Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी मकर संक्रांती षट्तिला एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवशी कटुतेला गोडव्यामध्ये बदलण्याची कला शिकावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा संकटात सापडू शकता. बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनू नये, यासाठी कामाची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळपर्यंत प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज जोडीदाराकडून पाठिंबा आणि सोबत मिळेल. वृषभ – आजचा दिवस समाधान आणि शांतीचा आहे. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. या काळात नवीन करारांमुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. काही अप्रिय व्यक्तींची भेट होईल, ज्यामुळे अनावश्यक मानसिक त्रास होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा. मिथुन – घरापासून बाहेर राहून…
दिलीप कजगांवकर, पुणे बायकोसाठी साडी आणायला मी, बायको आणि तिच्या दोन मैत्रिणी दुकानात गेलो. मैत्रिणी साडी सिलेक्शनसाठी आणि मी बिल भरणे, चपला नि पर्स सांभाळणे आणि पिशव्या उचलण्यासाठी! “मॅडम बजेट किती?” बायको उत्तरली, “दोन-अडीच हजार रुपये.” मी खूश! खिशाला परवडणार होते. सेल्समन मन लावून साड्या दाखवत होता, पण सिलेक्शन पॅनलला काही साड्या पसंत पडत नव्हत्या. ही पाहा एकदम लेटेस्ट… साडी खरंच सुंदर होती, मी हळूच किंमत बघितली, 2900 रुपये! लगेच म्हणालो, “छानच आहे साडी, पाहा आवडते का?” हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी! बायको म्हणाली, “सुंदर वाटते, कलर कॉम्बिनेशन उत्तम, बॉर्डर नाजूक, पोत छान…” पण किंमत बघून…
यशःश्री जोशी साहित्य पुरवठा संख्या – 3 ते 4 व्यक्तींसाठी तयारीसाठी लागणार वेळ कृती टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
अध्याय आठवा आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी । तो अधियज्ञु एथ गा मी । पंडुकुमरा ॥37॥ येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त । परि पंधरें किडाळा मिळत । काय सांके नोहे ॥38॥ तरि ते पंधरेपण न मैळे । आणि किडाचियाही अंशा न मिळे । परि जंव असे तयाचेनि मेळें । तंव सांकेंचि म्हणिजे ॥39॥ तैसें अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें । झांकलें तंव मानावें । वेगळें ऐसें ॥40॥ तेचि अविद्येची जवनिक फिटे । आणि भेदभावाची अवघि तुटे । मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ॥41॥ पैं केशांचा गुंडाळा । ठेविली स्फटिकशिळा…
दर्शन कुलकर्णी भोगी धनुर्मास समाप्ती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कोणालाही मोठी आश्वासने देण्याचे टाळा. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी समन्वय राखल्याने फायदा होईल. तथापि, भावनांपेक्षा शहाणपणावर आधारावर निर्णय घ्यावे लागतील. सर्वांवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. वृषभ – नोकरदार जातक नवीन प्रकल्पांमध्ये व्यग्र राहतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा देखील होईल. घर आणि कुटुंबाशी संबंधित जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात. अशा परिस्थितीत, अनुभवी व्यक्तीचा सल्ला खूप उपयुक्त ठरू शकतो. या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळा. मिथुन – दिवस धावपळीचा असेल. प्रवासात एखाद्याला मदत करावी…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. मी चौथ्या महिन्याची प्रेग्नंट होते… पहिलटकरीण… तरीही नाटकाच्या दौऱ्यावर कोकणात गेले होते. मला तसे डोहाळे कडकच होते. कसलाही वास चालायचा नाही. अन्न पोटात टिकत नव्हतं. नाटकात मेन रोल यशवंत दत्त करत होते. ते रोज संध्याकाळी प्रयोगासाठी निघताना माझ्या हातावर नरम बंदीचा लाडू ठेवायचे. तो खाल्ला की, त्यानंतर काहीही खाल्लं तरी पोटात ते टीकायचं. वेडेच डोहाळे होते! दौऱ्यावर असताना साधारण रात्री 10 ते 10.30 च्या सुमारास प्रयोग सुरू होऊन 12 ते 12.30 वाजेपर्यंत संपत असे. त्यानंतर मेकअप पुसून, कपडे बदलून, बॅकस्टेज वाले सेट वगैरे सगळं आवरून, आम्ही जेऊन बसमध्ये बसून हॉटेलवर परतत…
ॲड. कृष्णा पाटील भाग – 2 कामिनीने घटस्फोटाची केस दाखल केली होती. सूरजबरोबर तिला काडीमोड हवा होता. तिने दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली होती. कामिनी शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. अत्यंत क्रूर चेहऱ्याने तिने पेपरवर सह्या केल्या. तो पेपर वकिलांच्याकडे देत म्हणाली, “साहेब तुम्ही तुमचे काम पुढे चालू ठेवा. आपल्याला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.” तिने सूरजकडे पाहिले सुद्धा नाही. सूरजकडे पाठ करून ती कोर्टाबाहेर ताडताड चालत गेली. सूरजच्या वकिलांनी सूरजला सांगितले, “आता कोणताच इलाज नाही. ज्या काही घटना घडत आहेत त्या तुम्ही स्वीकारायला शिका. एखाद्या व्यक्तीला आपण समजावू शकतो. परंतु समजावून घेण्याची इच्छाच नसेल तर, तिथे प्रश्न…
शैलजा गोखले साहित्य पुरवठा संख्या – 3 ते 4 व्यक्तींसाठी हेही वाचा – Recipe : ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा तयारीसाठी लागणार वेळ कृती हेही वाचा – Recipe : कोकमाचे सार आणि वाफाळता भात… टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
पराग गोडबोले काल बायको गेली तिच्या सख्यांबरोबर जिवाचं अलिबाग करायला आणि रविवारी सकाळी मी आणि लेक दोघेच घरात! ‘धुडगूस घालू नका, पसारे करू नका, मोलकरीण येईल तिच्याकडून काम करून घ्या, अंथरूणांच्या घड्या घाला, मशीन लावून कपडे नीट वाळत घाला…’ अशा असंख्य सूचनांचा भडिमार करत एकदाची ती गेली. शनिवारी तिला तिच्या मैत्रिणींच्या ताब्यात दिलं, डोंबिवली स्टेशनवर आणि मी सुटकेचा निश्वास सोडला, अर्थात तिच्या नकळत! पूर्वी फोन नव्हते, तेव्हा एक बरं होतं. एकदा दृष्टीआड झाली की, परत येईपर्यंत छान मोकळीक असायची, डोक्याला फार ताप नसायचा… हल्ली सतत, केव्हा फोन वाजेल किंवा व्हिडीओ कॉल येऊन कपडे कसे वाळत घातलेत ते दाखव, ओटा आवरलाय…
अध्याय आठवा येरी जीवभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये । पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ॥27॥ म्हणूनि कर्ता मुदल न दिसे । आणि शेखीं कारणही कांहीं नसे । माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ॥28॥ ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारु । निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ॥29॥ अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥4॥ आतां अधिभूत जे म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥30॥ तैसें असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां ॥31॥…

