Author: Team Avaantar

डॉ. किशोर महाबळ विद्यार्थी वर्गात, वर्गाबाहेर, शाळेच्या कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमात, आणि अनेकदा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपापसात बोलतात, गप्पा मारतात. त्यातही काही विद्यार्थी तर गप्पा मारण्याची एकही संधी सोडत नाहीत, असा शिक्षकांचा नेहमीचा अनुभव असतो. यामुळे शिस्त बिघडते, असेही त्यांना वाटते. या जास्त बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत बसायला लावण्यातच शिक्षकांचा भरपूर वेळ जातो. विद्यार्थ्यांच्या या वागण्यावर आपल्याला टीका करता येईल, पण मुळात ते असे का वागत असावेत, याची कारणेही शोधून काढली पाहिजेत. शालेय विद्यार्थी अत्यंत संवेदनशील असतात. त्यांना आजूबाजूच्या असंख्य गोष्टींबद्दल, घटनांबद्दल खूप उत्सुकता असते. त्यांना रोज असंख्य अनुभवही येत असतात. वयाबरोबर शरीरात होणारे बदल हेही नवे प्रश्न, नवे अनुभव देत…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दष्ट्राकरालानि भयानकानि । केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥27॥ तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें । वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥410॥ कां महाकल्पाचां शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी । तैं एकविसाही स्वर्गा मिठी । पाताळासकट दे ॥411॥ नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें । जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥412॥ तैसीं साचलीं सैन्यें एकवाटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें । परि एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥413॥ अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱ्हेनि जैसे । वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥414॥…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 मे 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 24 वैशाख शके 1948; तिथि :  द्वादशी 11:20; नक्षत्र : रेवती 22:33; योग : प्रीति 17:53; करण : गरज 22:00; सूर्य : मेष; चंद्र : मीन 22:33; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:04; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 प्रदोष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रसिद्ध भारतीय चित्रपटनिर्माते–दिग्दर्शक मृणाल सेन टीम अवांतर प्रसिद्ध भारतीय सिनेनिर्माते–दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म 14 मे 1923 रोजी आताच्या बांगलादेशात असलेल्या…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी । तियें कोटीवरील सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥396॥ चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां । दांत न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा ॥397॥ हां गा भीष्माऐसा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥398॥ अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें ॥399॥ कटकटा धातया । कसें जाहलें अनुग्रहा यया । मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥400॥ मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती । तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों ॥401॥…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 मे 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 23 वैशाख शके 1948; तिथि : एकादशी 13:29; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 24:17; योग : विष्कंभ 20:54; करण : कौलव 24:30; सूर्य : मेष; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:04; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 अपरा एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष विख्यात कादंबरीकार, कथाकार आर. के. नारायण टीम अवांतर विख्यात कादंबरीकार, कथाकार आर. के. नारायण यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1906 रोजी मद्रास (चेन्नई) येथे झाला. त्यांचे संपूर्ण…

Read More

श्री. ना. पेंडसे लिखित ‘गारंबीचा बापू’ 1950च्या आसपासची प्रादेशिक कादंबरी. कोकणातल्या निसर्गाचे वर्णन यात सतत येत राहते. मुखपृष्ठावर नारळाच्या हिरव्यागार झावळ्या आहेत. कोकण म्हणजे नारळाचे, सुपारीचे झाड, नद्या, डोंगर, हिरवाई! या कादंबरीत निसर्गाचे वर्णन एखाद्या व्यक्तीचे वर्णन असावे, इतक्या बारकाव्यानिशी आले असल्याने परिसर डोळ्यासमोर उभा राहतो; परिणामी कथानक उमजते. पण काही शब्द जसे साकव, बोंडली… कोकणातल्या लोकांना सोडून इतरांना समजणे थोडे कठीण जाईल. ते विशिष्ट प्रांतातले शब्द असतात. ही कथा गारंबी गावातल्या अफाट बापू नावाच्या महानायकाची आहे. गारंबी लहानसे गाव. निसर्गाचा वरदहस्त असलेले, कष्टाळू माणसांचे गाव. गावात सोने-नाणे भरपूर असूनसुद्धा कंजूसपणा करून जगणारी माणसे, त्यातली काही नीतिमत्ता आणि विवेक नसलेली…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मसालेभात, पुलाव, सोया चंक्स असलेली रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना या टिप्स वापरून पाहा. मोठ्या प्रमाणावर, पंधरा माणसांचा वगैरे मसालेभात करताना फोडणीसाठी तेल तापत ठेवतो, तेव्हाच निम्मे साजूक तूप आणि निम्मे तेल असे एकत्र तापवून नेहमीप्रमाणे फोडणी करून तांदूळ आणि भाज्या परतून मसालेभात करावा. त्यामुळे भात मोकळा चवीला जास्त चांगला लागतो. नंतर दही अगर वरून तूप सोडावे लागत नाही. पुलाव करताना गरम (ताजा) मसाला (धणे, जिरे, दालचिनी, लवंग, मिरी) कोरडा भाजून घेऊन मिक्सरमधून अर्धवट कुटून घ्यावा. तो पाण्यात बराच वेळ…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरि सुईं वोडण माझिया जीविता । सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥383॥ आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें । तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें ॥384॥ म्हणोनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया । काढीं मातें महाभया- । पासोनियां ॥385॥ हा ठायवरी पुढतपुढती । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ॥386॥ जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा । जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥387॥ परि तया आंतुल नव्हे हे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 मे 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 22 वैशाख शके 1948; तिथि : दशमी 14:52; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 25:16 योग : वैधृति 23:18; करण : बव 26:17; सूर्य : मेष; चंद्र : कुंभ 19:24; सूर्योदय : 06:06; सूर्यास्त : 19:03; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष आधुनिक रुग्ण परिचर्याशास्त्राच्या संस्थापिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल टीम अवांतर आधुनिक रुग्ण परिचर्याशास्त्राच्या संस्थापिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स येथे झाला. त्यांचे शिक्षण घरीच…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ॥370॥ देवा तुझां ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं । तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ॥371॥ तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें । हें असो परि मज आतुडविलें । उपदेशासी ॥372॥ जीव विसंवावयाचिया चाडा । धांवाधांवी करितसे बापुडा । परि सोयही कवणेकडा । न लभे एथ ॥373॥ ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहे चराचरीं । जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें ॥374॥ दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि । दिशो न जाने…

Read More