Author: Team Avaantar

कैरीचे लोणचे साहित्य कैऱ्या – एक किलो मोहरीची डाळ – दीड वाटी लाल तिखट – पाव वाटी मेथी – तीन चमचे हिंग – दोन चमचे हळद – दोन चमचे गूळ – कैरीच्या फोडीइतका मीठ – चवीनुसार तेल – एक वाटी कृती कैऱ्या स्वच्छ धुऊन, पुसून, कोरड्या करून, मग साल पूर्णपणे काढून बारीक फोडी कराव्यात. पाणी घालून मोहरीची डाळ अगदी बारीक वाटावी आणि दोन वाट्या पाणी घालून रवीने घुसळावी. मोहरीचा दर्प नाकात चढेपर्यंत घुसळावी. नंतर त्यात हळद, तिखट, मीठ (चवीनुसार), गूळ (बारीक चिरून) आणि मेथीची (तळून) पूड घालावी आणि एकत्र कालवून त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात. नंतर मोहरी, हळद आणि हिंग घालून,…

Read More

अध्याय तेरावा आणिक पाहीं धनंजया । जो गृहदेह सामग्रिया । न देखे कालचेया । जन्मातें गा ॥727॥ कृतघ्ना उपेगा केला । का चोरा व्यवहारु दिधला । निसुगु स्तविला । विसरे जैसा ॥728॥ वोढाळितां लाविलें । तें तैसेंच कान पूंस वोलें । कीं पुढती वोढाळूं आलें । सुणें जैसें ॥729॥ बेडूक सापाचां तोंडीं । जातसे सबुडबुडीं । तो मक्षिकांचिया कोडीं । स्मरेना कांहीं ? ॥730॥ तैसीं नवही द्वारें स्रवती । आंगीं देहाची लुती जिती । जेणें जाली तें चित्तीं । सलेना जया ॥731॥ मातृकोदरकुहरीं । सूनि विष्ठेचां दाथरीं । जठरीं नवमासवरी । उकडला जैं ॥732॥ तें गर्भींची व्यथा । कां जें जालें…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 ऑगस्ट 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 04 भाद्रपद शके 1948; तिथि : त्रयोदशी 07:58 ; नक्षत्र : श्रवण 24:47; योग : सौभाग्य 07:58; करण : गरज 20:37; सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:00; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 बुधपूजन ऋक् श्रावणी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान टीम अवांतर समाजवादी विचारवंत, राजकारणी आणि लेखक गणेश प्रभाकर म्हणजेच ग.प्र.प्रधान यांचा जन्म 26 ऑगस्ट 1922 रोजी झाला. विद्यार्थी दशेतच…

Read More

अध्याय तेरावा तरि देह हेंचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा । वळघोनिया कर्मा । आरंभु करी ॥713॥ आणि उणें कां पुरें । जें जें कांहीं आचरे । तयाचेनि आविष्कारें । कुंथों लागे ॥714॥ डोईये ठेविलेनि भोजें । देवलविसें जेवीं फुंजे । तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ॥715॥ म्हणे मीचि एकु आथी । माझांचि घरीं संपत्ती । माझी आचरती रीती । कोणा आहे ॥716॥ नाहीं माझेनि पाडें वाडु । मी सर्वज्ञु एकुचि रूढु । ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके ॥717॥ व्याधि लागलिया माणुसा । नयेचि भोग दाऊं जैसा । निकें न साहे जो तैसा । पुढिलांचें ॥718॥ पैं गुण तेतुला…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 ऑगस्ट 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 03 भाद्रपद शके 1948; तिथि : त्रयोदशी अहोरात्र; नक्षत्र : उत्तराषाढा 22:50; योग : आयुष्यमान 07:40; करण : कौलव 19:12; सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:00; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 भीमप्रदोष मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतकार अशोक पत्की टीम अवांतर संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म 25 ऑगस्ट 1941 रोजी मुंबईतील खेतवाडीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. गोवा हिंदू असोसिएशन या नाट्यसंस्थेचा त्या…

