Browsing: अभिजात मराठी

राजस्थानी दाल-बाटी हा केवळ एक पदार्थ नसून तो राजस्थानच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या चविष्ट पदार्थाचा इतिहास…

काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर सहज एक रील बघितली. त्या रीलमध्ये एक अतिशय छोटी मुलगी होती. नीट बोलताही येत नव्हतं तिला अजून.…

विनायकचे मंदाशी लग्न झाले आणि मंदा परबांची सून म्हणून आमच्या गावात आली. खरंतर, विनायक नीलाशी लग्न करणार, असा सर्वांचा अंदाज…

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत.…

“अरे बापरे! तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनीअर आहात अशोक; मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात?” अग्रवाल शेठनी विचारलं. अशोक ओशाळवाणं…

मुंबईच्या मुलुंडमधील एका हॉस्पिटलमध्ये मला रेसिडेन्ट डॉक्टर म्हणून नोकरी मिळाली. पगार पाचशे रूपये. (1985 सालची गोष्ट) हॉस्पिटलच्या समोरच्याच एका बिल्डिंगमधल्या…

डॉ. किशोर महाबळ विद्यार्थ्यांना नेहमीच ताजमहालसारख्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे, आधुनिक बहुमजली विशाल इमारती, महानगरातील विशाल क्रीडांगणे, वेगवेगळ्या वस्तूंचे बाजार,…

लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि मी त्यानंतर चार वर्षांनी वाचली.…