Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: महाभारत
अध्याय आठवा पहिलें वैराग्यइंधन परिपूर्ती । इंद्रियानळीं प्रदीप्तीं । विषयद्रव्याचिया आहुती । देऊनियां ॥48॥ मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि…
अध्याय आठवा आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी । तो अधियज्ञु एथ गा मी । पंडुकुमरा ॥37॥ येर अधिदैवाधिभूत…
अध्याय आठवा येरी जीवभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये । पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें…
अध्याय आठवा श्रीभगवानुवाच – अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते । भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित: ॥3॥ मग म्हणितले सर्वेश्वरें । जें आकारी इये…
अध्याय आठवा अर्जुन उवाच : किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥1॥ मग…
अध्याय सातवा एर्हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचें उगाणे । काय श्रवणाचेनि आंगणें । बोंलों लाहाती ॥198॥ परि तैसें हें…
अध्याय सातवा जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जिये नानार्थरसें रसाळें । बहकते आहाती परिमळें । भावाचेनि ॥186॥ सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाची वचनफळें…
अध्याय सातवा साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ॥30॥ जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि…
अध्याय सातवा असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनी धनुर्धरा । विषयांचां वोवरां । विकृतीसी असे ॥169॥ तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरले…
अध्याय सातवा एर्हवीं मी नसें ऐसें । कांहीं वस्तुजात असे । पाहें पां कवण जळ रसें- । रहित आहे ॥159॥…

