Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 ऑगस्ट 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 19 श्रावण शके 1948; तिथि : द्वादशी 08:00, त्रयोदशी 28:53; नक्षत्र : आर्द्रा 12:26; योग : वज्र 22:26; करण : गरज 18:27; सूर्य : कर्क; चंद्र : मिथुन 28:42; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:10; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 सोमप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष जागतिक सिंह दिन टीम अवांतर दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक सिंह दिन’ पहिल्यांदा 2013मध्ये बिग कॅट रेस्क्यूद्वारे…
अध्याय तेरावा जैसें अवचितपणें । वायूसि सर्वत्र विचरणें । कां निरभिमान उदैजणें । सूर्याचें जैसें ॥527॥ कां श्रुति स्वभावता बोले । गंगा काजेंविण चाले । तैसें अवष्टंभहीन भलें । वर्तणें जयाचें ॥528॥ ऋतुकाळीं तरी फळती । परी फळलों हें नेणती । तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ती । कर्मीं सदा ॥529॥ एवं मनीं कर्मीं बोलीं । जेथ अहंकारा उखी जाहली । एकावळीची काढिली । दोरी जैसी ॥530॥ संबंधेंवीण जैसीं । अभ्रें असती आकाशीं । देहीं कर्में तैसीं । जयासि गा ॥531॥ मद्यपाआंगींचें वस्त्र । लेपाहातींचें शस्त्र । बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ॥532॥ तया पाडें देहीं । जया आहे हे सेचि नाहीं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 ऑगस्ट 2026; वार : रविवार भारतीय सौर : 18 श्रावण शके 1948; तिथि : एकादशी 11:05; नक्षत्र : मृगशीर्ष 14:43; योग : हर्षण 26:04; करण : कौलव 21:34; सूर्य : कर्क; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 कामिका एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतसूर्य केशवराव भोसले टीम अवांतर मराठी संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध गायक आणि नट केशवराव भोसले यांचा जन्म 9 ऑगस्ट 1890 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वैद्यकी करीत…
अध्याय तेरावा जयाचां मनीं आलस्य । देही अतिकार्श्य । यमदमीं सामरस्य । जयासि गा ॥517॥ तपोव्रतांचा मेळावा । जयाचां ठायीं पांडवा । युगांत जया गांवा- । आंतु येतां ॥518॥ बहु योगाभ्यासीं हांव । विजनाकडे धांव । न साहे जो नांव । संघाताचें ॥519॥ नाराचाचीं आंथुरणें । पूयपंकीं लोळणें । तैसें लेखी भोगणें । ऐहिकींचें ॥520॥ स्वर्गातें मानसें । ऐकोनि मानी ऐसें । कुहिलें पिशित जैसें । श्वानाचें कां ॥521॥ तें हें विषयवैराग्य । जें आत्मलाभाचें भाग्य । येणें ब्रह्मानंदा योग्य । जीव होती ॥522॥ ऐसा उभयभोगीं त्रासु । देखसी जेथ बहुवसु । तेथ जाण रहिवासु । ज्ञानाचा तूं ॥523॥ आणि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 ऑगस्ट 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 17 श्रावण शके 1948; तिथि : दशमी 13:59; नक्षत्र : रोहिणी 16:51; योग : ध्रुव 09:01, व्याघात 29:37; करण : बव 24:33; सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ 27:48; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ग्रामीण कथालेखक, कथाकथनकार शंकर पाटील टीम अवांतर ज्येष्ठ ग्रामीण कथाकार, चित्रपट कथालेखक आणि आपल्या कथाकथनाने एक काळ गाजवणाऱ्या शंकर बाबाजी पाटील यांचा जन्म 8 ऑगस्ट 1926 रोजी…
अध्याय तेरावा बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी । करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसीं ॥505॥ सचेतनीं वाणेपणें । देहासकट आटणें । संयमावरीं करणें । बुझूनि घाली ॥506॥ मनाचां महाद्वारीं । प्रत्याहाराचां ठाणांतरीं । जो यम दम शरीरीं । जागवी उभे ॥507॥ आधारीं नाभीं कंठीं । बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्यसंपुटीं । सुये चित्त ॥508॥ समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानेंसी । चित्त चैतन्यसमरसीं । आंतु रते ॥509॥ अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हें जाणिजो । हा आथि तेथ विजयो । ज्ञानाचा पैं ॥510॥ जयाची आज्ञा आपण । शिरीं वाहे अंतःकरण । मनुष्याकारें जाण । ज्ञानचि तो ॥511॥ इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकार…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 16 श्रावण शके 1948; तिथि : नवमी 16:37; नक्षत्र : कृत्तिका 18:43; योग : वृद्धि 12:10; करण : वणिज 27:20; सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन टीम अवांतर भारतातील महान कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव…
पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 9 शार्वी मॅमसंदर्भात गरिमा जे बोलली त्याचाच विचार पार्थ करत होता. त्यांच विचारात तो घरी पोहोचला. त्याने आईशी बोलायचं ठरवलं. फ्रेश होऊन त्याने जेवण आवरलं आणि आईजवळ जाऊन बसला. पण आईशी कसं आणि काय बोलावं, हेच त्याला समजत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरचे चित्रविचित्र एक्सप्रेशन बघून विभाच त्याला म्हणाल्या, “पार्थ, काही बोलायचं आहे का तुला?” “हो आई, ते म्हणजे… मी आणि गरिमा एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे, तेही लवकरात लवकर…” तो एका श्वासात बोलून मोकळा झाला. त्या फक्त त्याच्याकडे पाहत होत्या… रागाने की आश्चर्याने? त्याने आपल्या आईकडे बघितले. आईचा चेहरा एकदम शांत दिसत होता.…
अध्याय तेरावा हाती हाला फुलीं । पासवणा जेवीं न घाली । तैसा नोहोटे दुर्वाक्यशेलीं । सेलिला सांता ॥496॥ क्षीरार्णवाचिया कल्लोळीं । कंपु नाहीं मंदराचळीं । कां आकाश न जळे जाळीं । वणवियाच्या ॥497॥ तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मीं । किंबहुना धिरु क्षमी । कल्पांतींही ॥498॥ पैं स्थैर्य ऐशी भाष । बोलिजे जे सविशेष । ते हे दशा गा देख । देखणेया ॥499॥ हें स्थैर्य निधडें । जेथ आंगें जीवें जोडे । तें ज्ञानाचें उघडें । निधान साचें ॥500॥ आणि इसाळु जैसा घरा । कां दंदिया हातयरा । न विसंबे भांडारा । बद्धकु जैसा ॥501॥ एकलौतिया बाळका- ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 ऑगस्ट 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 15 श्रावण शके 1948; तिथि : अष्टमी 18:52; नक्षत्र : भरणी 20:13; योग : गंड 15:00; करण : बालव 07:50, तैतिल 29:47; सूर्य : कर्क; चंद्र : मेष 25:52; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष लेखिका, कवयित्री, अभिनेत्री, गायिका योगिनी जोगळेकर टीम अवांतर लेखिका, कवयित्री, नाटककार, अभिनेत्री, गायिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म 6 ऑगस्ट 1925 रोजी पुणे येथे झाला. वयाच्या आठव्या…

