Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज आत्मविश्वासाने भरलेले असाल. कामाच्या बाबतीत जलद निर्णय घ्याल आणि बहुतांश निर्णय बरोबर असतील. ऑफिसमध्ये तुमचे कठोर परिश्रम दिसून येतील. आर्थिक परिस्थिती चांगली असेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक पाठिंब्यामुळे मन हलके आणि मजबूत होईल. वृषभ – आजचा दिवस स्थिरता आणि विश्रांतीचा आहे. संयमाने तुमचे काम करा. आज कौटुंबिक मार्गदर्शन मिळेल, एखाद्या कायदेशीर खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने येईल. आर्थिक निर्णय सुज्ञपणे घ्या. नातेसंबंधांवरील विश्वास वाढेल, कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मिथुन – दिवस व्यग्र राहील. संभाषणे, बैठका यामुळे तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी येऊ शकतात. अनपेक्षित खर्च…

Read More

स्नेहा सुतार भाग – 2 संध्याकाळचे 4:50 वाजले. आजचं सगळं काम तर आवरलंय. आता स्वतःला पण आवरूया म्हणून ती उठली. दुपारपासूनची मीटिंग चांगली झाली. कितीतरी नोट्स झाले मीटिंगमधून. सतत डोकं कामात राहिलं की, बरं असतं. तो थोडावेळ तरी डोक्यातून बाजूला राहतो! अधूनमधून डोकावला तरी पुन्हा कामावर फोकस करता येतो. माणसात असली की, तिला हे जमतं आणि म्हणूनच कदाचित ती माणसात जात नसावी जास्त! तिला सवय झालीये आता त्याच्या विचारात विरघळून जायची. ‘त्याने असं का म्हटलं?’, ‘तो असा का वागला…?’ आणि गम्मत म्हणजे सगळं ठीक असलं त्यांच्यात की, हा त्रास नसतो जाणवत. उलट, आता सगळं बस! हा असाच वागणार, याला माझं…

Read More

शोभा भडके भाग – 9 सुधा सियाजवळ जाऊन बसल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला… तसं ती उठून आईच्या मांडीवर डोक ठेऊन झोपली आणि परत रडायला लागली… “शांत हो बाळा… मला कळतंय बाळा, तुला किती त्रास होतोय ते… मी एक आई म्हणून कमी पाडले गं, मला माफ कर…” – सुधा. “आई असं नको गं म्हणू! तुझी काहीच चूक नाही. हे माझं नशीबच होतं, त्यात कोणाचा दोष नाही… पण आई आता मला माझ्या मनासारखं जगायचंय गं! मला माहीत आहे शिव जे काही करतोय ते माझ्यासाठीच; पण आई… ” – सिया. “शुss काही बोलू नकोस… आणि कसलाच विचार करू नकोस! नशीब म्हणतेस ना…

Read More

माधवी जोशी माहुलकर मला साबुदाण्याच्या उसळीसोबत / खिचडीसोबत उपवासाची बटाट्याची भाजी आवडते. माझी आई ही भाजी नेहमी एक तर बटाट्यांच्या पातळ चकत्या तर कधी उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी करून तुपाच्या फोडणीत हिरवी मिरची आणि दाण्याचे कूट, थोडं तिखट, चवीपुरती साखर आणि मीठ, लिंबाचा रस घालून चकत्या किंवा बटाट्याच्या फोडी खमंग होईपर्यंत परतून घ्यायची. मीपण आईप्रमाणेच ही भाजी नेहमी करत असते, परंतु आज बेबी पोटॅटोची दह्यातली ही भाजी करून पाहिली आणि या उपवासाच्या भाजीतला हा ट्विस्ट मस्त जमला. बेबी पोटॅटो दह्यात मॅरिनेट करून ते खमंग शिजवल्यानंतर त्यांची चव आणि रुपडेच पालटले! साबुदाण्याच्या उसळीसोबत छोटा बटाटा खायला मजा येत होती! साहित्य हेही वाचा…

