Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आशू आणि अधीर

    October 17, 2026

    तुमचं गाव कोणतं?

    October 17, 2026

    वयोमानानुसार रोज किती चालावे?

    October 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वयोमानानुसार रोज किती चालावे?
    आरोग्य

    वयोमानानुसार रोज किती चालावे?

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, आरोग्यम् धनसंपदा, आरोग्य काळजी, समर्थ आरोग्य फाऊंडेशन, आरोग्याची काळजी, निरोगी जीवन, चालण्याचे फायदे, आरोग्यदायी चालणे, वयोमानानुसार चालणे, किती पावले चालावे, वयोमानानुसार चालणे, हाडांची निगा, रोगप्रतिकारक शक्ती
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    चालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज चालणे अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्यास मदत करते. तसेच, चालण्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. म्हणूनच चालणे हा सर्वोत्तम आणि सोपा व्यायाम मानला जातो. हा असा व्यायाम आहे जो कोणत्याही वयोगटातील लोक करू शकतात.

    प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान 10 हजार पावले चालण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी रोज किमान एक तास चालणे आवश्यक आहे, असे अनेकदा सांगितले जाते. तथापि, वयानुसार चालण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त असू शकते. वयानुसार रोज किती चालले पाहिजे ते जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ तंदुरुस्त राहण्यास मदत होईल.

    • 18 ते 30 वयोगटातील लोकांनी दररोज 30 ते 60 मिनिटे चालावे.
    • 31 ते 50 वयोगटातील लोकांनी दररोज 30 ते 45 मिनिटे चालावे.
    • 51 ते 65 वयोगटातील व्यक्तींनी दररोज 30 ते 40 मिनिटे चालावे.
    • 66 ते 75 वयोगटातील लोकांनी दररोज 20 ते 30 मिनिटे चालावे.
    • 75 वर्षांवरील व्यक्तींनी दररोज 15 ते 20 मिनिटे

    हेही वाचा – टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!

    वयानुसार दररोजची पावले

    • 40 वर्षांच्या आसपासच्या लोकांनी दररोज सुमारे 11,000 पावले चालणे आवश्यक आहे.
    • 50 वर्षे वयोगटातील लोकांनी दररोज 10,000 पावले चालणे आवश्यक आहे.
    • 60 वर्षांवरील लोकांनी दररोज 8,000 पावले चालणे आवश्यक आहे.

    चालण्याचे फायदे

    • स्नायू आणि हाडे मजबूत होतात.
    • हृदयविकार, पक्षाघात, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
    • कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रणात ठेवता येते.
    • ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होऊ शकतो होतो.
    • रोगप्रतिकारक शक्तीला आधार मिळतो आणि रोगांशी लढण्यास मदत होते.
    • तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत होते व मूड सुधारतो.
    • झोपेची गुणवत्ता सुधारते.
    • सांध्यांचे आरोग्य आणि लवचिकता सुधारण्यास मदत होते.

    हेही वाचा – ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    महत्त्वाची सूचना

    चालण्याचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीचे वय, आरोग्य, शारीरिक क्षमता आणि आजारांनुसार वेगळे असू शकते. सुरुवात हळूहळू करा आणि आपल्या क्षमतेनुसार चालण्याचा वेळ आणि वेग वाढवा.


    संकलन : मिलिंद पंडित

    (सौजन्य – समर्थ आरोग्य फाऊंडेशन)

    संपर्क – 9150014545

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    दरवाजा ढकलायचा की, ओढायचा?

    October 15, 2026 आरोग्य

    Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन

    October 11, 2026 आरोग्य

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    दरवाजा ढकलायचा की, ओढायचा?

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरOctober 15, 2026

    आमच्या ओपीडीत केबिनच्या दरवाज्यावर मोठ्या अक्षरात PULL आणि ओढा असे दोन्ही लेबल्स लावले आहेत, त्याखाली…

    Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन

    October 11, 2026

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आशू आणि अधीर

    October 17, 2026

    तुमचं गाव कोणतं?

    October 17, 2026

    वयोमानानुसार रोज किती चालावे?

    October 17, 2026

    दसरा, सरस्वती पूजन, रावणदहन आणि आपण…!

    October 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तामस कर्म जितुकें, अज्ञानफळेंचि पिके

    October 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 ऑक्टोबर 2026

    October 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 473
    • अवांतर 217
    • आरोग्य 160
    • पंचांग आणि भविष्य 633
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 999
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आशू आणि अधीर

    October 17, 2026

    तुमचं गाव कोणतं?

    October 17, 2026

    वयोमानानुसार रोज किती चालावे?

    October 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.