Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हें माझां तोंडीं । तुवां देखिलें जें ॥457॥ तरि तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इये वायांचि सैन्यें पाहीं । वल्गिजत आहाती ॥458॥ हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें । यमावरि गजदळें । वाखाणिजताती ॥459॥ म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । जगाचा भरूं । घोटु यया ॥460॥ पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरि जाळूं । काई बाणवरी खिळूं । वारयातें ॥461॥ ऐशा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥462॥ बोल हतियेराहूनि तिखट ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 मे 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 28 वैशाख शके 1948; तिथि : द्वितीया 17:54; नक्षत्र : रोहिणी 11:32; योग : सुकर्मा 21:48; करण : बालव 07:46, तैतिल 28:03; सूर्य : वृषभ; चंद्र : वृषभ 22:05; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:06; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 धनिष्ठानवक समाप्ती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कूल मॉमचा ट्रेंड आणणाऱ्या अभिनेत्री रिमा टीम अवांतर अभिनेत्री रिमा (लागू) यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1958 रोजी झाला. त्यांची आई मंदाकिनी भडभडे यादेखील अभिनेत्री…
मेष या आठवड्यात केलेली मध्यस्थी लाभदायक ठरेल. गुरु-शुक्र सहयोगामुळे घरात शुभवार्ता समजतील. नोकरदारांना कामांची जबाबदारी सहज पूर्ण करता येईल. तुमच्या ओळखीतील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकाल. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रॉडक्ट बाजारात आणता येईल. नवीन गोष्टी अमलात आणू शकाल. महिलांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. पाहुणेमंडळी आल्याने घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. वृषभ या आठवड्यात रवी-हर्षल सहयोग संमिश्र फळ देईल. नोकरदारांनी कामाचे योग्य नियोजन करावे. त्यामुळे कामाचे कौतुक होईल. काही नवीन ओळखी होतील, जे लाभदायक ठरतील. व्यावसायिक वर्गाचे नवीन उपक्रम मार्गी लागतील. त्यामुळे प्रसिद्धी मिळू शकते. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांची गैरसमजातून भांडणे…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा मियां होआवया समाधान । पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकें काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥446॥ तरि तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं । आघवांचि करीं परिजिलीं । शस्त्रें काह्या ॥447॥ जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥448॥ एथ कृतांतेंसीं देवा । कासया किजतसे हेवा । आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥449॥ या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥450॥ श्रीभगवानुवाच :- कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥ ऋतेऽपि त्वां…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 मे 2026; वार : रविवार भारतीय सौर : 27 वैशाख शके 1948; तिथि : प्रतिपदा 21:41; नक्षत्र : कृत्तिका 14:32; योग : शोभन 06:15, अतिगंड 25:59; करण : किंस्तुघ्न 11:36; सूर्य : वृषभ; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:05; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 करी दिन पुरुषोत्तम / मल / अधिक ज्येष्ठ मासारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष रियासतकार गो. स. सरदेसाई टीम अवांतर महाराष्ट्रातील थोर व्यासंगी इतिहासकार आणि रियासतकार म्हणून ओळख असणाऱ्या गोविंद सखाराम सरदेसाई…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा । जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥435॥ आतां तैसें विश्वासि जाहालें । देवो नव्हे हें कर्म आलें । कीं जगजळचरां पांगिलें । काळजाळें ॥436॥ आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें । वक्त्रें नव्हतीं जोहरें । वोडवलीं जगा ॥437॥ आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे । परि जया लागे तया प्राणें । सुटिका नाहीं ॥438॥ माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें । कां आपुलियां मारा नेणे । विष जैसें ॥439॥ तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं । परि ऐलीकडे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 26 वैशाख शके 1948; तिथि : अमावस्या 25:31; नक्षत्र : भरणी 17:30; योग : सौभाग्य 10:25; करण : चतुष्पाद 15:23; सूर्य : वृषभ; चंद्र : मेष 22:47; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:05; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दर्श अमावस्या भावुका अमावस्या शनैश्चर जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष शास्त्रीय संगीत आणि सुगमसंगीत गायिका माणिक वर्मा टीम अवांतर सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि सुगमसंगीत गायिका माणिक वर्मा यांचा जन्म 16 मे…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति । तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥28॥ जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग । तैसें आघवांचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥423॥ आयुष्यपंथें प्राणिगणीं । करोनि अहोरात्रांची सोवाणी । वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ॥424॥ यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः । तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥29॥ जळतया गिरीचिया गवखा- । माजीं घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडत ॥425॥ परि जेतुलें येथ प्रवेशलें । तेतुलया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहिवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें ॥426॥ लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान् समग्रान् वदनैर्ज्वद्भिः…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 मे 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 25 वैशाख शके 1948; तिथि : त्रयोदशी 08:31, चतुर्दशी 29:11; नक्षत्र : अश्विनी 20:15; योग : आयुष्मान 14:21; करण : विष्टि 18:55; सूर्य : मेष; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:04; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष श्रेष्ठ मराठी समीक्षक रा. श्री. जोग टीम अवांतर श्रेष्ठ मराठी समीक्षक रामचंद्र श्रीपाद म्हणजेच रा. श्री. जोग यांचा जन्म 15 मे 1903 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज…
लाल मिरच्यांचे लोणचे साहित्य लाल ढब्बू मिरच्या – पाव किलो ओवा – दोन चमचे कलौंजी – दोन चमचे बडीशेप – चार चमचे मेथी – दोन चमचे मोहरी – चार चमचे आमचूर – चार चमचे तिखट – एक चमचा हिंगाची पूड – तीन टी-स्पून गरम मसाला – दोन चमचे धणे – तीन चमचे हळद – दोन चमचे मोहरी किंवा रिफाइन्ड तेल – पाव किलो (अंदाजाने) कृती ओवा, कलौंजी, बडीशेप, मेथी, मोहरी आणि धणे हे जिन्नस गरम करून आणि किंचित कुटून घ्यावेत. ओल्या लाल रंगाच्या ढब्बू मिरचीचे वरचे तोंड देठासकट काढावा. आतील दांड्याला बी चिकटलेले असते, तो दांडाच देठासकट काढावा. मिरच्यांमध्ये असलेले…