Read More

मेष या आठवड्यात कामाची खूप गडबड होईल. यासाठी वेळेचे नियोजन गरजेचे आहे. नवीन जबाबदारीमुळे नोकरदारांचा काम समजून घेण्यात जास्त वेळ जाईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. व्यावसायिक वर्गाने नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा; व्यवसायात जास्त गुंतवणूक करू शकाल. कुटुंबात मंगलकार्य ठरेल; त्याच्या तयारीत महिला उत्साहाने सहभागी होतील. विद्यार्थी मित्र–मैत्रिणींबरोबर सहलीचा बेत आखतील. वृषभ या आठवड्यात प्रलंबित काम पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. नोकरदारांची बदली झाली असेल तर, नवीन कामात रुळायला वेळ लागेल; दिशाभूल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गासाठी भांडवलाची सोय होईल, त्यामुळे कामाला गती येईल. पैसे जपून वापरा; ज्या कामासाठी घेतले आहेत, त्यासाठीच खर्च करा. पाहुणे गेल्यामुळे महिलांना घर सुने…

Read More

अध्याय आठवा श्रीभगवानुवाच – अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते । भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित: ॥3॥ मग म्हणितले सर्वेश्वरें । जें आकारी इये खोंकरें । कोंदलें असत न खिरे । कवणे काळीं ॥15॥ एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरि शून्यचि नव्हे स्वभावें । परि गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ॥16॥ जें ऐसेंही परि विरूळें । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ॥17॥ आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणे । आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥18॥ ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा ॥19॥ मग गगनी जेविं निर्मळे । नेणों कैंची एक…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – कथा शिवदासची, रंगली मुंबईत! दिनविशेष ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर टीम अवांतर मराठीतील प्रसिद्ध कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि स‌मीक्षक म्हणून ओळखले जाणारे वि. स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1998 रोजी सांगली येथे झाला. खांडेकरांचे लेखन 1919 पासून प्रकाशित होऊ लागले. त्यांनी ‘कुमार’ या टोपण नावाने कविता तर ‘आदर्श’ या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले. वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेले रमणीरत्न हे त्यांचे नाटक अप्रकाशित आहे. ‘घर कुणाचे’ ही त्यांची पहिली लघुकथा 1923मध्ये महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली. नवमल्लिका हा त्यांचा पहिला कथासंग्रह तर, हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी. 1936 साली प्रकाशित झालेला वायुलहरी हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होता. खांडेकरांचे…

Read More

डॉ. किशोर महाबळ अनेक शाळांमध्ये राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) पथक असते. ज्या शाळांमध्ये असे पथक नसेल त्या शाळांनी असे पथक शाळेत असावे, यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. या पथकातील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासास पोषक अशा अनेक उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. पथकातील विद्यार्थ्यांना दर रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर, विशिष्ट क्रीडांगणावर व्यवस्थितरित्या परिधान केलेला विशिष्ट गणवेष घालून कवायतीसाठी पोहोचावे लागते. अत्यंत कडक शिस्तीत कवायत आणि पथसंचलन तसेच, छात्रसेना प्रमुखाच्या सर्व आदेशांचे विनातक्रार, काटेकोरपणे पालन करावे लागते. पाऊस, थंडी किंवा उष्ण हवामान असले तरीही संपूर्ण शैक्षणिक वर्षात दर रविवारी कवायतीसाठी जावेच लागते. याशिवाय वर्षातून एकदा आयोजित केल्या जाणाऱ्या दहा दिवसांच्या हिवाळी शिबिरात भाग घ्यावा…

Read More

Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना… हेही वाचा – Kitchen Tips : लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल? (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. विवेक वैद्य मी ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो त्यावेळेची गोष्ट. साल 1985. सरांबरोबर ओपीडीत होतो, त्यावेळेस रिसेप्शनिस्टने निरोप दिला, ‘डॉक्टर विवेक, तुमचा फोन.’ यावेळेस कोणाचा फोन बाबा? घरी तर कालच बोलणे झाले होते! “हॅलो…?” “हॅलो, डॉक्टर विवेक?” “बोलतोय” “अरे, मी अज्या बोली हायनू. अजय पाटील…” “अज्या! आज कसं काय आठवण काढी भो…” “अरे, आम्ही मुंबई येयल शेतसं. कामना वास्ते. कुठे काई जॉब व्हई तर सांग.” “आम्ही म्हणजे? आखो कोण येएल शे तुना संगे?” “शिवदासबी शे संगे.” “अरे, पण एकदम कसं काय उनात? आणि राव्हानी खावानी सोय?” “मामा शे डोंबीवलीमा. त्यानाकडे उतरेल शेतस…” “बरं. तुम्ही कालदिन अठे या. मग तपास…

Read More