Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 मे 2026; वार : रविवार भारतीय सौर : 20 वैशाख शके 1948; तिथि : अष्टमी 15:05; नक्षत्र : धनिष्ठा 24:49; योग : ब्रह्मा 26:08; करण : तैतिल 27:21; सूर्य : मेष; चंद्र : मकर 12:12; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:03; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128. वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारताच्या रॉचे पहिले प्रमुख रामेश्वर नाथ काव टीम अवांतर भारताच्या रिसर्च ॲन्ड ॲनालिसिस विंग अर्थात रॉचे पहिले प्रमुख रामेश्वर नाथ काव यांचा जन्म 10 मे 1918 साली वाराणसीमध्ये…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचां तटीं । झाड होऊनि ठेली ॥347॥ तुज महामृत्यूचां सागरीं । हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ॥348॥ एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें । जें तुज लोकांचें काइ वाटे । तूं ध्यानसुख हें भोगीं ॥349॥ वरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसें वोडण । केवीं सहसा म्हणें प्राण । माझेचि कांपती ॥350॥ ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे । तो मी अहाळबाहळी कांपें । ऐसें तुवां केलें ॥351॥ परि नवल बापा हे महामारी । इया नाम…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 19 वैशाख शके 1948; तिथि : सप्तमी 14:02; नक्षत्र : श्रवण 23:23; योग : शुक्ल 26:34; करण : बालव 26:39; सूर्य : मेष; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:02; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारताचे फ्रँक सिनात्रा तलत महमूद टीम अवांतर भारताचे फ्रँक सिनात्रा (अमेरिकन गायक आणि अभिनेते) म्हणून ओळखले जाणारे गझलसम्राट तलत महमूद यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1924 रोजी लखनऊमध्ये झाला.…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च । गन्धर्वयक्षासुरसिद्धसंघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥22॥ हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौदेव विश्वेदेव विभवें । वायुहि हे जी ॥332॥ अवधारा अग्नि हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥333॥ हे आघवेचि आपुलां लोकीं । सोत्कंठित अवलोकीं । हे महामूर्ती दैविकी । पाहत आहाती ॥334॥ मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं । करित निजमुकटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ॥335॥ ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥336॥ तिये विनयद्रुमाचिये…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 मे 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 18 वैशाख शके 1948; तिथि : षष्ठी 12:21; नक्षत्र : उत्तराषाढा 21:19; योग : शुभ 26:29; करण : विष्टि 25:15; सूर्य : मेष; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:08; सूर्यास्त : 19:02; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष जागतिक रेड क्रॉस दिन टीम अवांतर इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसचे (ICRC) संस्थापक आणि पहिले नोबेल शांतता पुरस्कार विजेते हेन्री ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 8 मे हा दिवस जागतिक रेड…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा देवा देखोनि तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें । आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ॥319॥ एऱ्हवीं तुज महात्मयाचें देखणें । तरि भयदुःखासि कां मेळवणें । परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज ॥320॥ जंव तुझें रूप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें । आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला त्रासु ॥321॥ तेवींचि तूतें देखिलियासाठीं । काइ सहसा तुज देवों येईल मिठी । आणि नेदीं तरी संकटीं । राहों केवीं ॥322॥ म्हणोनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु । आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 मे 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 17 वैशाख शके 1948; तिथि : पंचमी 10:13; नक्षत्र : पूर्वाषाढा 18:44; योग : साध्य 25:58; करण : गरज 23:19; सूर्य : मेष; चंद्र : धनु 25:25; सूर्योदय : 06:08; सूर्यास्त : 19:02; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक पांडुरंग वामन काणे टीम अवांतर विख्यात प्राच्यविद्यासंशोधक आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक पांडुरंग वामन काणे यांचा जन्म 7 मे 1880 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पेढे…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य पर निधानम् । त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥18॥ देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर । श्रुति जयाचें घर । गिंवसीत आहाती ॥307॥ जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान । तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ॥308॥ तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा । जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ॥309॥ अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् । पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥19॥ तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यें तूं अनंतु । विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ॥310॥ पैं चंद्रचंडांशुडोळां । दावितासि कोपप्रसाद लीळा । एकां रुससी तमाचां डोळां…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 मे 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 16 वैशाख शके 1948; तिथि : चतुर्थी 07:51; नक्षत्र : मूळ 15:52; योग : सिद्ध 25:11; करण : कौलव 21:03; सूर्य : मेष; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:01; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष चरित्रात्मक लेखिका वीणा गवाणकर टीम अवांतर मराठी साहित्यात चरित्र हा वाङ्मय प्रकार लोकप्रिय करणाऱ्या लेखिका वीणा गवाणकर यांचा जन्म 6 मे 1943 रोजी पुण्याजवळच्या लोणी, काळभोर येथे झाला. त्यांनी…

Read More

संगीता भिडे साधारण १९९७-९८ च्या दरम्यान ‘न्यू इंग्लिश स्कूल – ठाणे’ येथे ‘महाराष्ट्र विद्या प्रबोधिनी मंडळ’ यांचे तर्फे एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात मी पालकांची भूमिका मांडली होती. परिसंवादासाठी विषय होता ‘क्लासेसची आवश्यकता’. माझा मुलगा नुकताच दहावी पास झाला होता आणि अकरावीचा प्रवेश हा अत्यंत जीवघेणा प्रकार पार करून आत्ताच जरासा मी नि:श्वास टाकतेय. माझा मुलगा नववी आणि दहावी अशी दोन वर्षे क्लासला जात होता. त्याला क्लासला का घातलं याची, माझ्यापुरती जी कारणे आहेत, त्यांचा मला इथे उल्लेख करायचा आहे. माझं पहिलं बोट शिक्षण संस्था, शिक्षक यांच्याकडे असणार आहे. आम्ही आमच्या पाल्यांना शक्यतो प्रतिष्ठित शाळेत घालतो, जेणेकरून आमच्या…

Read More