मैत्रीण हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!By प्रदीप केळुस्कर7 Mins Read आपा मास्तर नेहमीच्या दुकानात उभे होते. दुकानात गर्दी होती. आज संक्रात, हळदीकुंकू प्रत्येकाकडे असतेच. त्यामुळे गूळ, तीळ, साखर…