Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: मराठी लेखक
बेरोजगारी, कामधंदा न मिळणे हा प्रकार सगळ्याच देशांमध्ये कमीजास्त प्रमाणात असतोच. परिणामी कमीजास्त प्रमाणात चोऱ्यामाऱ्या होणे, हे पण ओघाने येतेच.…
संध्या हरदास गेली वीस वर्षे मुंबईत नियमाने सकाळी फिरायला जातेय. सोसायटीजवळच्या मोकळ्या मैदानात किंवा बागेत पोहोचेपर्यंत रस्त्यात अनेक इमारती दिसतात.…
भाग – 11 अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे जशी ओली हूर हूर…
भाग – 10 अचानक आकाशात वीज काडाडली आणि जुईली भानावर आली. घाबरलीच ती… थरथरली… पाऊस अचानक धो धो बरसू लागला……
मागील लेखात आपण बालगटातील जीवन व्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेतील खेळ शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत.…
भाग – 9 कितीतरी वादळं, कामातले फेरफार, नवीन विचारांनी आजची मीटिंग संपली. तिला बरं वाटलं. आज अगदी मनापासून चर्चा, उकल…
आपा मास्तर नेहमीच्या दुकानात उभे होते. दुकानात गर्दी होती. आज संक्रात, हळदीकुंकू प्रत्येकाकडे असतेच. त्यामुळे गूळ, तीळ, साखर घ्यायला गर्दी…
मागील लेखात आपण शिशुगटातील जीवनव्यवहार शिक्षण याबाबत माहिती घेतली. आता या लेखात आपण बालगटातील जीवनव्यवहार शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत.…
तिचे ऑपेरेशन होऊन सात दिवसानंतर तिला सुटी मिळाली. घरी आल्यावर रात्री पहिल्यांदाच तिला खूप शांत झोप लागली… ना बेलचा आवाज,…
आम्ही होमिओपॅथी अभ्यासक्रमाला असताना ॲनॉटॉमी… शरीर रचनाशास्त्र शिकताना, विशेषत: बोन सेटवर मसल अटॅचमेंट अभ्यासताना ओरिजीन… इन्सर्शन… नर्व्ह… सप्लाय… ॲक्शनचा अभ्यास…

