Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 17 ते 23 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 17 ते 23 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • या आठवड्यात केलेली मध्यस्थी लाभदायक ठरेल. गुरु-शुक्र सहयोगामुळे घरात शुभवार्ता समजतील. नोकरदारांना कामांची जबाबदारी सहज पूर्ण करता येईल. तुमच्या ओळखीतील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकाल. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रॉडक्ट बाजारात आणता येईल. नवीन गोष्टी अमलात आणू शकाल. महिलांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. पाहुणेमंडळी आल्याने घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.

    वृषभ

    • या आठवड्यात रवी-हर्षल सहयोग संमिश्र फळ देईल. नोकरदारांनी कामाचे योग्य नियोजन करावे. त्यामुळे कामाचे कौतुक होईल. काही नवीन ओळखी होतील, जे लाभदायक ठरतील. व्यावसायिक वर्गाचे नवीन उपक्रम मार्गी लागतील. त्यामुळे प्रसिद्धी मिळू शकते. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांची गैरसमजातून भांडणे होण्याची शक्यता आहे. ही स्थिती टाळण्यासाठी गोष्टी स्पष्टपणे बोला, स्वतःचे मत ठामपणे मांडा. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल.

    मिथुन

    • या आठवड्यात गुरु-शुक्र सहयोग आयुष्य गतिमान ठेवेल. नोकरदारांना पर्यटनाची संधी मिळेल. मित्रांबरोबर संस्मरणीय वेळ व्यतीत कराल. काही नवीन ओळखी होतील. व्यावसायिक वर्गाचे महत्त्वाचे करार पूर्ण होतील. स्वतःवर विश्वास ठेवा, तर आणखी पुढे जाल. मुलांच्या उत्कर्षामुळे आनंदी रहाल. महिलांना भावाबद्दल चिंता राहील. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम करावे लागतील.

    कर्क

    • हा आठवडा कलाकारांसाठी महत्त्वाचा काळ आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी हितशत्रू त्रास देऊ शकतात. तथापि, त्यांना मोठ्यांच्या आशीर्वादाचे पाठबळ मिळेल. व्यावसायिक वर्गाला कर्तृत्व सिद्ध करता येईल. नवीन रोजगार निर्माण करू शकाल. तरुण आणि तडफदार स्टाफ मिळेल. महिलांची द्विधा मनःस्थिती होऊ शकते. परिणामी, निर्णय घेणे अवघड जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे. स्पर्धा परीक्षा द्याव्यात.

    सिंह

    • या आठवड्यात प्रलोभनांपासून दूर रहा. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. पण तरी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःची कामे स्वतः करा. तसेच, दुसऱ्याचे श्रेय घेऊ नका. व्यावसायिक वर्गाने भागीदारापासून काहीही लपवू नये. व्यवहारात स्पष्टता ठेवावी, अन्यथा कलह होऊ शकतो. महिलांना कुटुंबात मान-सन्मान मिळेल. तुमचे मत ग्राह्य धरले जाईल. विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणींपासून सावध राहावे. आपले वाहन कोणालाही देऊ नका.

    हेही वाचा – “खरा डाव आता सुरू होतोय…”

    कन्या

    • या आठवड्यात घरातील प्रिय व्यक्तीचा भाग्योदय होईल. नोकरदारांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये वरिष्ठ तुम्हाला सहभागी करून घेतील. व्यावसायिक वर्गाने आपल्या प्रॉडक्टची योग्य पद्धतीने जाहिरात करणे फायद्याचे ठरेल. महिलांना वृद्धांची सेवा करावी लागेल. तसेच प्रवासाचाही योग आहे. होऊ विद्यार्थ्यांचा हा आठवडा खूप धावपळीचा जाईल.

    तुळ

    • या आठवड्यात सकारात्मक विचार करणे फायद्याचे ठरेल. नोकरदारांना सरकारी माध्यमातून लाभ मिळेल. कामाचे आणि वेळेचे योग्य नियोजन करा, त्यामुळे ताण कमी होईल. व्यावसायिक वर्गाने स्पर्धकांपासून सावध राहावे. नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करावी, प्रसंगी जाणकारांचा सल्ला घ्यावा. महिलांना नवीन खरेदी करता येईल. तसेच, माहेरी जाऊन सर्वांना भेटता येईल. विद्यार्थ्यांनी वाहन जपून वापरावे, वेगावर नियंत्रण ठेवा.

    वृश्चिक

    • या आठवड्यात नैराश्य दूर होईल. अपयशावर मात करू शकाल. नोकरदारांनी स्त्री सहकाऱ्यांशी सांभाळून बोलावे, अन्यथा ते त्रासदायक ठरू शकते. भावनांचा उद्रेक टाळावा. व्यावसायिक वर्गाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. गुरु-शुक्र सहयोग चांगले बदल घडवेल. महिलांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. त्यांना धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.

    धनु

    • या आठवड्यात भाग्योदय होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल, तडफदारपणे कामे पूर्ण करू शकाल. तुमच्या कामगिरीवर वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाला नवीन कामांमध्ये अनेक समस्या येतील, पण त्यातून यशस्वीपणे मार्ग काढू शकाल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. उन्हात फिरणे शक्यतो टाळावे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत निराशाजनक प्रसंग येऊ शकतात, पण त्यातून स्वतःला सावरून पुढे जाता येईल.

    मकर

    • या आठवड्यात विशेष असे काही घडणार नाही. नोकरदारांना कामाचा कंटाळा येईल. अशातच वरिष्ठ नवीन जबाबदाऱ्या देतील. हे नवीन काम करताना थोडा ताण जाणवेल. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रकल्प सुरू करताना पैशाची गरज भासेल. अशा वेळी भागीदार आणि बँकेची मदत मिळू शकते. घरातील मदतनीसने अचानक सुट्टी घेतल्याने महिलांची कामे वाढतील. विद्यार्थ्यांना मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

    कुंभ

    • या आठवड्यात कोणताही शॉर्टकट वापरू नका. नोकरदारांची कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील, त्याचा योग्य फायदा करून घ्या. व्यावसायिक वर्गाला काम करण्याच्या पद्धतीमुळे मोठा फायदा होईल. नवीन भागीदारांवर प्रभाव पडेल. महिलांना घरात धार्मिक कार्य आयोजित करता येईल. तसेच, घरासाठी नवीन खरेदी करू शकतील. विद्यार्थ्यांना आजोळी भाऊ-बहिणींबरोबर सुट्टी आनंदात घालवता येईल.

    हेही वाचा – लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    मीन

    • या आठवड्यात खूप निराश वाटू शकते. पण, घरात धार्मिक कार्य घडेल, त्यामुळे काहीसा उत्साह येईल. नोकरदारांच्या कामात आणि जागेत बदल होऊ शकतो. नवीन ओळखी होतील. नवीन अनुभव मिळतील. व्यावसायिक वर्गाला व्यापारात नफा होईल, पण पैसे मिळण्यास उशीर होईल. नवीन कामे देखील मिळतील. महिलांना घरात खूप शांत वातावरण जाणवेल. रोजची धावपळ कमी होईल, तरी उदासपण वाटू शकते. विद्यार्थ्यांना छोटा पार्ट-टाइम जॉब मिळू शकतो. त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

    prajaktakathe3970@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026 पंचांग आणि भविष्य

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 23, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 ऑगस्ट 2026; वार : रविवार भारतीय सौर : 01…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 22 ऑगस्ट 2026

    August 22, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 21 ऑगस्ट 2026

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माचा वेळु चुके, कां नित्य नैमित्तिक ठाके

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 545
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.