Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
संध्या हरदास आमच्या घरात माझ्या थोरल्या बहिणीला रेडिओ ऐकायला भारी आवडायचे. वडील घरात नसले की, कायम विविध भारती, रेडिओ सिलोन, ऑल इंडिया रेडिओ स्टेशनवरून सिनेसंगीताची बरसात व्हायची. वडील शास्त्रीय संगीत गायक आणि आई उत्तम भजन गायिका त्यामुळे चांगल्या सकस सिनेसंगीताची आवड आपसूक मनात रूजत होती. मी लहानपणापासून लता दिदींची चाहती तर ताईला आशाताई आवडायच्या. मी म्हणायची लतादिदींसारखं ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…’ आणि ‘रस्म-ए-उल्फ़त को निभाएं तो निभाएं कैसे…’ कुणीच म्हणू शकत नाही, काही बरोबरी होऊच शकत नाही! त्यावर ताईचे आर्ग्युमेंट असायचे, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे…’ आणि ‘दिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये…’ या गाण्यांच्या जवळपास कुणीतरी…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो । परि अर्जुन सदैवाचा रावो । जे एथही पावला ॥13॥ एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला । जे गीतार्थु हा आला । मऱ्हाठिये ॥14॥ याचिलागीं माझें । विनविलें तें आइकिजे । तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्हीं ॥15॥ तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे । परि मानावें जी तुम्हीं लोभें । अपत्या मज ॥16॥ अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥17॥ तेवीं मी जें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 एप्रिल 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 23 चैत्र शके 1948; तिथि : एकादशी 25:08; नक्षत्र : धनिष्ठा 16:02; योग : शुभ 17:15; करण : बव 13:18; सूर्य : मीन; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:54; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वरूथिनी एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिन विशेष मराठी संशोधक आणि लेखक अनंत प्रियोळकर टीम अवांतर श्रेष्ठ मराठी संशोधक आणि लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 रोजी गोव्यातील प्रियोळ गावी झाला.…
आरेन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सामना सुरू असताना कोणालाही मोबाइल वापरण्याची परवानगी नसते. सामना सुरू होण्याआधी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे मोबाइल बाजूला काढून ठेवले जातात. सामना संपल्यानंतरच सर्वांना आपापले मोबाइल दिले जातात. मात्र, असे असतानाही सामना सुरू असताना चक्क एकजण मोबाइल वापरत असल्याचे दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्या व्यक्तीला मोबाइल कोणी दिला आणि यावर अद्याप आयपीएलकडून कोणतीही कारवाई का नाही झाली, याबाबत विचारणा होत आहे. याप्रकरणे, राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्धच्या सामन्यात डगआऊटमध्ये रोमी भिंडर मोबाइल फोन वापरताना टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले. या घटनेमुळे आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोन्हीं रसीं । जेथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥1॥ जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥2॥ अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशीं वराडियांही लुगडीं लेणीं । तैसे देशियेचां सोकासनीं । मिरविले रस ॥3॥ परि शांताद्भुत बरवे । जे डोळियांचां अंजुळीं घ्यावे । जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ॥4॥ नातरी अंवसेचां दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैसी । तेवीं एकवळा रसीं । केला एथ ॥5॥ मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग । म्हणोनि सुस्नात होत जग । आघवें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 एप्रिल 2026; वार : रविवार भारतीय सौर : 22 चैत्र शके 1948; तिथि : दशमी 25:16; नक्षत्र : श्रवण 15:13; योग : साध्य 18:14; करण : वणिज 13:02; सूर्य : मीन; चंद्र : मकर 27:44; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:54; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128. वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रतिभासंपन्न लेखक पु. भा. भावे टीम अवांतर अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न लेखक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचा जन्म 12 एप्रिल 1910 रोजी धुळे येथे झाला. भावे यांचे…
साहित्य मैदा – दोन वाट्या मुगाची डाळ – दोन वाट्या काजू – एक लहान वाटी बेदाणे – एक लहान वाटी खसखस – एक टेबलस्पून तीळ – एक टेबलस्पून बडीशेप – एक टीस्पून तिखट – एक टीस्पून मीठ – चवीनुसार साखर – चवीनुसार हळद – एक चमचा धणे – जिऱ्याची पूड – एक चमचा मोहरी – एक टीस्पून ओल्या मिरच्या – 3-4 आले – एक इंच लिंबू – एक कोथिंबीर – बारीक चिरलेली मूठभर ओले खोवलेले खोबरे – एक वाटी तेल – तळणासाठी हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी… कृती मुगाची डाळ दोन तास भिजत घालावी. यादरम्यान मैद्यामध्ये…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारें दवडा कां परौतें । केवीं धसाळ म्हणे देवा तूंतें । तरी अधिक हा बोलु ॥320॥ तुझें नांवचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि कां काना मिळे । तयांचिया हृदयातें सांडुनि पळे । भेदु जी साच ॥321॥ तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें । तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ॥322॥ जी चंद्रबिंबाचां गाभारां । रिगालियावरीही उबारा । परी राणेपणें शारङ्गधरा । बोला हें तुम्हीं ॥323॥ तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें । मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला ॥324॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 एप्रिल 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 21 चैत्र शके 1948; तिथि : नवमी 24:37; नक्षत्र : उत्तराषाढा 13:38; योग : सिद्ध 18:37; करण : तैतिल 12:00; सूर्य : मीन; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:54; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिन विशेष प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी टीम अवांतर प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म 11 एप्रिल 1951 रोजी पुणे येथे झाला. रिचर्ड ॲटेनबरो यांनी निर्मिलेल्या गांधी (1982) या चित्रपटातील कस्तुरबांच्या…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥41॥ जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया । ते ते जाण धनंजया । विभूती माझी ॥307॥ अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥42॥ अथवा एकलें एक बिंब गगनीं । तरी प्रभा फांके त्रिभुवनीं । तेवीं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ॥308॥ तयांतें एकलें झणी म्हण । ते निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवें सर्व साहान । चालत असे ॥309॥ तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेंचि प्रसवों लागे । तेवीं विश्वविभव तया अंगें । होऊनि…

