Author: Team Avaantar

पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 10 पार्थने दिलेला नकार शार्वीला पचता पचत नव्हता. तिचं त्याच्यावर जास्त प्रेम होतं आणि पहिल्यांदाच तिला कोणीतरी नकार दिला… तिचा इगो हर्ट केला. ती हॉटेलमधून डायरेक्ट घरी निघून आली. चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. तिने तिची पर्स खाली हॉलमध्ये फेकून दिली आणि तडक आपल्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये जाऊन तिने दरवाजा रागातच धाडकन बंद केला. तिचा एकंदरीत अवतार बघून आई शर्वरी समजून गेली की, ‘नक्कीच तिचं काहीतरी बिनसलंय. यामागे काहीतरी मोठं कारण असावं.’ नक्की काय झाल आहे ते पाहण्यासाठी शर्वरी तिच्या रुमकडे गेली, पण दरवाजा लॉक होता. तिने दरवाजा ठोठावला, आवाजही दिला तरी शार्वीने दरवाजा…

Read More

अध्याय तेरावा ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं । देखे मग मनीं । विटे जो गा ॥575॥ म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचें भोगितां जाईल । मग काय उरेल । हितालागीं ? ॥576॥ म्हणोनि नाइकणें पावे । तंव आईकोनि घाली आघवें । पंगु न होता जावें । तेथ जाय ॥577॥ दिठी जंव जाये । तंव पाहावें तेतुलें पाहे । मूकत्वा आधीं वाचा वाहे । सुभाषितें ॥578॥ हात होती खुळे । हें पुढील मोटकें कळे । आणि करूनि घाली सकळें । दानादिकें ॥579॥ तेव्हा ऐसी दशा येईल पुढें । तैं मन होईल वेडें । तंव चिंतूनि ठेवी चोखडें । आत्मज्ञान ॥580॥…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 ऑगस्ट 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 22 श्रावण शके 1948; तिथि : प्रतिपदा 20:41; नक्षत्र : मघा 28:37; योग : वरियान 12:15; करण : किंस्तुघ्न 09:50; सूर्य : कर्क; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:09; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 श्रावण मासारंभ बृहस्पती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे टीम अवांतर आधुनिक मराठी भाषेतील श्रेष्ठ कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव…

Read More

नीलिमा खडतकर खवा-काजू तिरंगी मोदकाचे साहित्य मिल्क पावडर – 1/3 कप दूध – अर्धा कप खोबऱ्याचा बारीक किस (डेसिकेटेड कोकोनट) – 1 कप साखर – पाव कप साजूक तूप – 1 टीस्पून काजू पावडर – पाव कप खायचा केशरी – चिमूटभर हिरवा रंग – चिमूटभर कृती नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घ्यावे आणि त्यात दूध घालून मध्यम आचेवर ते गरम करावे. ते थोडे गरम झाल्यावर त्यात काजू पावडर, मिल्क पावडर आणि साखर घालावी आणि सतत ढवळत राहावे. थोडा सैलसर गोळा झाल्यावर त्यात अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घालावे आणि थोडे परतून गॅस बंद करावा. मिश्रण थोडे थंड होऊ झाल्यानंतर त्याचे तीन भाग करावेत.…

Read More

अध्याय तेरावा तांबुलें ओठ राऊं । हांसतां दांत दाऊं । सनागर मिरऊं । बोल जेणें ॥563॥ तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंबटाचा लोंढा । इया उमळती दाढा । दातांसीहि ॥564॥ कुळवाडी रिणें दाटली । कां वांकडिया ढोरें बैसलीं । तैसी नुठील कांहीं केली । जीभचि हे ॥565॥ कुसळें कोरडीं । वारेनि जाती बरडीं । तैसा आपत्ति तोंडीं । दाढियेसी ॥566॥ आषाढींचेनि जळें । जैसीं झिरपती शैलाचीं मौळें । तैसें खांडीहूनि लाळे । पडती पूर ॥567॥ वाचेसि अपवाडु । कानीं अनुघडु । पिंड गरुवा माकडु । होईल हा ॥568॥ तृणाचें बुजवणें । आंदोळे वारेगुणें । तैसें येईल कांपणें । सर्वांगासी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 ऑगस्ट 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 21 श्रावण शके 1948; तिथि : अमावस्या 23:06; नक्षत्र : पुष्य 07:59, आश्र्लेषा 30:06; योग : व्यतिपात 15:25; करण : चतुष्पाद 12:27; सूर्य : कर्क; चंद्र : कर्क 30:06; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:09; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दर्श अमावस्या समाप्ती रात्रौ 11:06 दीपपूजन खग्रास सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नाही) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन टीम अवांतर भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी  ग्रंथालयशास्त्र आणि…

