Author: प्राजक्ता काथे

वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

मेष या आठवड्यात तब्येतीच्या छोट्या कुरबुरी जाणवतील. हलका आहार घ्या आणि पथ्ये पाळा. सकारात्मक विचार ठेवा. कामाचा ताण राहील, पण सहकार्य मिळेल. वरिष्ठ समजून घेतील. नवीन ओळखी होतील. महिलांना नवीन खरेदी करता येईल, घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना बालपणीचे जुने मित्र भेटतील, छान वेळ घालवाल. वृषभ या आठवड्यात वाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदार किंवा ग्राहकांशी सांभाळून बोला. कोणाला वचन देताना, सगळ्या बाजूने विचार करून मगच द्या. नोकरदारांनी आपले काम चांगले ठेवावे आणि त्यावरच लक्ष केंद्रीत करावे. कोणतेही काम करताना महिलांना द्विधा मनःस्थितीला सामोरे जावे लागेल, त्यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय दुसरी व्यक्ती घेऊन जाईल, त्यामुळे सजग…

Read More

मेष या आठवड्यात मनाप्रमाणे गोष्टी घडतील. अवतीभोवती आनंदी वातावरण असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि दखलही घेतली जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. काम वाढेल, पण समाधान मिळेल. व्यवसायात नवीन कामे मिळण्यासाठी कष्ट करावे लागतील. वातावरणामुळे महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी, पथ्य पाळावे. सर्दी-ताप होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक होईल. मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल. वृषभ या आठवड्यात कामाचा सपाटा दाखवावा लागेल. एक काम पूर्ण करेपर्यंत दुसरे हजर असेल. धावपळ होईल. पण वरिष्ठ खूश होतील, प्रमोशनसाठी नाव सुचवले जाईल. व्यावसायिक लोकांना कामासाठी प्रवास करावा लागेल. अनोळखी व्यक्तीची मदत मिळेल. नवीन खरेदी करू शकाल. महिलांना घरी पाहुण्यांचे आगतस्वागत करावे लागेल. घरात…

Read More

मेष या आठवड्यात जरा तब्येतीच्या तक्रारी संभवतात, योग्य आहार आणि पथ्ये पाळावीत. नोकरदारांनी कामाकडे बारीक लक्ष देऊन काम करावे, वरिष्ठांकडून आलेली कामे आधी पूर्ण करावीत. व्यावसायिक लोकांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. निर्णय सखोल विचार करूनच घ्यावा. महिलांनी रोजचे रुटिन सुरू करावे, तथापि, तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना सुट्टीत घरच्यांसह देवदर्शनाला जाता येईल. वृषभ या आठवड्यात राहिलेली कामे पूर्ण करू शकाल. नवीन ओळखी होतील. व्यावसायिक लोकांना नवीन प्रोजेक्टवरील काम वेगाने सुरू करता येईल, त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण होऊ शकतील. नोकरदारांना बदलीचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन महिला पिकनिकचा बेत ठरवतील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. त्याबद्दल कौतुक होईल आणि…

Read More

मेष या आठवड्यात मेष राशीच्या लोकांचा उत्साह खूप वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. आर्थिक प्रश्न सुटतील. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल. 18 तारखेला रवीने तुळ राशीत प्रवेश केला असून, त्याची दृष्टी मेष राशीवर आहे, त्यामुळे तब्येत उत्तम राहील. महिलांना नातेवाईक भेटू शकतात. नवीन खरेदी होईल, आनंदात राहाल. विद्यार्थी ज्या क्षेत्रात काम करतील, त्यात यश मिळू शकेल. वृषभ आनंदी आठवडा आहे. या आठवड्यात आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन संपर्क उपयोगी ठरतील. व्यवसायात प्रगती होईल. कामानिमित्त छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे. पण आहार आणि पथ्यांबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांचा सहवास मिळेल. महिलांनी संयम…

Read More

मेष या आठवड्यात सगळी कामे नीट विचारपूर्वक करा. पुढील कामाचे मनामधील बेत कोणाला सांगू नका. बेत पूर्ण करण्यासाठी कामातील सातत्य आवश्यक आहे. व्यवसायात सतर्क राहणे गरजेचे आहे. पैशाचे व्यवहार चोख ठेवा. छोट्या गोष्टींवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे, महिलांनी काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थ्यांनी घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे. वृषभ या आठवड्यात कामाचे आणि वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. नवीन ओळखी होतील तसेच त्या ओळखीतून नवीन कामे मिळतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी मिळतील. व्यवसायात थोडे बदल कराल. त्याचबरोबर सरकारी नियमांचे पालन करा. महिलांकडून घरात नवीन खरेदी केली जाईल. घरकामात सगळ्यांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांना अनपेक्षित लाभ होईल. मिथुन या आठवड्यात…

Read More