व्हावे…
अध्याय तेरावा आसुडैल वारा । नख लागेल अंबरा । इया बुद्धी करा । चळों नेदी ॥281॥ तेथ आंगावरिलीं उडवावीं । कां डोळां रिगतें झाडावीं । पशुपक्ष्यां दावावीं । त्रासमुद्रा ॥282॥ इया केउतिया गोठी । नावडे दंडु काठी । मग शस्त्राचें किरीटी । बोलणें कें ॥283॥ लीलाकमळें खेळणें । पुष्पमाळा झेलणें । न करी म्हणे गोफणें । ऐसें होईल ॥284॥ हालवतील रोमावळी । यालागीं आंग न कुरवाळी । नखांची गुंडाळी । बोटांवरी ॥285॥ तंव करणेयाचाचि अभावो । परी ऐसाही पडे ठावो । तरि हातां हाचि सरावो । जे जोडिजती ॥286॥ कां नाभिकारा उचलिजे । हातु पडिलिया देहजे । आर्तातें स्पर्शिजे ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 जुलै 2026; वार : रविवार भारतीय सौर : 28 आषाढ शके 1948; तिथि : षष्ठी 27:29; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 18:11; योग : परिघ 19:22; करण : कौलव 15:29; सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 कुमारषष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर टीम अवांतर कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत नरसिंह केळकर यांचा जन्म 19 जुलै 1902 रोजी पुणे येथे झाला. न. चिं. केळकर…

