ललित

आजूबाजूला गुलमोहराचे, सोनमोहराचे घनदाट वृक्ष! त्यावर मधुमालती आणि विविध रंगाच्या बोगनव्हिलाच्या फुलांची दाटी. मध्यभागी सळसळ करणारा अजानवृक्ष; तिथेच…