Author: प्राजक्ता काथे

वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

मेष हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फळ देणारा आहे. नोकरदारांच्या दृष्टीने कामाचा ताण कमी असेल. संततीचे प्रश्न सुटतील. संततीकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. तुमचा सुट्टीचा अर्ज मंजूर होईल. व्यावसायिक वर्गासाठी चांगला काळ आहे. प्रदर्शनात भरपूर विक्री होईल. नवीन संकल्पना उपयोगी पडेल. कामाचे कौतुक होईल. महिला माहेरी जाण्याचे नियोजन करू शकतील. त्या छान खरेदी करतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे काम करायला मिळेल. स्पर्धेत यश मिळू शकेल. वृषभ या आठवड्यात राशीस्वामी तुळ राशीत, स्वाती नक्षत्रात आला आहे. नोकरदारांना कामात यश मिळेल. कामाचे श्रेय मिळेल. वरिष्ठ खूश राहतील. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकाल. व्यावसायिक वर्गाने आपल्या कर्मचाऱ्यांना, त्यांनी केलेल्या कामाचे बक्षीस द्यावे, कौतुक करावे आणि त्यांचा…

Read More

मेष या आठवड्यात वास्तुविषयक समस्या सुटतील. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणचे वातावरण अनुकूल असेल. मात्र, त्याचबरोबर जास्त काम अंगावर पडेल. तुमच्या कामगिरीवर वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून नफ्यात वाढ होईल. घरासाठी खर्च कराल. ऑफिससाठी नवीन जागा घेऊ शकाल. घरामध्ये सुशोभीकरण करण्यात महिला पुढाकार घेतील. विद्यार्थ्यांना कामामध्ये भावंडांची मदत होईल. वृषभ या आठवड्यात तुमचा राशीस्वामी ग्रह शुक्र तुळ राशीत आला आहे. नोकरदारांचे वरिष्ठांबरोबरचे संबंध ताणले जाऊ शकतात. त्यामुळे सांभाळून बोला आणि वागा. दुसरीकडे, संततीचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक वर्गाची धंद्यात प्रगती होईल. वादग्रस्त वसुली होईल. नवीन संकल्पना राबवू शकाल. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. महिला घरात एखादा धार्मिक कार्यक्रम ठरवू…

Read More

मेष या आठवड्यात सरकारी कामे पूर्ण होतील. नोकरदारांचे ज्या गोष्टीसाठी प्रयत्न सुरू होते, ते काम पूर्ण होत येईल. वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा असेल. व्यावसायिक वर्गाला व्यवसायात लाभ होईल. राजकीय क्षेत्रात असाल तर, वर्चस्व सिद्ध करू शकाल. महिलांकडून धार्मिक गोष्टींसाठी खर्च केला जाईल, आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आनंदी वातावरण असेल, मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. वृषभ या आठवड्यात समस्या सुटतील. अनपेक्षित लाभ होईल. नोकरदारांना नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. तसेच, इतरांना कामात सहकार्य कराल. पण आधी स्वतःच्या कामाचे नियोजन करा, नंतर इतरांना मदत करा. व्यावसायिक वर्गाची आवक वाढेल. त्याचबरोबर कामाचा ताण येईल. महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घ्या. महिलांनी इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ…

Read More

मेष हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम आहे. नोकरदारांच्या बाबतीत जागेत बदल संभवतो. नव्या कामाच्या ठिकाणी रुळायला थोडा वेळ लागू शकतो. वाहन खरेदीचा योग आहे. जागेची खरेदी-विक्री करताना व्यावसायिक वर्गाने कागदपत्रे तपासून घ्यावीत. नवीन योजना सफल होतील. व्यवसायासंदर्भातील कामे पटापट होतील. महिलांना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या मोहजालापासून लांब राहावे. वृषभ हा आठवडा सामान्य स्वरूपाचा आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी थोडा त्रास संभवतो. कामाचा ताण जाणवेल. नवीन जबाबदारीही मिळू शकते. शनी लाभस्थानी असल्यामुळे पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला मिळू शकतो. व्यावसायिक वर्गाचे कामानिमित्त छोटे-मोठे प्रवास होतील. घरची जबाबदारी तसेच व्यवसाय यांच्यात संतुलन राखताना कसरत करावी लागू शकते. महिलांना माहेरी जाण्याचा योग…

Read More

मेष हा आठवडा सुखदायी आणि आरामदायी आहे. नोकरदारांना नवीन गृहवास्तू खरेदी करण्याचा योग आहे. आईचे आशीर्वाद मिळतील. कामाची जागा बदलण्याचे देखील योग आहेत. व्यावसायिक वर्गाला दूरगामी मोठी गुंतवणूक करता येईल. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च होतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, जुने दुखणे पुन्हा सुरू होऊ शकते. विद्यार्थ्यांनी आळस आणि उदासीनता सोडून अभ्यासाला लागावे. वृषभ हा आठवडा खूप व्यग्र राहील. नोकरदारांना छोटे प्रवास करावे लागतील. निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आनंदी रहाल. कामाच्या बाबतीत ताण जाणवणार नाही, सुलभता राहील. व्यावसायिक वर्गाला जुन्या मित्रांच्या ओळखीतून मोठे काम मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. महिलांनी वरिष्ठांशी वाद घालू नये. विद्यार्थ्यांना चांगला मार्ग…

