Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
अध्याय तेरावा एकीं धर्माचिया वाहणी । गाळूं आदरिलें पाणी । तंव गाळितया आहाळणीं । जीव मेले ॥234॥ एक न पचितीचि कण । इये हिंसेचे भेण । तेथ कदर्थले प्राण । हेचि हिंसा ॥235॥ एवं हिंसाचि अहिंसा कर्मकांडीं हा ऐसा । सिद्धांतु सुमनसा । वोळखें तूं ॥236॥ पहिलें अहिंसेचें नांव । आम्हीं केलें जंव । तंव स्फूर्ति बांधली हांव । इये मती ॥237॥ तरि कैसौनि ययातें गाळावें । म्हणोनि पडिलें बोलावें । तेवींचि तुवांही जाणावें । ऐसा भावो ॥238॥ बहुतकरूनि किरीटी । हाचि विषयो इये गोष्टी । एऱ्हवी कां आडवाटीं । धाविजैल ॥239॥ आणि स्वमताचिया निर्धारा- । लागोनियां धनुर्धरा । प्राप्तां…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 जुलै 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 24 आषाढ शके 1948; तिथि : प्रतिपदा 11:51; नक्षत्र : पुष्य 21:46; योग : हर्षण 08:04, वज्र 28:29; करण : बालव 22:18; सूर्य : मिथुन; चंद्र : कर्क ; सूर्योदय : 06:08; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 आषाढ मासारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर टीम अवांतर साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी मराठवाड्यातील नांदापूर (जि. हिंगोली) येथे झाला.…
नीलिमा विजय खडतकर साहित्य गावरान हरभरे (चणे) – 1 कप कांदे – 2 मध्यम आकाराचे लसूण पाकळ्या – 10-12 आलं – 1 इंच हिंग – अर्धा चमचा टीस्पून सुक्या खोबऱ्याचे काप किंवा किस – पान कप बटाटे – 3 मध्यम आकाराचे (उकडलेले) धणे – 1 टीस्पून लाल तिखट – 1 टेबलस्पून जिरे – 1 टीस्पून हळद – 1 टीस्पून हिरव्या मिरच्या – 2 कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली) कढीपत्ता – 5-6 पाने बेसन – पाऊण कप काळा मसाला – 1 टीस्पून ओवा – अर्धा टीस्पून खायचा सोडा – चिमूटभर मीठ – चवीनुसार तेल – फोडणी आणि तळणासाठी फोडणीसाठी मोहरी…
अध्याय तेरावा तंव तिये इष्टीचां बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ॥222॥ पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥223॥ आणि आयुर्वेदुही आघवा । याचि मोहोरा पांडवा । जे जीवाकारणें करावा । जीवघातु ॥224॥ नाना रोगीं अहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥225॥ तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले । एका उपडविलें । समूळीं सपत्रीं ॥226॥ एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली । एकें गर्भी उकडविली । पुटामाजीं ॥227॥ अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविलिया शिरा ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 जुलै 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 23 आषाढ शके 1948; तिथि : अमावस्या 15:13; नक्षत्र : पुनर्वसु 24:09; योग : व्याघात 11:57; करण : किंस्तुघ्न 25:30; सूर्य : मिथुन; चंद्र : मिथुन 18:49; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:19; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दर्श अमावस्या अमावस्या समाप्ती दुपारी 03:13 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे टीम अवांतर ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी 14 जुलै…
अध्याय तेरावा केळींचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसें ॥212॥ कां मेघाचें आंग झील । दिसे वारेनि जैसें जाईल । परि वर्षती नवल । घनवट तें ॥213॥ तैसा जो पूर्णपणीं । पाहतां धाती आयणी । एऱ्हवीं तरी वाणी । तोचि ठावो ॥214॥ हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाचां । जाण ज्ञान तयाचिया । हाता चढलें ॥215॥ पैं गा अदंभपण । म्हणितलें तें हें जाण । आतां आईक खूण । अहिंसेची ॥216॥ तरी अहिंसा बहुतीं परीं । बोलिली असे अवधारीं । आपुलालां मतांतरीं । निरूपितां ॥217॥ परि ते ऐसी देखा । जैसा खांडूनियां…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 जुलै 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 22 आषाढ शके 1948; तिथि : चतुर्दशी 18:50; नक्षत्र : आर्द्रा 26:51; योग : ध्रुव 16:00; करण : विष्टि 08:40, चतुष्पाद 29:00; सूर्य : मिथुन; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 सोमवती अमावस्या सायंकाळी 06:50 पासून वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भावकवयित्री इंदिरा संत टीम अवांतर प्रसिद्ध मराठी भावकवयित्री इंदिरा संत यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी इंडी (जि. विजापूर) या गावी झाला.…
अध्याय तेरावा हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणें भावें । तैसें जिणें होआवें । ऐसी आशा ॥195॥ पै चालतु कां नोहे । कीं वारेनि जातु आहे । जना ऐसा भ्रमु जाये । तैसें होईजे ॥196॥ माझें असतेपण लोपो । नांवरूप हारपो । मज झणें वासिपो । भूतजात ॥197॥ ऐसीं जयाचीं नवसियें । जो नित्य एकांता जातु जाये । नावेंचि जो जिये । विजनाचेनि ॥198॥ वायू आणि तया पडे । गगनेंसीं बोलों आवडे । जीवें प्राणें झाडें । पढियंतीं जया ॥199॥ किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी । जाण तया ज्ञानेंसीं । शेज जाहली ॥200॥ पैं अमानित्व पुरुषीं ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 जुलै 2026; वार : रविवार भारतीय सौर : 21 आषाढ शके 1948; तिथि : त्रयोदशी 22:30; नक्षत्र : रोहिणी 08:28, मृगशीर्ष 29:41; योग : वृद्धि 20:06; करण : गरज 12:18; सूर्य : मिथुन; चंद्र : वृषभ 19:06; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 प्रदोष शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ आणि संशोधक जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर टीम अवांतर अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ आणि संशोधक जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म 12 जुलै 1864 रोजी क्रिस्टल पॅलेसजवळील डायमंड…
अध्याय तेरावा अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥7॥ तरी कवणेही विषयींचें । साम्य होणें न रुचे । संभावितपणाचें । वोझे जया ॥184॥ आथिलेचि गुण वानितां । मान्यपणें मानितां । योग्यतेचें येतां । रूप आंगा ॥185॥ तैं गजबजों लागे कैसा । व्याधें रुंधला मृगु जैसा । कां बाहीं तरतां वळसा । दाटला जेवीं ॥186॥ पार्था तेणें पाडें । सन्मानें जो सांकडे । गरिमेतें आंगाकडे । येवोंचि नेदी ॥187॥ पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी । हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोकां ॥188॥ तेथ सत्काराची गोठी । कें आदरा देईल भेटी । मरणेंसीं साटी । नमस्कारितां ॥189॥ वाचस्पतीचेनि…

