Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी सोमप्रदोष वैकुंठ चतुर्दशीचा उपवास वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस चांगला जाईल. करिअर आणि व्यवसायात नवीन उंची गाठण्याची संधी मिळू शकते. काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकता. खर्च नियंत्रित करावे लागतील, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी डोळे आणि कान उघडे ठेवा. अन्यथा, एखाद्या सहकाऱ्याकडून दिशाभूल होऊ शकते. गुंतवणुकीच्या संदर्भात चांगली बातमी ऐकायला मिळेल. वृषभ – आठवड्याच्या पहिल्या दिवशी एखादी आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. काही अपूर्ण इच्छा पुन्हा उफाळून वर येतील. नोकरदार जातकांना काही उत्तम संधी मिळू शकतात, चांगल्या नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. मात्र, कोणालाही पैसे उधार देण्याचे…

Read More

डॉ. किशोर महाबळ प्रत्येक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषय उत्तमरित्या शिकवले जायला हवेत. आपली जबाबदारी शिक्षक किती उत्तमरित्या पार पाडतात, यावर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अवलंबून असते. सर्व महत्त्वाचे विषय शाळेत नीट शिकवले गेले तर, त्या विषयांत पुढचे शिक्षण घेणे आणि प्रावीण्य मिळविणे सोपे जाते. अन्यथा पुढचे सर्व शिक्षण करणे विद्यार्थ्याला अत्यंत कठीण जाते. उत्तम शिकविणे म्हणजे काय, हे शिक्षकांना कळणे आवश्यक आहे. हे माहीत नसलेले शिक्षक वर्गात शिकविण्याऐवजी पुस्तकातील मजकूरच विद्यार्थ्यांना पुन्हा लिहून देतात. काही शिक्षक परीक्षेच्या दृष्टिने महत्त्वाचे प्रश्न सांगून त्यांची उत्तरे लिहून देतात. असे शिक्षक स्वतःला उत्तम शिक्षक मानत असल्याने त्यांना तीच उत्तरे आदर्श वाटतात. तीच उत्तरे विद्यार्थ्यांनीही…

Read More

माधवी जोशी माहुलकर हिवाळा सुरू झाला की, विदर्भात बाजारामधे तुरीच्या शेंगा दिसायला लागतात. पावसाळा संपता संपता मुगाच्या शेंगाच्या दाण्यांची आमटी आणि हिवाळा सुरू झाला की, तुरीच्या दाण्यांचा ‘दाणेभात’ हे समीकरण विदर्भातील घराघरात ठरलेल असतं. विदर्भात तुरीच्या दाण्यांना सोले देखील म्हणतात. सीझनल भाज्या आणि कडधान्यांचे विविध पदार्थ करण्यात विदर्भातील गृहीणी नेहमी दक्ष असतात. तुरीचा दाणेभात चवीला भन्नाट आणि करायला अतिशय सोपा आहे! साहित्य हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले कृती टीप पुरवठा संख्या – चार ते पाच व्यक्तींसाठी तयारीसाठी कालावधी – 15 मिनिटे शिजण्यासाठी – 25 मिनिटे हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात तुरीच्या दाण्यांचा ठेचा…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥118॥ हें विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टि- । सारिखें दिसे ॥119॥ म्हणोनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख । परि काय करिती मूर्ख । न सेवितां न सरे ॥120॥ ते अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणें घडे । सांगें पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥121॥ तयां दुःखियां दुःखचि जिव्हार…

Read More

दर्शन कुलकर्णी भागवत एकादशी तुलसी विवाह आरंभ चातुर्मास समाप्ती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव! दिनविशेष गांधीवादी नेत्या इला भट टीम अवांतर प्रसिद्ध भारतीय समाजसेविका, वकील आणि गांधीवादी नेत्या इला भट यांचा जन्म 7 सप्टेंबर 1933 रोजी अहमदाबाद येथे झाला. वडिलांप्रमाणे त्यांनीदेखील कायद्याचे शिक्षण घेतले. 1954 साली त्या वकील झाल्या. ‘हिंदू लॉ’ या विषयात त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्याकाळी टेक्सटाइल इंडस्ट्रीमध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते; पण या क्षेत्रात स्वयंरोजगार करणाऱ्या स्त्रियांना तर कायद्याचेदेखील संरक्षण नव्हते. या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी इला भट यांनी अहमदाबादमधील ‘टेक्सटाइल लेबर असोसिएशन’मध्ये प्रवेश केला. 1972 साली त्यांनी प्रथम ‘सेवा’ (सेल्फ एम्लॉयड वुमेन्स असोसिएशन)…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यक्षम ठेवण्यासाठी थायरॉईड ग्रंथीची मुख्य भूमिका असते. थायरॉईड – आपल्या शरीराचा ‘मेटाबॉलिझम कंट्रोल सेंटर’ (metabolism control centre / metabolism- अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया) असते. आपल्या गळ्याच्या मधे असलेली एक छोटी ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी. आकाराने छोटी फुलपाखरासारखी असते; पण तिचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. ही ग्रंथी थायरॉक्सिन (T4) आणि ट्राय आयोडोथायरोनिन (T3) हे हार्मोन्स तयार करते, जे आपल्या शरीरातील ऊर्जानिर्मिती, वाढ, वजन, तापमान आणि मानसिक स्थिती नियंत्रित ठेवतात. थायरॉईड ग्रंथी आपल्या मेंदूतल्या pituitary ग्रंथीच्या नियंत्रणाखाली काम करते. TSH (thyroid stimulating hormone) हे हार्मोन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. TSH जास्त असल्यास थायरॉईड…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

विवेक वैद्य मी ठाण्याला गेलो होतो काकाकडे. त्याच्या घरापासून जवळच असलेल्या मोठ्या रस्त्याला एक मॉल आहे. मॉलमध्ये जायला मला लईच आवडते. थंडगार हवा… तो झगमगाट… उत्साहाने येणारे लोक… त्या दिवशी रिकामा होतो तर, गेलो मॉलमध्ये! तिथे मी खरेदीबिरेदी काही करत नाही फारसा. एकदाच बेल्ट घ्यायला गेलो आणि ‘Only 2999/-‘ किंमत बघितल्यावर चक्करच आली… तरी एखाद्या वस्तूवर एक फ्री असेल तर… आणि तीही बजेटमध्ये असेल तर घेतो किंवा ट्रॉलीत पडलेले दोनदोनशे रुपयाचे टी शर्ट किंवा half पॅन्ट घेतो… ते जाऊदे तर, गेलो थोडा फिरलो आणि एका काऊंटरवर ती दिसली! गोड चेहरा… गोड खळ्या गाली… गौरवर्ण… मन वीस-पंचवीस वर्षे मागे गेले. आमच्या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम् । स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥20॥ तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलां जो ॥103॥ तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वता । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥104॥ ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् । स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते ॥21॥ जया आपणपे सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणें नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥105॥ सहजें…

Read More

दर्शन कुलकर्णी प्रबोधिनी स्मार्त एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. दिवसाच्या शेवटी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी आदर, प्रगती मिळेल. शिवाय, नफा कमावण्याच्या संधी मिळतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात. संततीशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. वृषभ – आजचा दिवस अतिशय व्यग्र आणि धावपळीचा राहील. कामाच्या संदर्भात काही अडचणी येऊ शकतात. मात्र हुशारीने आणि कौशल्यामुळे तुम्ही त्या सहजपणे सोडवू शकाल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.  काही अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने योजना पुन्हा रुळावर येऊ शकतात. आज कौटुंबिक जीवन चांगले राहील. मिथुन…

Read More