Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 सप्टेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 29 भाद्रपद शके 1948; तिथि : नवमी 17:50; नक्षत्र : पूर्वाषाढा 28:34; योग : सौभाग्य 15:21; करण : तैतिल अहोरात्र; सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:38; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 अदु:ख नवमी भागवत सप्ताहारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गुजराती लेखक आणि संपादक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर टीम अवांतर गुजराती कथांमध्ये मनोविश्लेषणात्मक संकल्पनांचा परिचय करून देणारे अग्रणी लेखक, समीक्षक आणि संपादक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा…
अध्याय तेरावा प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः । यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥29॥ आणि मनोबुद्धिप्रमुखें । कर्मेंद्रियें अशेखें । करी प्रकृतीचि हें देखे । साच जो गा ॥1079॥ घरींचीं राहटती घरीं । घर कांहीं न करी । अभ्र धांवे अंबरीं । अंबर तें उगें ॥1080॥ तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणीं विविधारंभा । येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण ॥1081॥ ऐसेनि येणें निवाडें । जयाचां जीवीं उजिवडें । अकर्तयातें फुडें । देखिलें तेणें ॥1082॥ यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति । तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥30॥ एऱ्हवीं तैंचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना । जैं या भूताकृती भिन्ना । दिसती…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 सप्टेंबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 28 भाद्रपद शके 1948; तिथि : अष्टमी 15:26; नक्षत्र : मूळ 25:42; योग : आयुष्यमान 14:27; करण : बालव 28:39; सूर्य : कन्या; चंद्र : धनु ; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:39; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 ज्येष्ठागौरी विसर्जन दुर्गाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संस्कृतपंडित, चित्रकार श्रीपाद दामोदर सातवळेकर टीम अवांतर वेदप्रसारक, संस्कृतपंडित, चित्रकार आणि विचारवंत श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म 19 सप्टेंबर 1867 रोजी सावंतवाडी संस्थानातील कोलगाव येथे…
अध्याय तेरावा समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥28॥ जे गुणेंद्रियधोकटी । देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी । दारुण हे ॥1068॥ हें उघड पांचवेंउली । हे पंचधा आंगी लागली । जीवपंचानना सांपडली । हरिणकुटी हे ॥1069॥ ऐसा असोनि इये शरीरीं । कोण नित्यबुद्धीची सुरी । अनित्यभावाचां उदरीं । दाटीचिना ॥1070॥ परी इये देहीं असतां । जो नयेचि आपणया घाता । आणि शेखीं पंडुसुता । तेथेंचि मिळे ॥1071॥ जे योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनियां जन्मकोडी । न निगों इया भाषा बुडी । देती योगी ॥1072॥ जें आकाराचें पैल तीर । जें नादाची पैल मेर ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 सप्टेंबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 27 भाद्रपद शके 1948; तिथि : सप्तमी 13:00; नक्षत्र : ज्येष्ठा 22:43; योग : प्रीति 13:33; करण : विष्टि 26:12; सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक 22:43; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:40; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 ज्येष्ठागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष हिंदी व्यंगचित्रकार आणि विनोदी कवी काका हाथरसी टीम अवांतर हिंदी व्यंगचित्रकार आणि विनोदी कवी प्रभूलाल गर्ग उर्फ काका हाथरसी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1906 रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झाला. हे भारतातील अत्यंत लोकप्रिय…
अध्याय तेरावा यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजंगमम् । क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ ॥26॥ तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें । तुज आपणपें जें दाविलें । आणि क्षेत्रही सांगितलें । आघवें जें ॥1050॥ तया येरयेरांच्या मेळीं । होईजे भूतीं सकळीं । अनिलसंगें सलिलीं । कल्लोळ जैसे ॥1051॥ कां तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा । मृगजळाचिया पूरा । रूप होय ॥1052॥ नाना धाराधरधारीं । झळंबलिया वसुंधरी । उठिजे जेवीं अंकुरीं । नानाविधीं ॥1053॥ तैसें चराचर आघवें । जें कांहीं जीवु नावें । तें तों उभययोगें संभवे । ऐसें जाण ॥1054॥ इयालागीं अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना- । पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ती ॥1055॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 सप्टेंबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 26 भाद्रपद शके 1948; तिथि : षष्ठी 10:47; नक्षत्र : अनुराधा 19:52; योग : विष्कंभ 12:48; करण : गरज 23:51; सूर्य : सिंह; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:41; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 सूर्यषष्ठी ज्येष्ठागौरी आवाहन सायं 07:52 पर्यंत वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अमर चित्र कथेचे निर्माते अनंत पै टीम अवांतर अमर चित्र कथा, टिंकलचे निर्माते आणि अंकल पै म्हणून ओळखले जाणारे अनंत पै यांचा जन्म…
अध्याय तेरावा ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना । अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥24॥ कोणी एकु सुभटा । विचाराचा आगिटां । आत्मानात्मकिटा । पुटें देउनी ॥1036॥ छत्तीसही वानीभेद । तोडोनियां निर्विवाद । निवडिती शुद्ध । आपणपें ॥1037॥ तया आपणपयाचां पोटीं । आत्मध्यानाचिया दिठी । देखती गा किरीटी । आपणपेंचि ॥1038॥ आणिक पैं दैवबगें । चित्त देती सांख्ययोगें । एक ते अंगलगें । कर्माचेनी ॥1039॥ अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते । तेऽपि चातितरंत्येव मृत्युं श्रुतिपरायणा: ॥25॥ येणें येणें प्रकारें । निस्तरती साचोकारें । हें भवाभेउरें । आघवेंचि ॥1040॥ परि ते करिती ऐसें । अभिमानु दवडुनि देशें । एकाचिया विश्वासें । टेंकती बोला ॥1041॥ जे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 सप्टेंबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 25 भाद्रपद शके 1948; तिथि : पंचमी 08:59; नक्षत्र : विशाखा 17:21; योग : वैधृति 12:21; करण : कौलव 21:49; सूर्य : सिंह; चंद्र : तुळ 10:48; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:42; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष निसर्गकवी ना.धों.महानोर टीम अवांतर निसर्गकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना.धों. महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी जळगाव जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर माध्यमिक…
गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात श्रद्धा, उत्साह आणि आनंदाने साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे. श्रीगणेशाची पूजा, आरती, प्रसाद आणि मोदक यामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबरोबरच आपल्या पारंपरिक आहारपद्धती आणि जीवनशैलीकडे पाहिले, तर गणेशोत्सवाचा आयुर्वेदाशीही सुंदर संबंध दिसून येतो. आयुर्वेद म्हणजे केवळ आजारांवर उपचार नव्हे, तर निरोगी व्यक्तीने आरोग्य कसे टिकवावे याचे मार्गदर्शन करणारे जीवनशास्त्र आहे. ऋतूनुसार आहार-विहारात बदल करणे, योग्य प्रमाणात भोजन करणे आणि पचनशक्तीची काळजी घेणे याला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. मोदक आणि आयुर्वेद गणेशोत्सव म्हटले की, सर्वप्रथम आठवतो तो म्हणजे मोदक! पारंपरिक उकडीच्या मोदकात तांदळाचे पीठ, नारळ आणि गूळ यांचा…

