Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्री मिळे । मग एकैक वेगळें । निवडूं नये ॥154॥ तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥155॥ जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिमा नाहीं ॥156॥ तैसें मनपण मुदल जाये । मग अहंभावादिक कें आहे । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥157॥ भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्…
दर्शन कुलकर्णी त्रिपुरारी पौर्णिमा तुलसीविवाह समाप्ती कार्तिक स्नान समाप्ती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अचानक पैसा आल्याने प्रलंबित बिले आणि तातडीने करावयाचे खर्च भागवता येतील. महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या भरघोस नफा मिळेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च कराल, पण काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करू नका. आपल्या कुटुंबांच्या भावनांचा प्रामुख्याने विचार करा. वृषभ – दीर्घकालीन गुंतवणूक करणे आज टाळा. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. खरेदी आणि अन्य कामकाज यातच दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. अनपेक्षित पाहुण्यांमुळे तुमचे प्लॅन कदाचित…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : खमंग भजी, दहिवडे, खुसखुशीत चकली बनवताना हे करून पाहा हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
चंद्रकांत पाटील सकाळी उठल्या उठल्या ब्रश करीत परसदाराला जायाचं आणि आजूबाजूला चाललेली बाया माणसांची गडबड बघत बसायचं, ही रमेशची सवय. आजही तो नेहमीप्रमाणे ब्रश घाशीत मागच्या कट्ट्यावर बसून फेसाळल्या पिचकार्या मारत होता, तेवढ्यात पलीकडच्या बनूकाकीनं कोंबड्याचं खुराडं आणून रस्त्यावर उपडं केलं तसं… पक्, पssक करीत दहाबारा तलंगा बाहेर पडल्या की, त्याच्यांबरोबर एक तरूण कोंबडापण बाहेर पडला. बाहेर पडल्या पडल्या त्याने अंगाला झिंझाडा दिला आणि मान उंच करून कुकु…कुss अशी आरोळी ठोकली. लगेच त्याच्या भोवती चारपाच तरुण कोंबड्या गोळा झाल्या आणि त्यातल्या एका तरतरीत तलंगेच्या मागे तो लागला… दुसर्या खुराड्यातून बाहेर पडणार्या जुन्या कोंबड्याने ते पाहिले… त्याला ते सहन झाले नाही……
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा ऐसा श्रीगुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥143॥ अर्जुना अनंत सुखाचां डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं । मग स्थिराऊनी तेही । तेंचि जाहले ॥144॥ अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥145॥ जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम । जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥146॥ जें महर्षीं वाढलें । विरक्तां भागा फिटलें । जे…
दर्शन कुलकर्णी वैकुंठ चतुर्दशी पौर्णिमा प्रारंभ रात्री 10.36 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ आणि फायदेशीर असेल. मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. व्यवसायिकांना चांगला नफा मिळू शकेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज पाहुणे येऊ शकतात. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम होईल. वृषभ – आजचा दिवस त्रासदायक असू शकतो. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, मात्र त्यावर सहज मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी अनुभवी लोक तुम्हाला पाठिंबा देतील. नोकरदार जातकांना इतर ठिकाणाहून चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात, ज्या तुम्ही स्वीकाराल. पदोन्नतीची देखील शक्यता आहे, ज्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण असेल. मिथुन – आजचा दिवस संमिश्र असेल.…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… कुटुंब म्हणजे काय? कुटुंबाचं महत्त्व हे त्यांनाच कळतं, ज्यांना कुटुंब नाही. तर आजची कथा माझ्या मित्र आणि मैत्रिणीची आहे. मला एक प्रोजेक्ट मिळाला होता… प्रायोगिक प्रोजेक्ट होता. खूप छान वेगळाच असा सेट बनवला होता आणि त्या सेटवर आम्हा कलाकारांचे फोटो शूट करण्यात येत होतं. अर्थात, या प्रोजेक्टचे पैसे मिळणार नव्हते, पण वेगळं काहीतरी, म्हणून ते काम घेतलं. तीन-चार दिवस रिहर्सल केली आणि मग फायनल शूट. छान चाललं होतं… माझ्यापेक्षा चार-सहा वर्षांनी लहान अशी मुलं-मुली त्या प्रोजेक्टसाठी काम करत होते. आमची छान दोस्ती झाली. तो प्रोजेक्ट संपल्यानंतर आम्ही regular भेटून वेगवेगळ्या प्रोडक्शन…
आराधना जोशी थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या रंगाची भरताची वांगी यायला लागतात. या वांग्यांमध्ये बिया फार नसतात त्यामुळे भरीत करायला सोपे जाते आणि चवीलाही उत्कृष्ट लागते. साहित्य पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : वांगी भाजून घ्यायला तासभर भाजलेली वांगी थंड करून त्याची साले काढायला – 20 मिनिटे इतर तयारीला – साधारणपणे 20 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 ते 15 मिनिटे एकूण वेळ : 2 तास हेही वाचा – Recipe : ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा टीप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही…
पराग गोडबोले अलीकडेच जुने फोटो चाळत असताना, अचानक आमच्या जुन्या बुश टीव्हीचा फोटो मिळाला अवचित आणि खूप जुन्या आठवणी जागृत झाल्या… तसा आमच्याकडे टीव्ही बऱ्याच वर्षांपासून आहे. अगदी एकच वाहिनी असल्यापासून. काळा पांढरा ते रंगीत हे स्थित्यंतर पण ‘याची देही याची डोळा” बघितलं आणि अनुभवलंय मी! Tele vista नावाच्या कंपनीचा पहिला टीव्ही होता आमचा, मग EC आला आणि मग बुशचा रंगीत टीव्ही. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या काळच्या कृष्णधवल टीव्हीवर निळ्या रंगाची काच लावली जायची. आमच्या घरी पण तशी काच होती. थोडी शीतलता यायची पडद्याला, त्या काचेमुळे! बऱ्याच वेळा ते डबडं सुरूच नाही व्हायचं, मग बाबा त्याला दोन-चार थपडा…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः ॥23॥ ज्ञानियाचां हन ठायीं । यांची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥129॥ जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरीं सुख । एक आथी ॥130॥ परी तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे । तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥131॥ भोगीं अवस्था एकी उठी । ते अंहकाराचा अचळु लोटी । मग सुखेंसि आंठी । गाढेपणें…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

