2 POSTS
वय 69 वर्षे. योग शिक्षक आणि अभ्यासक. लेखक आणि प्रकाशक. पुणे.
Education - B.Com.(Hons.), DBIM, DEIM, LL.B.(Gen.), Retired Company Secretary.
Experience - Corporate Sector 32 Years. Started career as a Stenographer and Retired as General Manager (Legal & Administration) & Company Secretary. Education Field - In Business Management Education Institutes: 8 Years as Visiting Professor and 6 Years as Director & Dean.
योग अभ्यासक : सन 2000पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत.
योगाभ्यास अध्ययन : निवृत्तीनंतर योग शिक्षक पदविका प्राप्त. यूट्युबवरील Yoga for Fitness Channel वर स्वनिर्मित उपयुक्त योगा व्हिडीओ उपलब्ध.
निवृत्तीनंतर एकमेव ध्येय : योगप्रचार आणि योगप्रसार.
योग अध्यापन : सन 2015पासून ते "निरामय आरोग्य संकल्पना" यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला व पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली 'निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास', 'निरामय आरोग्यासाठी आहार-विहार' व 'निरामय मानसिक आरोग्य' ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी आवर्जून संपर्क करावा.
मोबाइल – 9850856774.