Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अध्याय तेरावा उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः । परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥22॥ हा प्रकृतिमाजीं उभा । परी जुई जैसा वोथंबा । इया प्रकृति पृथ्वीनभा । तेतुला पाडु ॥1021॥ प्रकृतिसरितेचां तटीं । मेरु होय हा किरीटी । माजीं बिंबे परी लोटीं । लोटों नेणे ॥1022॥ प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे । म्हणोनि आब्रह्माचें होये । शासन हा ॥1023॥ प्रकृति येणें जिये । याचिया सत्ता जग विये । इयालागीं इये । वरयतु हा ॥1024॥ अनंतें काळें किरीटी । जिया मिळती इया सृष्टी । तिया रिगती ययाच्या पोटीं । कल्पांतसमयीं ॥1025॥ हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोललाघवी । अपारपणें मवी…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 24 भाद्रपद शके 1948; तिथि : चतुर्थी 07:43; नक्षत्र : स्वाती 15:20; योग : ऐंद्र 12:19; करण : बव 20:16; सूर्य : सिंह; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:43; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 ऋषी पंचमी गजानन महाराज पुण्यतिथी, शेगांव वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष रहस्यकथासम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती टीम अवांतर रहस्यकथासम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अगाथा ख्रिस्ती हिचा जन्म 15 सप्टेंबर 1890 रोजी डेव्हनमधील टॉर्क्वे येथील एका श्रीमंत उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबात…
अध्याय तेरावा जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात ।हें असो अद्भुत । मोहन हे ॥995॥ हे अद्वयाचें दुसरें । हे निःसंगाचें सोयरे । निराळेंसि घरें । नांदत असे ॥996॥ इयेतें येतुलावरी । सौभाग्यव्याप्तीची थोरी । म्हणोनि तया आवरी । अनावरातें ॥997॥ तयाच्या तंव ठायीं । निपटूनि कांहींचि नाहीं । कीं तया आघवेहीं । आपणचि होय ॥998॥ तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्ताची मूर्ती । आपण होय स्थिती । ठावो तया ॥999॥ तया अनार्ताची आर्ती । तया पूर्णाची तृप्ती । तया अकुळाची जाती। गोत होय ॥1000॥ निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु । निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके ॥1001॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 सप्टेंबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 23 भाद्रपद शके 1948; तिथि : तृतीया 07:06; नक्षत्र : चित्रा 13:54; योग : ब्रह्मा 12:45; करण : वणिज 19:20; सूर्य : सिंह; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:44; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 हरितालिका तृतीया स्वर्णगौरी व्रत श्रीगणेश चतुर्थी पार्थिव गणपती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नट, दिग्दर्शक पार्श्वनाथ यशवंत आळतेकर टीम अवांतर मराठीतील नट, दिग्दर्शक, नाट्यसंस्थाप्रवर्तक आणि नाट्यशिक्षक म्हणून ओळखले जाणारे पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांचा…
अध्याय तेरावा पुरुषः प्रकृतिस्थो हि भुक्ते प्रकृतिजान् गुणान् । कारणं गुणसंगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥21॥ जे अनंगु तो पेंधा । निकवडा नुसधा । जीर्णु अतिवृद्धा- । पासोनि वृद्धु ॥980॥ तया आडनांव पुरुषु । एऱ्हवीं स्त्री ना नपुंसकु । किंबहुना एकु । निश्चयो नाहीं ॥981॥ अचक्षु अश्रवणु । अहस्तु अचरणु । रूप ना वर्णु । नाम आथी ॥982॥ अर्जुना कांहींचि जेथ नाहीं । तो प्रकृतीचा भर्ता पाहीं । कीं भोगणें ऐसयाही । सुखदुःखांचें ॥983॥ तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता । परी इया पतिव्रता । भोगविजे ॥984॥ जियेतें अळुमाळु । रूपा गुणाचा चाळढाळु । ते भलतैसाही खेळु । लेखा आणी ॥985॥ मा इये…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 सप्टेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 22 भाद्रपद शके 1948; तिथि : द्वितीया 07:08; नक्षत्र : हस्त 13:06; योग : शुक्ल 13:42; करण : तैतिल 19:02; सूर्य : सिंह; चंद्र : कन्या 25:25; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वराह जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अमेरिकन धावपटू मायकल जॉन्सन टीम अवांतर आपल्या कारकिर्दीत चार वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि आठ वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या मायकल जॉन्सन याचा जन्म 13 सप्टेंबर 1967 रोजी…
आयुर्वेदानुसार आणि आधुनिक मानसशास्त्रानुसार, अहंकार (Ego) हा केवळ मनाशी संबंधित नसून त्याच्याशी संंबंधित सततचा ताण, राग, चिंता आणि चिडचिड यांचा शरीरावरही परिणाम होऊ शकतो. अहंकार, राग आणि मानसिक ताणामुळे उद्भवू शकणाऱ्या समस्या – हृदयविकार उच्च रक्तदाब सततचा ताण आणि चिडचिड हृदयावर वाढलेला ताण पचनाचे विकार आम्लपित्त / ॲसिडिटी पोटातील अस्वस्थता IBS सारख्या तक्रारींमध्ये ताणाची भूमिका मानसिक आरोग्यावर परिणाम नैराश्य अतिचिंता एकाकीपणा सतत तुलना आणि असुरक्षिततेची भावना हेही वाचा – कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय निद्रानाश सतत विचार, चिंता आणि मनातील अस्वस्थतेमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. स्नायूंचा ताण सततच्या मानसिक ताणामुळे मान, खांदे आणि पाठीच्या स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना जाणवू शकतात.…
अध्याय तेरावा कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्च्यते । पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्च्यते ॥20॥ तेथ इच्छा आणि बुद्धी । घडवी अहंकारेंसीं आधीं । मग तिया लाविती वेधीं । कारणाचां ॥968॥ तेंचि कारण ठाकावया । जें सूत्र धरणें उपाया । तया नांव धनंजया । कार्य पैं गा ॥969॥ आणि इच्छा मदाचां थावीं । लागली मनातें उठवी । तें इंद्रियें राहाटवी । हें कर्तृत्व पैं ॥970॥ म्हणोनि तिन्ही या जाणा । कार्यकर्तृत्वकारणा । प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥971॥ एवं तिहींचेनि समवायें । प्रकृति कर्मरूप होये । परी जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी ॥972॥ जें सत्त्वगुणें अधिष्ठिजे । तें सत्कर्म म्हणिजे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 सप्टेंबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 21 भाद्रपद शके 1948; तिथि : प्रतिपदा 07:46; नक्षत्र : उ. फाल्गुनी 12:54; योग : शुभ 15:08; करण : बालव 19:23; सूर्य : सिंह; चंद्र : कन्या ; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45; पक्ष : शुक्ल ; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 सामश्रावणी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष शास्त्रीय गायक पंडीत मल्लिकार्जुन भीमरायप्पा मन्सूर टीम अवांतर शास्त्रीय गायक पंडीत मल्लिकार्जुन भीमरायप्पा मन्सूर यांचा जन्म 31 डिसेंबर 1910 रोजी कर्नाटकातील धारवाडच्या पश्चिमेला पाच किलोमीटर…
अध्याय तेरावा प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि । विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥19॥ जया मार्गातें जगीं । सांख्य म्हणती योगी । जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों ॥957॥ तो आइक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु । म्हणे आदिपुरुखु । अर्जुनातें ॥958॥ तरी पुरुष अनादि आथी । आणि तैंचि लागोनि प्रकृति । संवसरिसी दिवोराती । दोनी जैसी ॥959॥ कां रूप नोहे वायां । परी रूपा लागली छाया । निकणु वाढे धनंजया । कणेंसीं कोंडा ॥960॥ तैसीं जाण जवटें । दोन्हीं इयें एकवटे ।प्रकृतिपुरुष प्रगटें । अनादिसिद्धें ॥961॥ पैं क्षेत्र येणें नांवें । जें सांगितलें आघवें । तेंचि एथ जाणावें । प्रकृति हे गा…

