Author: डॉ. अस्मिता हवालदार

Avatar photo

डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

Japnese wife and other stories हे कुणाल बसूंच्या कथांचं संकलन असलेलं पुस्तक काही वर्षांपूर्वी वाचलं. ‘जापनीज वाइफ’ त्यातली पहिली कथा… कथानक अविश्वसनीय वाटावं असं! पण लेखक त्याच्या शैलीमुळे विश्वास ठेवायला लावतो. Relationship या विषयावर सध्या डोके चक्रावतील इतके प्रवाह सुरू आहेत. त्याला नाते तरी म्हणावे का? असा प्रश्न पडतो. स्वातंत्र्याच्या अतिविस्तृत संकल्पनेतून हे प्रवाह आले आहेत, असं माझं (जुनाट असलं तरी) मत आहे. Long distance relationship टिकत नाही, अशी सर्वमान्य समजूत आहे. ‘नात्याच्या दिव्याची वात सारखी सारावी लागते; तेल, तूप घालावे लागते…’ असं व्यंकटेश माडगूळकरांनी एका लेखात लिहिल आहे. अगदी पटणारे वाक्य! पण या कथेत असे नाते दाखवले आहे जे…

Read More