1 POSTS
डॉ. प्रिया गुमास्ते
मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (B.A.M.S.) या पदवी परीक्षेत तृतीय क्रमांक. एम्.डी. (ए.एम्) आणि सी.जी.ओ. पदवीप्राप्त. 1999 सालापासून गेली 26 वर्षे देशात आणि परदेशात कॅन्सर कन्सलटन्ट आणि आयुर्वेदिक फिजिशियन म्हणून कार्यरत.