Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    अवांतर

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    By प्रणाली मंगेश महाशब्देSeptember 11, 2026
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, ताडोबा, जंगलसफारी, व्याघ्रदर्शन, गवादर्शन, हरणांचा कळप, निसर्ग, जय वाघ, माया वाघीण
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मुघल राजवट, अंबारी, अकबर राजवट, Mughal Empire, Anbari, Akbar's reign, झूल, हत्तीची झूल, अलाम गुमान
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, ताडोबा, जंगलसफारी, व्याघ्रदर्शन, गवादर्शन, हरणांचा कळप, निसर्ग, Tadoba, jungle safari, tiger sighting, deer herd, nature, Gaur
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, नवरात्री, देवीपूजा, नवरात्रौत्सव, नऊ रंग, नवरंग, Navratri, Goddess worship, Navratri festival, nine colors, Navrang, Devi Pooja
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मुघल राजवट, मुघल युद्ध, अंबारी, अकबर राजवट, हत्ती युद्ध, लढाऊ हत्ती, Mughal Empire, Mughal Wars, Anbari, Akbar's reign, Elephant Wars, War Elephants
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, चहा, चहा टपरी, कटिंग, कपबशी, इराणी हॉटेल, उडपी हॉटेल, शंकरविलास, Tea, tea stall, cutting, cup saucer, Irani Hotel, Udupi Hotel, Shankar Vilas
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठीसाहित्य, वृद्धाश्रम, सुनेचा जाच, प्रभाकर काका, ब्रह्माकुमारी, Old age home, harassment by daughter-in-law, Prabhakar uncle, Brahma Kumaris
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, नाना, काली टोपी, पानाची गादी, ट्रकव्यवसाय, ट्रक ड्रायव्हर, गोदावरी, घासबाजार, Nana, Kali Topi, truck business, truck driver, Godavari, Ghas bazar
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, प्रगती, वाडा, फ्लॅट, कर्ज, हप्ता, बंगला, पिढ्या, Progress, mansion, flat, loan, installment, bungalow, generations, Wada
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, नागपूर, मारबत, काळी मारबत, पिवळी मारबत, बडगा, मारबत मिरवणूक, मारबत इतिहास, Nagpur, Marbat, Black Marbat, Yellow Marbat, Badga, Marbat Procession, Marbat History,
    Home » अवांतर

    अवांतर

    अवांतर

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    By प्रणाली मंगेश महाशब्दे3 Mins Read

    आई मुलांसाठी फक्त त्याग करत नाही; ती मुलांच्या स्वप्नांना स्वतःच्या स्वप्नांपेक्षा मोठं मानते. पिठोरी अमावस्येला माता आपल्या लेकरांच्या…

    अवांतर

    अलंकार… भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे

    अवांतर

    करिअर हा शब्द अफूसारखा बनलाय!

    अवांतर

    आई-वडिलांचे कष्ट अन् मुलांची संवेदनशीलता

    अवांतर

    डॉक्टरनं सांगितल्यावर सर्वांनीच वाढविली दाढी अन्….

    Previous 1 … 9 10 11 12 13 … 52 Next

    अवांतर

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    September 11, 2026

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026

    दीप अमावस्या… संस्कृती आणि विज्ञान

    August 12, 2026

    स्वत:ला सांभाळूया…

    August 11, 2026

    अवांतर

    अवांतर

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    By प्रणाली मंगेश महाशब्देSeptember 11, 2026
    अवांतर

    चहाचा कप अन् आठवणी!

    By डॉ. विवेक वैद्यSeptember 9, 2026
    अवांतर

    महालक्ष्मी सरस… ग्रामीण जिद्दीची अनोखी गाथा!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 27, 2026
    अवांतर

    घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…

    By प्रणाली मंगेश महाशब्देMarch 27, 2026
    अवांतर

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 26, 2026
    Previous 1 … 9 10 11 12 13 … 69 Next

    Stay Connected

    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube

    Latest From Avaantar

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    बदला

    September 15, 2026

    वधू-वर सूचक मंडळ

    September 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 436
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 584
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 922
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.