Read More

अध्याय तेरावा जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें । वाणसियेचें उभलें । कोण न रिगे ॥700॥ तैसें जयाचें अंतःकरण । तयाच्या ठायीं संपूर्ण । अज्ञानाची जाण । ऋद्धि आहे ॥701॥ आणि विषयांची गोडी । जो जीतु मेला न संडी । स्वर्गींही खावया जोडी । येथैनिची ॥702॥ जो अखंड भोग जचे । जया व्यसन काम्यक्रियेचें । मुख देखोनि विरक्ताचें । सचैल करी ॥703॥ विषो शिणोनि जाये । परि न शिणे सावधु नोहे । कुहिला हातीं खाये । कोढी जैसा ॥704॥ खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें । तऱ्ही जेवीं न काढे । माघौता खरु ॥705॥ तैसा जो…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 ऑगस्ट 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 02 भाद्रपद शके 1948; तिथि : द्वादशी 30:20 ; नक्षत्र : पूर्वाषाढा 20:27; योग : प्रीति 07:03; करण : बव 17:21; सूर्य : सिंह; चंद्र : धनु 27:05; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:01; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : तीळ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ओडिसी नृत्यांगना संजुक्ता पाणिग्रह टीम अवांतर भारतातील ओडिसी या नृत्यात पारंगत नृत्यांगना संजुक्ता पाणिग्रह यांचा जन्म 24 ऑगस्ट 1944 रोजी ओडिसामधील…

Read More

अध्याय तेरावा कां मातलिया सरडा । पुढती बुड पुढती शेंडा । हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥689॥ जैसा रोविल्याविणें । रांजणु थारों नेणे । तैसा पडे तैं राहणें । एऱ्हवीं हिंडे ॥690॥ तयाचां ठायीं उदंड । अज्ञान असे वितंड । जो चांचल्यें भावंड । मर्कटाचें ॥691॥ आणि पैं गा धनुर्धरा । जयाचिया अंतरा । नाहीं वोढावारा । संयमाचा ॥692॥ लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरांडा । तैसा निषेधाचिया तोंडा । बिहेना जो ॥693॥ व्रतातें आड मोडी । धर्मातें पायें वोलांडी । नियमाची आस तोडी । जयाची क्रिया ॥694॥ नाहीं पापाचा कंटाळा । नेदी पुण्यासी जिव्हाळा । लाजेचा पेंडवळा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 ऑगस्ट 2026; वार : रविवार भारतीय सौर : 01 भाद्रपद शके 1948; तिथि : एकादशी 28:18; नक्षत्र : मूळ 17:43; योग : प्रीति अहोरात्र; करण : वणिज 15:10; सूर्य : सिंह; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:02; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 भाद्रपद मासारंभ पुत्रदा एकादशी आदित्य पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कवी, समीक्षक, अनुवादक विंदा करंदीकर टीम अवांतर कवी गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड…

Read More

डॉ. किशोर महाबळ बाहेरील असंख्य आकर्षणांमुळे आणि मोबाइलसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिकण्याकडे तसेच वर्गातील शिकविण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष नसते; म्हणूनच ते अभ्यासात मागे पडतात, त्यांना वाईट सवयी लागतात, असे मत शिक्षक, पालक मांडताना दिसतात. हे मत काही प्रमाणात बरोबर आहे. मात्र ते अर्धसत्य आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यात रस नसण्याचे, हे त्यांच्या नकारात्मक वर्तनाचे खरे कारण वेगळेच असते. मुळात असंख्य विद्यार्थ्यांना वर्गात शिकविलेले समजतच नाही, त्यामुळे विषयांचे नीट अध्ययन होत नाही; विषय नीट समजत नाहीत. असे असूनही दरवर्षी असे लक्षावधी विद्यार्थी हे वरच्या वर्गात पाठवले जातात. वरील इयत्तेचा अभ्यासक्रम हा अधिक कठीण असतो. तो मागील वर्षातील अभ्यासक्रमाच्या पुढचा टप्पा असतो. मागील वर्षाच्या अभ्यासक्रमातील सर्व…

Read More