Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
डॉ. किशोर महाबळ सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संगणकाच्या माध्यमातून माहितीच्या महाजालात म्हणजे इंटरनेटमध्ये प्रवेश करता येतो आणि अक्षरशः कोट्यवधी विषयांची माहिती, संकल्पना, सिद्धांत, विचार, ज्ञान, कल्पना यांचे ज्ञान मिळविणे आता कोणालाही सहज शक्य झाले आहे. संगणक आणि इंटरनेटच्या सुविधेची उपयोग करणारी व्यक्ती अशाच सुविधेचा उपयोग करणाऱ्या जगातील कोणत्याही व्यक्तीशी, संस्थेशी, लोकांच्या गटाशी काही क्षणांत सहजगत्या संपर्क साधू शकते. तसेच, इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्तीव्यक्तींमध्ये, गटागटांमध्ये, संस्थांमध्ये आणि राष्ट्राराष्ट्रांमध्ये क्षणार्धात हव्या तेवढ्या माहितीचे आदानप्रदान करणे शक्य होऊ लागले आहे. आता कोणत्याही विषयाचे मर्यादित स्वरूपात का होईना, पण ज्ञान मिळविणे हे कोणालाही सहजगत्या शक्य होऊ लागले आहे. या इंटरनेट क्रांतीमुळे…
अध्याय आठवा कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद् य: । सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥9॥ जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें । जें आघवेंचि आघवेपणें । देखत असे ॥86॥ जें गगनाहून जुनें । जें परमाणुहूनि सानें । जयाचेनि संन्निधानें । विश्व चळे ॥87॥ जें सर्वांतें यया विये । सर्व जेणें जिये । हेतु जया बिहे । अचिंत्य जें ॥88॥ देखें वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर जेथ न सरे । जें देहाचें आंधारें । चर्मचक्षूसीं ॥89॥ सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचें जयासी । आडनांव नाहीं ॥90॥ प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव । भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोकं शांत ठेवा. तुम्ही आपल्या गरजांवर बराच खर्च कराल. घराचे नूतनीकरण देखील सुरू करू शकता. कुटुंबातील सर्वजण एकजूटीने तुमच्या मागे उभे राहतील. वृषभ – नोकरीच्या ठिकाणी एखाद्या चांगल्या कामासाठी तुमचा सन्मान होईल. तथापि, बोलण्यावर आणि वागण्यावर संयम ठेवा. एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळेल. आवडती वस्तू हरवली असेल तर, ती आज सापडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाला घेऊन जाण्याची योजना आखाल. मिथुन – निर्णय क्षमतेत मोठी सुधारणा होईल. स्वतःच्या बुद्धिमत्तेने…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू मटार, पीठ पेरून भाजी करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना… हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
संगीता भिडे ‘दरवाजा’ हा शब्द खरंतर तुम्हा-आम्हा सर्वांच्या नित्य परिचयाचा आणि जिव्हाळ्याचा! सहज माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं आणि विचार केला “कधी ओळख झाली माझी ‘दरवाजा’ या शब्दाशी? आणि दिवस आठवला तो माझ्या जन्माचा. मातेच्या उदरात अगदी सुरक्षित असताना अचानक एका दिवस मातेच्या उदरकक्षांतून ‘दरवाजा’ ओलांडून आले की, अस्मादिक या भूतलावर- काळोखातून उजेडाकडे. एक मोठा ‘ट्यॅहा’ केला आणि उजेडाकडे बघताना डोळे दिपले, पटकन मिटले. क्षणभर भांबावले. उबदार हातांचा स्पर्श जाणवला आणि खात्री झाली, ‘हा माझाच दरवाजा’. सुरक्षिततेची हमी देणारा हा ‘दरवाजा’ आजतागायत माझी सोबत करतोय, हिंमत देतोय, जगण्याची उमेद देतोय. असेन 7/8 महिन्यांची, घराच्या प्रमुख दरवाज्याला लागली एक आडवी फळी.…
अध्याय आठवा तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥74॥ आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे। तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥7॥ म्हणोनि सदां स्मरावें । मातेंचि तुवां ॥75॥ डोळां जें देखावें । कां कानी हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचे ॥76॥ तें आतं बाहेरी आघवें । मीचि करूनि घालावें । मग सर्वीं काळीं स्वभावें । मीचि आहें ॥77॥ अगा ऐसिया जरी जाहालिया । मग न मरिजे देह गेलिया । मा संग्रामु केलिया । भय काय तुज ॥78॥ तूं मन बुद्धि…
दर्शन कुलकर्णी प्रदोष शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – करिअरसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासून सुरू असलेला विचार आज अंमलात आणावयास हरकत नाही. पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. व्यापाऱ्यांना आज नुकसान होऊ शकते. व्यवसाय उत्तम चालावा यासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. मुलांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. वृषभ – अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, त्यामुळे डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. आज काळजीपूर्वक वाहन चालवा, अन्यथा दुर्घटना होऊ शकते. मानसिक तणावामुळे, कोणतेही कारण नसताना जोडीदाराशी कदाचित वाद होतील. मिथुन -…
मयुरेश गोखले आज श्रीरंगसोबत तिचे कडाक्याचे भांडण झाले होते. रात्री न जेवताच ती झोपायचा प्रयत्न करीत होती. श्रीरंग तिचा बेस्ट फ्रेंड म्हणजे अगदी स्वप्नील जोशींचा मितवा वगैरे असा! घरच्यांना न सांगता गेले कित्येक दिवस ती श्रीरंगला भेटत होती. तिच्या घरच्यांना श्रीरंग आणि तिची मैत्री अजिबात आवडत नव्हती. तरी ती त्यांचा विरोध पत्करून त्याला भेटायला जात होती. पण आजकाल श्रीरंग खूप विचित्र वागायला लागला होता. रोज खूप वेळ भेटत जा, म्हणून तिच्यासोबत भांडायला लागला होता. ती इतका वेळ त्याला देऊ शकत नव्हती… आणि ती कधी भेटली नाही तर, श्रीरंग खूप चीड चीड करायचा तिच्यावर! तिने श्रीला खूप समजावून पाहिले, पण तो…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये फ्रोजन मटार, टोमॅटोचे सार, वांग्याचे काप बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
अध्याय आठवा जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें । जे आदींचि तया मातें । जाणोनि अंतीं ॥59॥ ते देह झोळ ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपणचि होउनी । जैसा मठ गगना भरुनी । गगनींचि असे ॥60॥ ये प्रतीतीचिया माजघरीं । तयां निश्चयाची वोवरी । आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ॥61॥ ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें । बाहेरी भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं ॥62॥ उभयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें । म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले ॥63॥ ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली…