Read More

साहित्य हरभरे – एक वाटी मोठी चवळी – एक वाटी वाटाणे – एक वाटी चिरलेली फरसबी – अर्धी वाटी टोमॅटो – 2 (चकत्या कराव्यात) कांदे – 2 (बारीक चिरलेले) शेव – तीन वाट्या ओले खोबरे – अर्धी वाटी कोथिंबीर – पाव वाटी (बारीक चिरलेली) धणे – पाव चमचा जिरे – पाव चमचा धणे पावडर – एक टीस्पून जिरे पावडर – एक टीस्पून मीठ – चवीनुसार साखर – चवीनुसार हिरवी मिरची – चार – पाच चिंच किंवा आंबोशी – अंदाजाने खजूर – अंदाजाने लाल तिखट – एक चमचा डाळे – अर्धी वाटी लसूण – सात-आठ पाकळ्या सुके खोबरे – अर्धी वाटी…

Read More

अध्याय तेरावा पैं गा जो ययापरी । जन्मेंचि जन्म निवारी । मरणें मृत्यु मारी । आपण उरे ॥552॥ तया घरीं ज्ञानाचें । सांकडें नाहीं साचें । जया जन्ममृत्यूचें । हृदयी शल्य ॥553॥ आणि तयाचिपरी जरा । न टेंकतां शरीरा । तारुण्याचिया भरा- । माजीं देखे ॥554॥ म्हणे आजिचां अवसरीं । पुष्टि जे शरीरीं । ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥555॥ निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय । अमंत्रिया राज्याची परी आहे । बळा यया ॥556॥ फुलांचिया भोगा- । लागीं प्रेम टांगा । तें करेयाचा गुडघा । तैसें होईल ॥557॥ वोढाळाचां खुरीं । आखरु आतें बुरी । ते दशा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 ऑगस्ट 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 20 श्रावण शके 1948; तिथि : चतुर्दशी 25:53; नक्षत्र : पुनर्वसु 10:09; योग : सिद्धि 18:51; करण : विष्टि 15:22; सूर्य : कर्क; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:10; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 शिवरात्री अमावस्या प्रारंभ उत्तर रात्रौ 01:53 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष लेखक, संपादक वि. स. वाळिंबे टीम अवांतर विचारवंत, पत्रकार, लेखक, संपादक अशी ओळख असणाऱ्या विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म 11 ऑगस्ट 1928 रोजी…

Read More

अध्याय तेरावा हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया । कीं वैरा बापाचेया । पुत्र जचे ॥541॥ मारिलियाचेनि रागें । पाठीचा जेवीं सूड मागें । तेणें आक्षेपें लागे । जन्मापाठीं ॥542॥ परि जन्मती ते लाज । न सांडी जयाचें निज । संभाविता निस्तेज । न जिरे जेवीं ॥543॥ आणि मृत्यु पुढे आहे । तोचि कल्पांतीं कां पाहे । परि आजीचि होये । सावधु जो ॥544॥ माजीं अथांव म्हणता । थडियेचि पांडुसुता । पोहणारा आइता । कासे जेवीं ॥545॥ कां न पवतां रणाचा ठावो । सांभाळिजे जैसा आवो । वोडण सुइजे घावो । न लगतांचि ॥546॥ पाहेचा पेणा वाटबंधा । तंव…

Read More