Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 ऑगस्ट 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 27 श्रावण 1948; तिथि : षष्ठी 17:49; नक्षत्र : स्वाती अहोरात्र; योग : शुक्ल 27:22; करण : गरज अहोरात्र; सूर्य : सिंह ; चंद्र : तूळ ; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:05; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 श्रियाळ षष्ठी मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ‘गुलजार’ कवी टीम अवांतर सुप्रसिद्ध कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अशा बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलजार तथा, सम्पूर्ण सिंह कालरा यांचा जन्म 18 ऑगस्ट…
डॉ. किशोर महाबळ विज्ञानाचे काही शिक्षक काही प्रमाणात तरी संगणकाचा उपयोग करताना दिसतात. मात्र अनेक शाळा महाविद्यालयांत भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र यासारखे विषय आणि वेगवेगळ्या भाषा शिकविणारे शिक्षक मात्र संगणकाचा उपयोग करताना दिसत नाहीत. असे का व्हावे? विज्ञानातील गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांतील काही विषय शालेय स्तरावर शिकविले जातात. या विषयांसंबधी खूप माहिती इंटरनेटवर सहजगत्या मिळू शकते. त्याशिवाय, विविध प्रकारच्या आकृत्या, विविध रंगांची रसायने, विविध आकाराच्या आणि रंगांच्या वनस्पती, वृक्ष, पशू, पक्षी, पदार्थ यांची असंख्य चित्रे, फोटो उपलब्ध आहेत. तसेच, विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील विविध संकल्पना स्पष्ट करणाऱ्या चित्रफिती आहेत. या संकल्पना कशा शिकवाव्या, हे शिक्षकांना शिकविणाऱ्या चित्रफितीही आहेत. त्याचबरोबर असंख्य…
अध्याय तेरावा म्हणे एक हेंचि आथी । येर जाणणें ते भ्रांती । ऐसी निकुरेंसी मती । मेरु होय ॥620॥ एवं निश्चयो जयाचा । द्वारीं अध्यात्मज्ञानाचां । ध्रुव देवो गगनींचा । तैसा राहिला ॥621॥ तयाचां ठायीं ज्ञान । या बोला म्हणसी व्यवधान । जे ज्ञानीं बैसलें मन । तेव्हांचि तें तो ॥622॥ तरी बैसलेपणें जें होये । ते बैसतांचि बोलें न होये । तरि ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु ॥623॥ आणि तत्त्वज्ञान निर्मळ । फळे जें एक फळ । तें ज्ञेयहीवरी सरळ । दिठी जया ॥624॥ एऱ्हवीं बोधा आलेनि ज्ञानें । जरी ज्ञेय न दिसेचि मनें । तरी ज्ञानलाभुही न…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 ऑगस्ट 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 26 श्रावण 1948; तिथि : पंचमी 16:59; नक्षत्र : चित्रा 28:58; योग : शुभ 27:28; करण : कौलव 29:19; सूर्य : कर्क ; चंद्र : कन्या 16:18; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:06; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 नागपंचमी श्रावणी सोमवार शिवामूठ : तांदूळ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सूचिकार शंकर गणेश दाते टीम अवांतर मराठी लेखक आणि सूचिकार शंकर गणेश दाते यांचा जन्म 17 ऑगस्ट 1905 रोजी रत्नागिरी येथे झाला.…
अध्याय तेरावा सूर्याचां होणां होईजे । कां सूर्यासवेंचि जाईजे । हें विकलेपण साजे । प्रभेसि जेवीं ॥608॥ पैं पाणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुकें । ते लहरी म्हणती लौकिकें । एऱ्हवीं तें पाणी ॥609॥ जो अनन्य यापरी । मी जाहलाहि मातें वरी । तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पैं गा ॥610॥ आणि तीर्थें धौतें तटें । तपोवनें चोखटें । आवडती कपाटें । वसवूं जया ॥611॥ शैलकक्षांचीं कुहरें । जळाशयापरिसरें । अधिष्ठी जो आदरें । नगरा न ये ॥612॥ बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदावरी खंती । जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो ॥613॥ आणिकहि पुढती । चिन्हें गा सुमती ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 ऑगस्ट 2026; वार : रविवार भारतीय सौर : 25 श्रावण शके 1948; तिथि : चतुर्थी 16:52; नक्षत्र : हस्त 27:50; योग : साध्य 28:07; करण : बव 28:50; सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:07; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 विनायक चतुर्थी ऋक् हिरण्यकेशी श्रावणी दुर्गा गणपती व्रत आदित्य पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार टीम अवांतर संगीत रंगभूमी गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म 16…
अध्याय तेरावा जो संपत्तीमाजी असतां । ऐसा गमे पांडुसुता । जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला ॥597॥ किंबहुना पुंसा । पांजरियामाजीं जैसा । वेदाज्ञेसी तैसा । बिहूनि असे ॥598॥ एऱ्हवीं दारागृहपुत्रीं । नाहीं जया मैत्री । तो जाण पां धात्री । ज्ञानासि गा ॥599॥ महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे । इष्टानिष्ट तैसें । जयाचां ठायीं ॥600॥ कां तिन्ही काळ होतां । त्रिधा नव्हे सविता । तैसा सुखदुःखीं चित्ता । भेदु नाहीं ॥601॥ जेथ नभाचेनि पाडें । समत्वा उणें न पडे । तेथेचि ज्ञान रोकडें । वोळख तूं ॥602॥ मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी । विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥10॥ आणि मीवांचूनि कांहीं । आणीक…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 ऑगस्ट 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 24 श्रावण शके 1948; तिथि : तृतीया 17:28; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 27:25; योग : शिव 07:08, सिद्ध 29:20; करण : वणिज 29:05; सूर्य : कर्क; चंद्र : सिंह 09:34; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:07; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 स्वातंत्र्य दिन अश्वत्थमारुती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष लोककवी वामनदादा कर्डक टीम अवांतर मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वामनदादा कर्डक यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 साली नाशिक…
अध्याय तेरावा झाडिलीं कोळें झाडी । तया न फळे जेवीं बोंडीं । जाहला अग्नि तरि राखोंडी । जाळील काई ॥585॥ म्हणोनि वृद्धाप्याचेनि आठवें । वृद्धाप्या जो नागवे । तयाचां ठायीं जाणावें । ज्ञान आहे ॥586॥ तैसेचि नाना रोग । पडिघाती पुढां आंग । तंव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥587॥ सापाच्या तोंडीं । पडली जे उंडी । ते लाऊनि सांडी । प्रबुद्धु जैसा ॥588॥ तैसा वियोग जेणें दुःखे । विपत्ति शोक पोखे । तें स्नेह सांडूनि सुखें । उदासु होय ॥589॥ आणि जेणें जेणें कडे । दोष सूतील तोंडें । तयां कर्मरंध्रा गुंडे । नियमाचे दाटी ॥590॥ ऐसऐसिया आइती । जयाची…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 23 श्रावण शके 1948; तिथि : द्वितीया 18:46; नक्षत्र : पूर्व फाल्गुनी 27:42; योग : परिघ 09:28; करण : बालव 07:39, तैतिल 30:02; सूर्य : कर्क; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:08; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 जरा जिवंतिका पूजन महालक्ष्मी स्थापना पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर टीम अवांतर पहिल्या स्त्री वकील आणि वारली समाजाच्या जागृतीचे काम हाती घेतलेल्या गोदावरी परुळेकर यांचा…

