Author: Team Avaantar

अध्याय तेरावा म्हणोनि इया वाहणीं । केली म्यां उपलवणी । वांचूनि दुधा मेळऊनि पाणी । फार कीजे ॥852॥ तैसें जी न बडबडीं । पदाची कोर न सांडी । परी मूळध्वनींचिये वाढी । निमित्त जालों ॥853॥ तंव श्रोते म्हणती राहें । कें परिहारा ठावो आहे । बिहिसी कां वायें । कविपोषका  ॥854॥ तूतें श्रीमुरारी । म्हणितलें प्रकट करीं । जें अभिप्राय गव्हरीं । झांकिले आम्हीं ॥855॥ तें देवाचें मनोगत । दावित आहासी तूं मूर्त । हेंही म्हणतां चित्त । दाटैल तुझें ॥856॥ म्हणोनि असो हें न बोलों । परि साविया गा तोषलों । जे ज्ञानतरिये मेळविलों । श्रवणसुखाचिये ॥857॥ आतां इयावरी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 सप्टेंबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 12 भाद्रपद शके 1948; तिथि : सप्तमी 26:25; नक्षत्र : कृत्तिका 24:29; योग : व्याघात 18:32; करण : विष्टि 15:27; सूर्य : सिंह; चंद्र : मेष 07:25; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:53; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 बृहस्पती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अभिनेता उत्तम कुमार टीम अवांतर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक, संगीतकार आणि पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तम कुमार यांचा जन्म 3 सप्टेंबर 1926 रोजी उत्तर कलकत्ता…

Read More

अध्याय तेरावा यालागीं अर्जुना पाहीं । अध्यात्मज्ञानाच्या ठायीं । जया नित्यबोधु नाहीं । शास्त्रमूढा ॥839॥ तया शरीर जें जालें । तें अज्ञानाचें बीं विरुढलें । तयाचें व्युत्पत्तित्व गेलें । अज्ञानवेलीं ॥840॥ तो जें जें बोले । तें अज्ञानचि फुललें । तयाचें पुण्य जें फळलें । तें अज्ञानचि गा ॥841॥ आणि अध्यात्मज्ञान कहीं । जेणें मानिलेंचि नाहीं । तो ज्ञानार्थु न देखे काई । हें बोलावें असें  ॥842॥ ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता । तया पैलद्वीपीची वार्ता । काय होय  ॥843॥ कां दारवंठांचि जयाचें । शीर रोंविलें खांचे । तो केवीं परिवरींचें । ठेविलें देखे ॥844॥ तेवीं अध्यात्मज्ञानीं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 सप्टेंबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 11 भाद्रपद शके 1948; तिथि : षष्ठी 28:26; नक्षत्र : भरणी 25:42; योग : ध्रुव 21:11; करण : गरज 17:21; सूर्य : सिंह; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:54; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 बुधपूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष वनस्पती शास्त्रज्ञ शंकर पुरुषोत्तम आघारकर टीम अवांतर वनस्पतींवर अपार प्रेम करणारा बंडखोर वैज्ञानिक अशी ओळख असणाऱ्या शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1884 रोजी मालवण येथे झाला. वडील सरकारी…

Read More

अध्याय तेरावा आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥825॥ उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाहीं ॥826॥ आत्मचर्या एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती । पाडूनि जयाची मती । वोढाळ जाहली ॥827॥ कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणें । ज्योतिषीं तो म्हणे । तैसेंचि होय ॥828॥ शिल्पीं अति निपुण । सूपकर्मींही प्रवीण । विधि आथर्वण । हातीं आथी ॥829॥ कोकीं नाहीं ठेलें । भारत करी म्हणितलें । आगम आफाविले । मूर्त होतीं ॥830॥ नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे । काव्यनाटकीं दुजें । चतुर…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 10 भाद्रपद शके 1948; तिथि : चतुर्थी 07:41, पंचमी 30:12; नक्षत्र : अश्विनी 26:41; योग : वृद्धि 23:38; करण : कौलव 18:59; सूर्य : सिंह; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:55; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष लेखक आणि नाटककार राजिंदर सिंग बेदी टीम अवांतर पुरोगामी लेखक चळवळीतील उर्दू लेखक आणि नाटककार राजिंदर सिंग बेदी यांचा जन्म 1 सप्टेंबर 1915 रोजी पंजाबमधील (आता पाकिस्तानात)…

Read More

अध्याय तेरावा आणि मातलिया सागरीं । मोकलिलिया तरी । लाटांचां येरझारीं । आंदोळे जेवीं ॥804॥ तेवीं प्रिय वस्तु पावे । आणि सुखें जो उंचावे । तैसाचि अप्रियासवें । तळवटु घे ॥805॥ ऐसेनि जयाचां चित्तीं । वैषम्यसाम्याची वोखती । वाहे तो महामती । अज्ञान गा ॥806॥ आणि माझां ठायीं भक्ती । फळालागीं जया आर्ती । धनोद्देशें विरक्ती । नटणें जेवीं ॥807॥ कां कांताचां मानसी । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसीं । जावयालागीं ॥808॥ तैसा मातें किरीटी । भजती गा पाउटी । करूनि जो दिठी । विषो सूये ॥809॥ आणि भजिन्नलियासवें । तो विषो जरी न पवे । तरी सांडी म्हणे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 31 ऑगस्ट 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 09 भाद्रपद शके 1948; तिथि : तृतीया 08:51; नक्षत्र : रेवती 27:23; योग : गंड 25:50; करण : बव 20:19; सूर्य : सिंह; चंद्र : मीन 27:23; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:56; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 08:51 श्रावणी सोमवार शिवपूजन, शिवामूठ : मूग वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कादंबरीकार आणि कवयित्री अमृता प्रीतम टीम अवांतर पंजाबी साहित्यविश्वातील प्रसिद्ध कादंबरीकार आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म 31 ऑगस्ट…

Read More

अध्याय तेरावा तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरीं । नवगंधकेसरीं । भ्रमरी जैशी ॥781॥ साकरेचिया राशी । बैसली नुडे माशी । तैसेनि स्त्रीचित्त आवेशीं । जयाचें मन ॥782॥ ठेला बेडूक कुंडीं । मशक गुंतला शेंबुडीं । ढोरु सबुडबुडीं । रुतला पंकीं ॥783॥ तैसें घरींहूनि निघणें । नाहीं जीवितें मरणें । जया साप होऊनि असणें । भाटीं तियें ॥784॥ प्रियोत्तमाचां कंठीं । प्रमदा घे आटी । तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥785॥ मधुरसोदोशें । मधुकर जचे जैसें । गृहसंगोपन तैसें । करी जो गा ॥786॥ म्हातारपणीं जालें । माणिक एक विपायिलें । तयाचें कां जेतुलें । मातापितरां ॥787॥…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 ऑगस्ट 2026; वार : रविवार भारतीय सौर : 08 भाद्रपद शके 1948; तिथि : द्वितीया 09:37; नक्षत्र : उ. भाद्रपदा 27:44; योग : शूल 27:45; करण : वणिज 21:17; सूर्य : सिंह; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:56; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 आदित्य पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतकार दशरथ पुजारी टीम अवांतर मराठीतील प्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 रोजी बडोदा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मात्र मुंबईत गिरगावातील युनियन…

Read More