Author: Team Avaantar

ॲड. अमोल दोरवट हिंदू विवाह अधिनियम, 1955चे कलम 24 (खटला चालू असताना पोटगी) आणि कलम 25 (कायमस्वरूपी पोटगी) या तरतुदी घटस्फोटानंतर आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या आहेत. या तरतुदी लिंग-तटस्थ (gender-neutral) आहेत, म्हणजे पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही पोटगी मागू शकते. 1) खटला चालू असताना पोटगी (Maintenance Pendente Lite) – कलम 24 हा हक्क घटस्फोटाचा निकाल लागेपर्यंत चालू असलेल्या खटल्यासाठी आहे. उद्देश : जो पक्षकार निराधार आहे (स्वतःचे उत्पन्न नाही) आणि खटल्याचा खर्च उचलू शकत नाही, त्याला न्यायालय खटला सुरू असताना मासिक पोटगी आणि खर्चासाठी रक्कम देऊ शकते. अट : अर्जदाराकडे स्वतःचे पुरेसे उत्पन्न नसावे. हेही वाचा – दादू… घराचेच वासे फिरले! सुप्रीम…

Read More

नीलिमा खडतकर व्हेजिटेबल्स-सोया पॅटिस साहित्य चणे – अर्धा कप (भिजवलेले) फ्लॉवर – अर्धा कप (चिरलेला) गाजर – अर्धा कप (बारीक चिरलेले) सोया चंक्स – अर्धा कप चिरलेले बीट – पाव कप बारीक रवा – अर्धा कप बेसन – पाव कप हिरव्या मिरच्या – 2-3 चिरलेली कोथिंबीर – 1 टेबलस्पून आल्याचा तुकडा – अर्धा इंच चाट मसाला – एक टीस्पून लाल तिखट – एक टीस्पून जिरेपूड – एक टीस्पून मीठ – चवीनुसार तेल – दोन पळी कृती प्रथम भिजवलेले चणे, चिरलेला फ्लॉवर, गाजर आणि बीट दोन-तीन मिनिटे थोडे उकडून मऊ करून घ्यावेत. गरम पाण्यात थोडे मीठ घालून पाच मिनिटे सोया चंक्स…

Read More

 अध्याय तेरावा तरि जीवों ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निकें । जैसें गुरु कौतुकें । माग म्हणती ॥403॥ तैसिया साचा उपास्ती । गोसावी सुप्रसन्न होती । तेथ मी विनंती । ऐसी करीन ॥404॥ म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा । तेतुलें रूप होआवा । मीचि एकु ॥405॥ आणि उपकरतीं आपुलीं । उपकरणें आथि जेतुलीं । माझीं रूपें तेतुलीं । होआवीं जी ॥406॥ ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती गुरु । मग तो परिवारु । मीचि होईन ॥407॥ उपकरणजात सकळिक । तें मीचि होईन एकैक । तेव्हां उपास्तीचें कवतिक । देखिजेल ॥408॥ गुरु बहुतांची माये । परी एकलौती…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 जुलै 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 07 श्रावण शके 1948; तिथि : पौर्णिमा 20:04; नक्षत्र : उत्तराषाढा 15:36; योग : प्रीति 23:57; करण : विष्टि 07:14; सूर्य : कर्क; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 गुरुपौर्णिमा पौर्णिमा समाप्ती रात्रौ 08:04 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस टीम अवांतर प्रख्यात व्यंगचित्रकार, मुखपृष्ठकार शि. द. फडणीस यांचा जन्म  29 जुलै 1925 रोजी बेळगाव जिल्ह्यातील भोज येथे झाला.…

Read More

भाज्यांचे वडे रेसिपी साहित्य उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी – दोन वाट्या गाजराचा किस – दोन वाट्या चिरलेली फरसबी – दोन वाट्या मटार दाणे – दोन वाट्या चिरलेला कांदा – एक वाटी ओल्या मिरच्या – 10-12 कोथिंबीर – एक वाटी (बारीक चिरलेली) धणे – एक चमचा साखर – चवीपुरती बेसन – एक वाटी तेल – तळणासाठी फोडणीचे साहित्य मीठ – चवीनुसार लिंबू – एक कृती बारीक चिरलेली फरसबी, मटार दाणे आणि गाजराचा किस तेलावर वाफवून घ्यावा. नंतर फरसबी, बटाटा, गाजराचा किस आणि मटार दाणे एकत्र करून चांगले मिसळावे. फोडणी करून, त्यात चिरलेला कांदा परतून घेऊन, तो आणि ओल्या मिरच्या वाटून या मिश्रणात…

