Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 मे 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 05 ज्येष्ठ शके 1948; तिथि : एकादशी अहोरात्र; नक्षत्र : हस्त 29:56; योग : सिद्धि 27:09; करण : वणिज 17:42; सूर्य : वृषभ; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:09; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष जामखेड मॉडेलचे प्रणेते डॉक्टर रजनीकांत आरोळे टीम अवांतर जामखेड मॉडेलचे प्रणेते डॉक्टर रजनीकांत शंकरराव आरोळे यांचा जन्म राहुरी येथे 10 जुलै 1934 रोजी झाला. त्यांचे आई-वडील दोघेही शाळेत शिक्षक…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विपायें राउळा येवों । तरि तुझेंनि अंगें मानु पावों । मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी ॥545॥ पायां लागोनि बुझावणी । तुझां ठायीं शार्ङ्गपाणी । पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं ॥546॥ सजणपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा । हा पाडु काय वैकुंठा । परि चुकलों जी ॥547॥ देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडां झोंबीलोंबी करूं । सारी खेळतां अस्करूं । निकरेंही भांडों ॥548॥ चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों । तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥549॥ ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये । जी नेणेंचि कां पाये…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 मे 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 04 ज्येष्ठ शके 1948; तिथि : दशमी 29:10; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 28:08; योग : वज्र 27:14; करण : तैतिल 16:46; सूर्य : वृषभ; चंद्र : सिंह 09:06; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:08; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 गंगावतार वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संशोधक, इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर टीम अवांतर मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक, इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म राजापूर तालुक्यातील (जि. रत्नागिरी) कशेळी येथे 25 मे 1895…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा आघवां अवकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे । तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥534॥ किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ । परि क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥535॥ म्हणोनियां देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां । हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ॥536॥ सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति । अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि ॥41॥ परि ऐसिया तूतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही । म्हणोनि सोयरे संबंधधर्मी । राहाटलों तुजसीं ॥537॥ अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें । वारिकें घेऊनि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मे 2026; वार : रविवार भारतीय सौर : 03 ज्येष्ठ शके 1948; तिथि : नवमी 28:30; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 26:50; योग : हर्षण 27:44; करण : बालव 16:23; सूर्य : वृषभ; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:08; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128. वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव धनंजय गाडगीळ टीम अवांतर ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म 24 मे 1942 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे’ आजीव सदस्य…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा वायु तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि जी तूं ॥520॥ वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म । पितामहाचाही परम । आदिजनक तूं ॥521॥ आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं । तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥522॥ ऐसें सानुरागें चित्तें । स्तवन केलें पांडुसुतें । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥523॥ पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥524॥ पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥525॥ इये चराचरीं समस्ते…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 02 ज्येष्ठ शके 1948; तिथि : अष्टमी 28:26; नक्षत्र : मघा 26:08; योग : ध्रुव 06:13, व्याघात 28:42; करण : विष्टि 16:40; सूर्य : वृषभ; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:08; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दुर्गाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सौंदर्यवती महाराणी गायत्री देवी टीम अवांतर जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक अशी ख्याती मिळवलेल्या दिवंगत महाराणी गायत्री देवी यांचा जन्म 23 मे 1919 रोजी लंडन येथे…
डॉ. आनंद नाडकर्णी यांची निधनाची वार्ता वाचली आणि खूप व्यथित झाले… आणि डोळ्यासमोर उभी राहिली, पालकांसाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आयोजित केलेली ‘पालक शाळा.’ वास्तविक, मी माझ्या मुलासाठी ‘मानस उपचार केंद्र’ – डॉ. आनंद नाडकर्णी, ठाणे यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा माझा मुलगा आठवीत शिकत होता. त्याच्या बाबतीत शाळेतून आणि अर्थात, पालक म्हणून माझी एकच तक्रारन- ‘हुशार आहे, पण लिहिण्याचा अतोनात कंटाळा-आळस.’ हा प्रश्न सोडवायचा कसा म्हणून ही माझी या संस्थेला भेट ठरलेली होती. अनपेक्षित पणे 15 नोव्हेंबर 1995 रोजी पालकांसाठी असलेल्या पालक शाळेत मी दाखल झाले, केवळ कुतूहल म्हणून! हाच अनुभव मला आज डॉक्टरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तुम्हाला सांगायचा आहे, तो…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥507॥ आणि हें तूंतें काइ पुसावें । येतुलालें आम्हांसिही जाणवे । तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ॥508॥ तूं स्वप्रकाशाचा आगरु । आणि जाला आहासि गोचरु । म्हणोनिया निशाचरां केरु । फिटला सहजे ॥509॥ हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा । आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥510॥ जेथूनि नाना सृष्टीचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥511॥ देवो निःसीमतत्त्व सदोदितु । देवो निःसीमगुण अनंतु । देवो निःसीमसाम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥512॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 मे 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 01 ज्येष्ठ 1948; तिथि : षष्ठी 06:24, सप्तमी 29:04; नक्षत्र : आश्लेषा 26:07; योग : वृद्धी 08:18; करण : गरज 17:38; सूर्य : वृषभ; चंद्र : कर्क 26:07; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:07; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाष्यकार विष्णू वामन बापट टीम अवांतर शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार विष्णू वामन बापट यांचा जन्म 22 मे 1871 रोजी कोकणातील धालवल…

