Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 जुलै 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 20 आषाढ शके 1948; तिथि : द्वादशी 26:04; नक्षत्र : कृत्तिका 11:03 ; योग : गंड 24:05; करण : कौलव 15:46; सूर्य : मिथुन; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:06; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 भागवत एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मराठी कादंबरीकार नारायण हरी आपटे टीम अवांतर मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार नारायण हरी आपटे यांचा जन्म 11 जुलै 1889 रोजी सांगली जिल्ह्यातील समडोळी या गावी झाला. नारायण…

Read More

अध्याय तेरावा मदाचा ठावोचि पुसी । जें महामोहातें ग्रासी । नेदी आपपरु ऐसी । भाष उरों ॥171॥ जें संसारातें उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी । अनावरातें वेंटाळी । ज्ञेयातें जें ॥172॥ जयाचेनि उजाळें । उघडती बुद्धीचे डोळे । जीवु दोंदावरी लोळे । आनंदाचिया ॥173॥ ऐसें जें ज्ञान । पवित्रैकनिधान । जेथ विटाळलें मन । चोख कीजे ॥174॥ आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी । ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे ॥175॥ तें अनिरूप कीं निरूपिजे । ऐकतां बुद्धी आणिजे । वांचूनि डोळां देखिजे । ऐसें नाहीं ॥176॥ मग तेचि इये शरीरीं । जैं आपुला प्रभावो करी । तैं इंद्रियांचा व्यापारीं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 19 आषाढ शके 1948; तिथि : दशमी 08:16, एकादशी 29:22; नक्षत्र : भरणी 13:15; योग : धृति 07:14, शूल 27:50; करण : बव 18:53; सूर्य : मिथुन; चंद्र : मेष 18:44; सूर्योदय : 06:06; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 योगिनी स्मार्त एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ‘लिटील मास्टर’ सुनील मनोहर गावसकर टीम अवांतर क्रिकेटच्या इतिहासात विक्रमादित्य हे बिरूद सार्थ ठरवणाऱ्या लिटील मास्टर सुनील गावसकर यांचा जन्म 10…

Read More

पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 5 पार्थ आणि गरिमा एकाच दिवशी अग्रवाल कंपनीत जॉइन झाले. दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्यावर बराच कामाचा लोड पडायला लागला. तोही पूर्ण वेळ देऊन त्याचं काम करत होता. कधी कधी तर तो कामात एवढं बुडून जायचा की, त्याला जेवायलाही वेळ मिळायचा नाही. पण यामध्ये समोरासमोर टेबलं असल्याने त्या दोघांची नेहमीच नजरानजर व्हायची. कितीही वाटलं तरी ते एकमेकांना टाळू शकत नव्हते. तीही आता त्याला प्रतिसाद देत होती. तिच्याही मनात त्याच्याबद्दल भावना जन्म घेत होत्या… पण या भावनांना नाव मिळणार होतं का? दिवसावर दिवस जात होते. आता ते दोघे एकमेकांशी बोलायला लागले होते. एकमेकांना समजून घेत होते. एकमेकांची काळजी…

Read More

अध्याय तेरावा हेचि गुणविवंचना । पुढां म्हणिपैल अर्जुना । प्रस्तुत आतां तुज ज्ञाना । रूप दावूं ॥160॥ क्षेत्र तंव सविस्तर । सांगितलें सविकार । म्हणोनि आतां उदार । ज्ञान आइक ॥161॥ जया ज्ञानालागीं । गगन गिळिताती योगी । स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि ॥162॥ न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड । योगाऐसें दुवाड । हेळसिती ॥163॥ तपोदुर्गें वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित । उलथूनि सांडित । कर्मवल्ली ॥164॥ नाना भजनमार्गी । धांवत उघडां आंगीं । एक रिगताति सुरंगीं । सुषुम्नेचिये ॥165॥ ऐसी जिये ज्ञानीं । मुनीश्वरांची उतान्ही । वेदतरूच्या पानोवानीं । हिंडताती ॥166॥ देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 18 आषाढ शके 1948; तिथि : नवमी 10:37; नक्षत्र : अश्विनी 14:55; योग : सुकर्मा 10:11; करण : वणिज 21:31; सूर्य : मिथुन; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:06; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अभिनेते संजीव कुमार टीम अवांतर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अमीट छाप सोडणारे अभिनेते संजीव कुमार यांचा जन्म 9 जुलै 1938 रोजी सुरतमध्ये झाला.…

Read More

अध्याय तेरावा द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकीं । एकेकातें पोखी । निजगुणें गा ॥147॥ ऐसें न मिळे तयां साजणें । चळे धैर्यें जेणें । तयां नांव म्हणें । धृती मी गा ॥148॥ आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा । तो हा एथ जाणावा । संघातु पैं गा ॥149॥ एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद । यया येतुलेयातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥150॥ रथांगांचा मेळावा । जेवीं रथु म्हणिजे पांडवा । कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो ॥151॥ करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे । कां वाक्यें म्हणिजती पुंजे । अक्षरांचे ॥152॥ कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 जुलै 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 17 आषाढ शके 1948; तिथि : अष्टमी 12:21; नक्षत्र : रेवती 15:59; योग : अतिगंड 12:37; करण : तैतिल 23:34; सूर्य : मिथुन; चंद्र : मीन 15:59 ; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध इतिहासकार ग्रॅंट डफ टीम अवांतर मराठ्यांचा इतिहास लिहिणारे सुप्रसिद्ध इतिहासकार ग्रॅंट डफ यांचा जन्म 8 जुलै 1789 बॅम्फ (स्कॉटलंड) येथे झाला.  त्यांचे पूर्ण नाव कॅप्टन जेम्स…

Read More

हिमाली मुदखेडकर भाग – 8 सकाळची प्रसन्न वेळ. कोवळे ऊन खिडकीतून आत येत होते. घरात प्रसन्न वातावरण. अनिकेत हॉलमधल्या सोफ्यावर बसला होता. हातात कॉफीचा कप आणि पुढ्यात वर्तमानपत्र. समोरच चार वर्षांचा चिमुकला संकर्षण लाकडी घोड्याशी खेळत होता… कधी घोड्यावर बसत होता… तर कधी तो स्वतःच एखादा राजा बनून युद्ध करत होता… स्वतःशीच मग्न… त्याचे खेळण्याचे आणि हसण्याचे आवाज घरात भरून राहिले होते. अनिकेत त्याच्याकडे पाहत होता. डोळ्यांत पाणी तरळलं होतं. तो काहीतरी गम्मत दाखवायला म्हणून अनिकेत जवळ आला आणि त्याच्याकडे पाहून म्हणाला, “बाबा…” “हं?” “तू रडतोयस का?” अनिकेत हसला. “नाही रे…” तो पुन्हा खेळण्यात रमला. चार वर्षांचा त्याचा लेक त्याच्यासमोर…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 जुलै 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 16 आषाढ शके 1948; तिथि : सप्तमी 13:24; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 16:23; योग : शोभन 14:30; करण : बालव 24:58; सूर्य : मिथुन; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:20; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष शास्त्रीय गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर टीम अवांतर भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेत वाढलेल्या आणि सूक्ष्मजीवशास्त्रात पदवीधर असलेल्या पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा जन्म 7 जुलै 1962 रोजी झाला. त्यांनी संगीत क्षेत्रातील कारकीर्द…

Read More