Read More

 अध्याय तेरावा तेथ ध्येय ध्यान बहु सुख । तेंचि शेषतुका निर्दोख । वरि जलशयनु देख । भावी गुरु ॥392॥ मग वोळगती पाय । लक्ष्मी आपण होय । गरुड होऊनि उभा राहे । आपणचि ॥393॥ नाभीं आपणचि जन्मे । ऐसें गुरुमूर्तिप्रेमें । अनुभवी मनोधर्में । ध्यानसुख ॥394॥ एकाधिये वेळें । गुरु माय करी भावबळें । मग स्तन्यसुखें लोळे । अंकावरी ॥395॥ नातरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटीं । गुरु धेनु आपण पाठीं । वत्स होय ॥396॥ गुरुकृपास्नेहसलिलीं । आपण होय मासोळी । कोणे एके वेळीं । हेंचि भावीं ॥397॥ गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचें होय रोप । ऐसेसे संकल्प । विये मन…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 जुलै 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 06 श्रावण शके 1948; तिथि : चतुर्दशी 18:18; नक्षत्र : पूर्वाषाढा 13:10; योग : विष्कंभ 23:32; करण : विष्टि अहोरात्र; सूर्य : कर्क; चंद्र : धनु 19:48; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:16; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 पौर्णिमा प्रारंभ सायं 06:18 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अष्टपैलू क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स टीम अवांतर आतापर्यंतच्या सर्वकालीन महान अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक मानले जाणारे सर गॅरी सोबर्स यांचा जन्म 28 जुलै 1936 रोजी…

Read More

 अध्याय तेरावा ऐसेया गुरुग्रामींचें आलें । कां स्वयें गुरूंनींच धाडिलें । तरी गतायुष्या जोडलें । आयुष्य जैसें ॥379॥ कां सुकतया अंकुरा- । वरि पडिलिया पीयूषधारा । नाना अल्पोदकींचा सागरा । आला मासा ॥380॥ नातरी रंकें निधान देखिलें । आंधळिया डोळे उघडले । भणंगाचिया आंगा आलें । इंद्रपद ॥381॥ तैसें गुरुकुळींचेनि नांवें । महासुखें अति थोरावे । जें कोडेंही पोटाळवें । आकाश कां ॥382॥ पैं गुरुकुळीं ऐसी । आवडी जया देखसी । जाण ज्ञान तयापासीं । पाइकी करी ॥383॥ आणि अभ्यंतरिलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे । श्रीगुरूंचें रूपडें । उपासी ध्यानीं ॥384॥ हृदयशुद्धीचां आवारीं । आराध्यु तो धुरु करी । मग सर्व…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 जुलै 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 05 श्रावण शके 1948; तिथि : त्रयोदशी 16:14 ; नक्षत्र : मूळ 10:27; योग : वैधृति 22:54 ; करण : गरज 29:18; सूर्य : कर्क; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 महाराष्ट्रीय बेंदूर वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारताचे मिसाइल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम टीम अवांतर भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ आणि मिसाइल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम (धनुष्कोडी) येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम होते. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली. ते 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती…

Read More

अध्याय तेरावा आतां ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगों गा अवधारीं । चतुरनाथा ॥368॥ आघवियांचि दैवां । जन्मभूमि हे सेवा । जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातें ॥369॥ हें आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती । बैसों दे एकपांती । अवधानाची ॥370॥ तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा रिगाली उदधी । कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली ॥371॥ नाना वेंटाळूनि जीवितें । गुणागुण उखितें । प्राणनाथा उचितें । दिधलें प्रिया ॥372॥ तैसें सबाह्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें । आपणपें केलें । भक्तीचें घर ॥373॥ गुरुगृह जिये देशीं । तो देशुचि वसे मानसीं । विरहिणी कां जैसी । वल्लभातें ॥374॥ तियेकडोनि…

Read More