Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 जून 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 19 ज्येष्ठ शके 1948; तिथि : नवमी 26:34; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 09:38; योग : प्रीति 08:17; करण : तैतिल 15:04; सूर्य : वृषभ; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:14; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतकार वसंत देसाई टीम अवांतर सुप्रसिद्ध संगीतदिग्दर्शक वसंत देसाई यांचा जन्म 9 जून 1912 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सोनवडे येथे झाला. आजोबांमुळे  लहानपणापासून त्यांच्या मनावर भजनाचे संस्कार झाले. पुढे…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा पाखांडाचे दरकुटे । मोडीं वाग्वादअव्हांटे । कुतर्काचीं दुष्टें । सावजें फेडीं ॥14॥ श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें । राणिवे बैसवीं श्रोते । श्रवणाचिये ॥15॥ मऱ्हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं । घेणें देणें सुखचिवरी । हों देई या जगा ॥16॥ तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघरुविशील सदैवें । तरि आतांचि हें आघवें । निर्मीन माये ॥17॥ इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी । म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥18॥ तेथ जी जी महाप्रसादु । म्हणोनि साविया जाला स्वानंदु । आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥19॥ अर्जुन उवाच – एवं सततयुक्ता ये…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 जून 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 18 ज्येष्ठ शके 1948; तिथि : अष्टमी 27:23; नक्षत्र : शततारका 09:09; योग : विष्कंभ 09:27; करण : बालव 15:29; सूर्य : वृषभ; चंद्र : कुंभ 27:35; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:14; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मराठी समीक्षक आणि विचारवंत दि. के. बेडेकर टीम अवांतर मराठी श्रेष्ठ समीक्षक आणि विचारवंत दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म 8 जून 1910 रोजी सातारा येथे झाला. हिंदू…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनव्रत आनंदे । वर्षतिये ॥1॥ विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥2॥ तरि कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरि प्रसादरसकल्लोळीं । पूरें येसि तूं ॥3॥ योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥4॥ आधारशक्तीचां अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकीं । परिये देसी निजे ॥5॥ प्रत्यग्-ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनांचीं खेळणीं । आत्मसुखाचीं बाळलेणीं । लेवविसी ॥6॥ सतरावियेचें स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरु गासी । समाधिबोधें निजविसी । बुझाउनि ॥7॥ म्हणोनि साधकां तूं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 जून 2026; वार : रविवार भारतीय सौर : 17 ज्येष्ठ शके 1948; तिथि : सप्तमी 27:24; नक्षत्र : धनिष्ठा 07:55; योग : वैधृती 10:01; करण : विष्टी 15:07; सूर्य : वृषभ; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:13; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128. भानुसप्तमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष समीक्षक आणि ललितलेखक डॉ. मं. वि. राजाध्यक्ष टीम अवांतर मराठीतील समीक्षक आणि ललितलेखक डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म 7 जून 1913 रोजी झाला. राजाध्यक्ष यांचे शालेय शिक्षण दादरच्या…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ॥ निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥55॥ जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं । जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥696॥ दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ । जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥697॥ भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहे बांधला । म्हणोनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥698॥ ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये । तैं मीचि होउनि ठाये । पांडवा गा ॥699॥ ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें । संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥700॥ ययावरी तो पांडुकुमरु । जाहला आनंदसंपदा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 जून 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 16 ज्येष्ठ शके 1948; तिथि : षष्ठी 26:40; नक्षत्र : श्रवण 06:03; योग : ऐंद्र 10:03; करण : गरज 14:04; सूर्य : वृषभ; चंद्र : मकर 19:02; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:13; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 शिवराज्याभिषेक सोहळा – किल्ले रायगड वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कन्नड कवी, कथाकार मास्ती वेंकटेश अयंगार टीम अवांतर प्रख्यात कन्नड कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि  समीक्षक मास्ती वेंकटेश अयंगार यांचा जन्म 6 जून…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा तैसा मी एकीचि परी । आंतुडें मा अवधारीं । जरी भक्ति येउनि वरी । चित्तातें गा ॥685॥ भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥54॥ परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणे ॥686॥ कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिंवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥687॥ तैसे सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें । मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥688॥ आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा । क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥689॥ तैसें मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 जून 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 15 ज्येष्ठ 1948; तिथि : पंचमी 25:19; नक्षत्र : श्रवण अहोरात्र; योग : ब्रह्मा 09:41; करण : कौलव 12:27; सूर्य : वृषभ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:13; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार टीम अवांतर रुस्तम-ए-हिंद, मराठी कुस्तीगीर आणि कुस्ती-प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचा जन्म 5 जून 1950 रोजी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड या गावी झाला. त्यांचे वडील पहिलवान होते. त्यामुळे वडिलांनी कुस्ती खेळण्यातले…

Read More

पराग दामले मागच्या वर्षी पंचांग आणलं त्याच वेळेला माझ्या अंगावर काटा आला होता… पुढच्या वर्षी अधिक महिना आहे, हे समजलं होतं… मनात चिंता लागून राहिली होती. कितीही परिस्थिती चांगली असली तरी, सोन्याची किंवा चांदीची वस्तू करून देणे, हे तितकं सोपं राहिलेलं नाहीये, पण रीतीरिवाज, प्रथा यांच्यापुढे माणूस हात टेकतो… त्या प्रथा जपण्याच्या अपेक्षा सासूबाईंच्या असणार, हे माहीत होतं मला… काही बोलल्या नाहीत, पण मला आतून जाणवत होतं! अधिक महिना चार दिवसांवर आला… मी आईकडे गेले. खूप दिवसांनी गप्पा मारल्या, मला फक्त गूळ चालत नाही म्हणून आईने माझ्यासाठी गूळ आणि साखरेची पुरणाची पोळी केली होती. दोघी मिळून गप्पा मारत नीट जेवलो,…

Read More