Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 जुलै 2026; वार : रविवार भारतीय सौर : 04 श्रावण शके 1948; तिथि : व्दादशी 13:57; नक्षत्र : ज्येष्ठा 07:34 ; योग : ऐंद्र 22:04; करण : कौलव 27:07; सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक 07:34; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वामन पूजन प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मानसशास्त्रज्ञ, मानसचिकित्सक कार्ल युंग टीम अवांतर स्विस मानसशास्त्रज्ञ, मानसचिकित्सक आणि विश्लेषणात्मक मानसशास्त्राचे प्रवर्तक कार्ल युंग यांचा जन्म 26 जुलै 1875 रोजी स्वित्झर्लंडमधील केसव्हिल या…

Read More

ॲड. अमोल दोरवट नमस्कार मित्रांनो, ग्रहांची शुभत्व-अशुभत्वाची संकल्पना अनेकदा गुंतागुंतीची वाटते. पण खालील मुद्दे लक्षात ठेवले तर सोपे होईल. अशुभ (पाप/ क्रूर) ग्रह कोणते? सूर्य, शनी, मंगळ क्षीण होणारा चंद्र (कृष्ण पक्ष) राहू आणि केतू शुभ ग्रह कोणते? उर्वरित ग्रह म्हणजे गुरू, शुक्र, शुक्ल पक्षातील चंद्र. विशेष म्हणजे, बुध हा सहसा शुभच, पण तो अशुभ ग्रहासोबत असेल तर तोही अशुभ होऊ शकतो. महत्त्वाचे बारकावे (बळ आणि परिणाम) वाढता चंद्र (शुक्ल पक्ष) → शुभ ओसरता चंद्र (कृष्ण पक्ष) → अशुभ (अपवाद : एखाद्या शुभ ग्रहाची संगत किंवा दृष्टी असेल तर क्षीण चंद्रही शुभ होतो.) चंद्र कोणत्या स्थितीत बलदायी? सूर्यापासून 120° ते…

Read More

अध्याय तेरावा तरी आर्जव तें ऐसें । प्राणाचें सौजन्य जैसें । आवडे तयाही दोषें । एकचि गा ॥354॥ कां तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवीं चंडांशु । जगा एकचि अवकाशु । आकाश जैसें ॥355॥ तैसें जयाचें मन । माणुसाप्रति आन आन । नव्हे आणि वर्तन । ऐसें पैं तें ॥356॥ जे जगेंचि सनोळख । जगेंसीं जुनाट सोयरिक । आपपर हें भाख । जाणणें नाहीं ॥357॥ भलतेणेंसींहि मेळु । पाणिया ऐसा ढाळु । कवणेविखीं आडळु । नेघे चित्त ॥358॥ वारियाची धांव । तैसे सरळ भाव । शंका आणि हांव । नाहीं जया ॥359॥ मायेपुढें बाळका । रिगतां न पडे आवांका…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 जुलै 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 03 श्रावण शके 1948; तिथि : एकादशी 11:33; नक्षत्र : ज्येष्ठा अहोरात्र ; योग : ब्रह्मा 21:07; करण : बव 24:45; सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:17; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 देवशयनी आषाढी एकादशी चातुर्मास्यारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी टीम अवांतर सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म 9 एप्रिल 1834 रोजी सातारा येथे झाला. सार्वजनिक काका या…

Read More

अध्याय तेरावा अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी । कां सदैवाचां घरीं । संपत्ति जैसी ॥340॥ पार्था तेणें पाडें । क्षमा जयातें वाढे । तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों ॥341॥ तरी पढिये लेणें । आंगीं भावें जेणें । धरिजे तेवीं साहणें । सर्वचि जया ॥342॥ त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे । वरि पडिलिया नव्हे । वांकुडा जो ॥343॥ अपेक्षित पावे । तें जेणें तोषें मानवें । अनपेक्षिताही करवे । तोचि मानु ॥344॥ जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये । निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ॥345॥ उन्हाळेनि जो न तापे । हिमवंती न कांपे । कायसेनिही न वासिपे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 02 श्रावण शके 1948; तिथि : दशमी 09:12; नक्षत्र : अनुराधा 28:36; योग : शुक्ल 20:10; करण : वणिज 22:22; सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अभिनेते मनोज कुमार टीम अवांतर हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी आताच्या पाकिस्तानातील अबोटाबाद येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते…

Read More

पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 7 दिवसेंदिवस शार्वीचा पार्थमध्ये इंटरेस्ट वाढत चालला होता. ती जास्तीत जास्त वेळ कसा तो तिच्यासोबत असेल हेच बघायची. त्याला आणि गरिमालाही हे जाणवत होतं की, ती त्याच्या जवळ रहायचा प्रयत्न करत आहे. पण का? ते त्यांना समजत नव्हतं आणि तिच्याशी बोलणार तरी काय? त्यामुळे ते दोघेही तिला इग्नोर करायचे. पण तिला हे कुठेतरी खुपत होतं. पार्थ आणि गरिमाची जवळीक तिला खुपायची. तिला किती जरी गरिमाचा राग आला, तरी ती तिला काही बोलत नव्हती. कारण घाईमध्ये जर तिने गरिमाविरोधात काही केलं, तर तीच चुकीची दिसणार होती. त्यामुळे ती योग्य संधीची वाट पाहात होती. तो आपल्यासोबत राहावा,…

Read More

अध्याय तेरावा न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें । तें व्याख्यान जी तुमतें । जोडूनि नेदी ॥327॥ आणि माझें तंव आघवें । ग्रथन येणेचि भावें । जे तुम्हीं संतीं होआवें । सन्मुख सदां ॥328॥ एऱ्हवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे । जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां ॥329॥ जें आपुलें सर्वस्व द्याल । मग इयेतें सोडवुनि न्याल । म्हणोनि ग्रंथु नव्हे बोल । साचचि हे ॥330॥ कां सर्स्वाचा लोभु धरा । बोलीचा अव्हेरु करा । तरि गीते मज अवधारा । एकचि गती ॥331॥ किंबहुना मज । तुमचिया कृपा काज । तियेलागीं व्याज । ग्रंथाचें केलें ॥332॥ तरि…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 01 श्रावण शके 1948; तिथि : नवमी 07:03; नक्षत्र : विशाखा 25:41; योग : शुभ 19:19; करण : तैतिल 20:05; सूर्य : कर्क; चंद्र : तुळ 19:00; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 भारतीय श्रावण मासारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष शास्त्रीय गायिका धोंडुताई कुलकर्णी टीम अवांतर जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा वारसा समर्थपणे चालविणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचा जन्म 23 जुलै 1927 रोजी कोल्हापूरमधील हिरवडे…

Read More

अध्याय तेरावा म्हणाल हिरवें चारीं गुरूं । विसरे मागील मोहर धरूं । कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ॥314॥ तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्ती । वाहविला मती । आकळेना ॥315॥ तरि तैसें नोहे अवधारा । कारण आहे विस्तारा । एऱ्हवीं पद तरी अक्षरां । तिहींचेंचि ॥316॥अहिंसा म्हणतां थोडी । परि तेचि होय जी उघडी । जैं लोटिजती कोडी । मतांचिया ॥317॥ एऱ्हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें बोलिजैल ते न सरे । तुम्हांपाशीं ॥318॥ रत्नपारखियांचा गांवीं । जाईल गंडकी तरि सोडावी । काश्मीरीं न करावी । मिडगण जे ॥319॥ काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा । पिठाचा विकरा…

Read More