Read More

मेष राशी स्वामी मंगळ तृतीय स्थानात आहे. एखादे पराक्रमी काम नोकरदारांकडून होईल. त्याबद्दल तुमचे कौतुक होईल. पण शिस्त देखील पाळा. कामाचे नियोजन उत्तम करा. आधीच्या ओळखीतून व्यावसायिक वर्गाची कामे होतील. कोर्टविषयक बाबींमध्ये यश मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. महिलांनी फसवणुकीपासून सावध रहावे. दुखापत होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी; गाडी हळू चालवा. वृषभ राशी स्वामी शुक्र पंचम स्थानात आहे. नोकरदारांना संततीसंबंधी चांगल्या बातम्या मिळतील. बुद्धिजीवी लोकांना प्रसिद्धी मिळू शकेल. व्यावसायिक वर्गाला मानसिक त्रास संभवतो. मनाविरुद्ध घटना घडतील. पण अशा परिस्थितीत वाद घालू नका. शांततेत प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. महिलांना आई-वडिलांबद्दल चिंता राहील. विद्यार्थी कला आणि क्रीडा क्षेत्रात चमकतील. मिथुन राशी…

Read More

मेष या आठवड्यात सरकारी कामांना वेग येईल. कामाच्या ठिकाणी नोकरदारांचे वादविवाद होऊ शकतात. त्यामुळ वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या आणि वाद टाळा. व्यावसायिक वर्गाला सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करावे लागतील. तथापि, त्यानंतर पुढील सर्व गोष्टी सोप्या होतील. महिलांना नवीन संधी मिळतील आणि आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी खर्च वाढेल. अशा परिस्थितीत पूर्वी केलेले आर्थिक नियोजन उपयोगी पडेल. वृषभ या आठवड्यात अनेक समस्या सुटतील. नोकरदारांना नशिबाची चांगली साथ मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती साधता येईल. अनेक दिवसांपासून रखडलेली मालमत्तेसंबंधीची कामे पूर्ण होतील. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून आर्थिक प्रगती होईल. कल्पक दृष्टीकोन आणि योग्य संधींचा फायदा मिळेल. महिलांचे…

Read More

मेष या आठवड्यात विसराळूपणावर मात करा, सतर्क रहा. नोकरदारांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन जोडधंदा सुरू करायचा असल्यास योग्य नियोजन केल्यास भविष्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक वर्गाला कामानिमित्त परदेशात जाण्याचा योग आहे. व्यवसायविषयक प्रदर्शन आणि उत्सव यशस्वी होतील. महिलांनी आप्तेष्ट आणि नातेवाईकांशी वादविवाद टाळावेत; शांत राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा. वृषभ या आठवड्यात अति आत्मविश्वास टाळा. नोकरदारांनी सरकारी नोकरीत प्रलोभनांपासून दूर राहावे. नोकरीतील राजकारण आणि गटबाजीपासून सावध रहा. बदलीची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाने शेअर मार्केटमध्ये नवीन गुंतवणूक करू नये. कोणाच्याही बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका. नवीन प्रकल्प स्वीकारताना सर्व बाजूंनी बारकाईने विचार करा. महिलांनी आर्थिक निर्णय शांतपणे घ्यावेत. विद्यार्थ्यांना…

Read More

मेष या आठवड्यात शुक्र भ्रमण फायद्याचे ठरेल. वास्तुयोग आहे. नोकरदारांच्या बाबतीत नवीन घराची नोंदणी होईल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नवीन जबाबदारी मिळेल. व्यवसायाला होणारा विरोध मावळल्याने व्यावसायिक वर्गाला दिलासा मिळेल. नवीन करार करताना कागदपत्रे नीट वाचून मगच सही करा. गाडी चालवताना महिलांनी ट्रॅफिक नियम पाळावेत. विद्यार्थ्यांनी नवीन मैत्री करताना समोरच्या व्यक्तीला नीट पारखून घ्या. पटकन कुणावरही विश्वास ठेवू नका. वृषभ या आठवड्यात ग्रहमान अनुकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी कामात यश मिळेल. महत्त्वाच्या कामासाठी शिस्तीत नियोजन करणे आवश्यक आहे. इतरांवर विसंबून न राहता, कामात स्वतः लक्ष द्या. व्यावसायिक वर्गाच्या महत्त्वाच्या लोकांशी भेटीगाठी होतील. भागीदारीऐवजी स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. महिलांना रेंगाळलेली कामे पूर्ण…

Read More

मेष या आठवड्यात मनासारख्या गोष्टी घडतील. राशीस्वामी मंगळ वृषभ राशीत आहे, अधिकारात वाढ होईल. नोकरदारांनी अमावस्येदरम्यान आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी गटबाजी आणि राजकारण असेल तर, त्यापासून लांब राहावे. व्यावसायिक वर्गाला एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळतील. अडकलेली कामे पूर्ण होण्याचे मार्ग सापडतील, मात्र कायद्याने पुढे जा. पैसे देऊन काम करण्याचा प्रयत्न करू नका. घरात आणि कामाच्या ठिकाणी महिलांचे वर्चस्व राहील. विद्यार्थ्यांनी सामंजस्याने आपले प्रश्न सोडवावेत, कोणाची अडवणूक करू नका. वृषभ या आठवड्यात वाहनसुख मिळेल. मंगळ तुमच्या राशीत विराजमान आहे. कामाच्या ठिकाणी नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. अतिरिक्त कामाचा मोबदला मिळेल. तुमच्या हुशारीचे कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल.…

Read More