Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 सप्टेंबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 20 भाद्रपद शके 1948; तिथि : अमावस्या 08:56; नक्षत्र : पू. फाल्गुनी 13:15; योग : साध्य 17:01; करण : किंस्तुघ्न 20:17; सूर्य : सिंह; चंद्र : सिंह 19:07; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:46; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 जरा-जिवंतिका पूजन अमावस्या समाप्ती सकाळी 08:56 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष स्वतंत्र भारताचे पहिले क्रिकेट कर्णधार लाला अमरनाथ टीम अवांतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक, फलंदाज, गोलंदाज आणि स्वतंत्र भारताचे पहिले कसोटी…
पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 14 राहुल अग्रवाल विभाकडे पार्थ आणि शार्वीच्या लग्नाचा विषय काढतो. “माझी मुलगी शार्वी पार्थच्याच प्रेमात पडली. जसं मी आणि राजेशन ठरवलं होतं की, भविष्यात आम्ही एकमेकांचे व्याही बनू अगदी तसंच होत आहे सगळं!” असं तो सांगतो. पण विभा त्याला नकार देते. “पार्थ दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो आणि लवकरच त्या दोघांचं लग्न होणार आहे, त्यामुळे तुझ्या मुलीला पार्थला विसरून जायला सांग आणि तू तिच्यासाठी तुमच्या बरोबरीचा आणि तुझ्या मुलीला शोभेल असा मुलगा शोध आणि तिचं लग्न लावून दे,” असे त्या निर्विकार चेहऱ्याने म्हणाल्या. त्याने खूप वेळ थांबून विभाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला…
अध्याय तेरावा इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः । मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥18॥ एवं तुजपुढां । आदीं क्षेत्र सुहाडा । दाविलें फाडोवाडां । विवंचुनी ॥939॥ तेसेंचि क्षेत्रापाठीं । जैसेनि देखसी दिठी । तैसें ज्ञानही किरीटी । सांगितलें ॥940॥ अज्ञानाही कौतुकें । रूप केलें निकें । जंव आयणी तुझी टेंके । पुरे म्हणे ॥941॥ आणि आतां हें रोकडें । उपपत्तीचेनि पवाडें । निरूपिलें उघडें । ज्ञेय पैं गा ॥942॥ हे आघवीच विवंचना । बुद्धी भरोनि अर्जुना । मत्सिद्धिभावना । माझिया येती ॥943॥ देहादिपरिग्रहीं । संन्यासु करूनियां जिहीं । जीवु माझ्या ठाईं । वृत्तिकु केला ॥944॥ ते मातें किरीटी । हेंचि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 सप्टेंबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 19 भाद्रपद शके 1948; तिथि : चतुर्दशी 10:33 ; नक्षत्र : मघा 14:04; योग : सिद्ध 19:17; करण : चतुष्पाद 21:42; सूर्य : सिंह; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:47; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दर्श अमावस्या, अमावस्या प्रारंभ सकाळी 10:33 पोळा पिठोरी अमावस्या मातृदिन बृहस्पती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष हिंदी साहित्यकार शेखर जोशी टीम अवांतर हिंदी भाषेतील साहित्यकार शेखर जोशी यांचा जन्म 10 सप्टेंबर 1932…
अध्याय तेरावा ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते । ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य क्षिष्ठितम् ॥17॥ जें अग्नीचें दीपन । जें चंद्राचें जीवन । सूर्याचे नयन । देखती जेणें ॥926॥ जयाचेनि उजियेडें । तारांगण उबडें । महातेज सुरवाडें । जेणें राहाटे ॥927॥ जें आदीची आदी । जें वृद्धीची वृद्धी । बुद्धीची जे बुद्धी । जीवाचा जीवु ॥928॥ जें मनाचें मन । जें नेत्राचे नयन । कानाचे कान । वाचेची वाचा ॥929॥ जें प्राणाचा प्राण । जें गतीचे चरण । क्रियेचें कर्तेपण । जयाचेनि ॥930॥ आकारु जेणें आकारे । विस्तारु जेणें विस्तारे । संहारु जेणें संहारे । पांडुकुमरा ॥931॥ जें मेदिनीची मेदिनी । जें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 सप्टेंबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 18 भाद्रपद शके 1948; तिथि : त्रयोदशी 12:30; नक्षत्र : आश्लेषा 15:14; योग : शिव 21:51; करण : विष्टि 23:29; सूर्य : सिंह; चंद्र : कर्क 15:14; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:48; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 बुधपूजन शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतकार, गायक श्रीधर फडके टीम अवांतर संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांचा जन्म 9 सप्टेंबर 1950 रोजी मुंबईत झाला. सुप्रसिद्ध मराठी गायक आणि संगीतकार सुधीर फडके आणि गायिका ललिताबाई फडके…
अध्याय तेरावा अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् । भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥16॥ तैसें अनेकीं भूतजातीं । जें आहे एकी व्याप्ती । विश्वकार्या सुमती । कारण जें गा ॥919॥ म्हणोनि हा भूताकारु । जेथौनि तेंचि तया आधारु । कल्लोळा सागरु । जियापरी ॥920॥ बाल्यादि तिन्हीं वयसीं । काया एकचि जैसी । तैसें आदिस्थितिग्रासीं । अखंड जें ॥921॥ सायंप्रातर्मध्यान । होतां जातां दिनमान । जैसें कां गगन । पालटेना ॥922॥ अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा । व्याप्ति जें विष्णुनामा । पात्र जाहलें ॥923॥ मग आकारु हा हारपे । तेव्हां रुद्र जें म्हणिपे । तेंही गुणत्रय…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 17 भाद्रपद शके 1948; तिथि : द्वादशी 14:42 ; नक्षत्र : पुष्य 16:39; योग : परिघ 24:40 ; करण : गरज 25:35; सूर्य : सिंह; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:49; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 भीमप्रदोष मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गायक, गीतकार, संगीतकार, वादक भूपेन हजारिका टीम अवांतर प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार, वादक भूपेन हजारिका यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील…
नीलिमा खडतकर बेसन-काजू बर्फी साहित्य बेसन – 3 कप तूप – 2 कप दूध – 1 कप साखर – दीड कप काजू पूड – अर्धा कप वेलची पूड – अर्धा टीस्पून काजू-पिस्ता काप – 2 टेबलस्पून कृती प्रथम एका भांड्यात बेसन घ्यावे. त्यात अर्धा कप पातळ तूप, अर्धा कप दूध घालावे. तूप आणि दूध हाताने पूर्ण बेसनाला छान चोळून घ्यावे. हे बेसन 15 मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर ते बेसन चाळणीतून व्यवस्थित चाळून घ्यावे म्हणजे बेसनाचा रवा तयार होईल. आता कढईत एक कप तूप घ्यावे. त्यात तयार बेसनाचा रवा घालून मध्यम आचेवर बेसन भाजत राहावे. मधे मधे तूप (एक-दोन टीस्पून) घालावे.…
अध्याय तेरावा बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च । सूक्षमत्वात् तदविज्ञेयं दूरस्थ चान्तिके च तत् ॥15॥ जें चराचर भूतां- । माजीं असे पांडुसुता । नाना वन्हीं उष्णता । अभेदें जैसी ॥912॥ तैसेनि अविनाशभावें । जें सूक्ष्मदशे आघवें । व्यापूनि असे तें जाणावें । ज्ञेय एथ ॥913॥ जें एक आंतु बाहेरी । जें एक जवळ दुरी । जें एकवांचूनि परी । दुजीं नाहीं ॥914॥ क्षीरसागरींची गोडी । माजीं बहु थडिये थोडी । हें नाहीं तया परवडी । पूर्ण जें गा ॥915॥ स्वेदजप्रभृती । वेगळालां भूतीं । जयाचिये अनुस्यूतीं । खोमणें नाहीं ॥916॥ पैं श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेकां- । माजीं बिंबोनि चंद्रिका ।…

