Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. कामातील अडथळ्यांवर मात करता येईल. योग्य सोयी आणि समन्वय यामुळे कामात प्रगती होईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कामे पूर्ण करण्यास मदत होईल. काही कामांसाठी प्रवास करणे आवश्यक ठरेल. प्रवासामुळे दीर्घकालीन फायदे मिळतील. वृषभ – व्यवहारात संदिग्धता चांगली नाही. दुपारपूर्वीचा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न कराल. तुमची इच्छित कामे यशस्वी होतील. इतरांच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन – अनेक दिवसांची स्वप्ने सत्यात उतरतील. परस्परसंवादातून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे…

Read More

दिलीप कजगांवकर “डार्लिंग, बाबांचा फोन होता. दोन आठवड्यांनी आई-बाबा येणार आहेत आपल्याकडे… चांगला दहा दिवसांचा मुक्काम असणार आहे त्यांचा. आपण त्यांना पाचगणी-महाबळेश्वरला नेऊ या.” “राज, अरे दोन आठवड्यांनी आपल्याला नासिकला जायचे आहे ना? सांग ना त्यांना येऊ नका म्हणून.” “नेहा, कॅन्सल करूया नासिकला जायचे!” “तू कर तुझे कॅन्सल, पण मी मात्र जाईन.” “नेहा, अगं किती दिवसांनी येताहेत ते. नासिकला नंतर जाऊ या.” “सहा महिन्यांपूर्वी तर आले होते, चांगले चार-पाच दिवस राहिलेत… सोयीस्कररित्या विसरलास का राज?” “नेहा, चुकतेस तू?” “राज, मी चुकते अन् तू बरोबर का? तुझं नेहमीचच, मीच चुकते.” “नेहा, माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या संपूर्ण वर्षभरात ते आलेच नाहीत आपल्याकडे…” “राज,…

Read More

शोभा भडके भाग – 4 “हां आई… अगं कुठे आहेस तू? मी केव्हाची घरी आलेय, दाराला कुलूप आहे…” भावना दारातच फेऱ्या मारत फोनवर बोलत होती. तोच मागून येत आरूने (आराधना) तिचे डोळे झाकले… त्यामुळे भावना थोडी दचकली; पण लगेच नॉर्मल झाली आणि गालात हसली… तिच्या डोळ्यांवरच्या हातांना चाचपडत म्हणाली… “आरूSS” “काय गं ताई… नेहमीच कशी गं ओळखतेस तू?” आरू बाजूला होत लटक्या रागात म्हणाली. “अरे देवा, माझ्या आरूला राग आला का? पण मी तरी काय करणार? तुझ्याशिवाय दुसरं कोणी माझे असे डोळेच झाकत नाही तर मला कसं नाही कळणार!” भावनाने तिला मागून मिठी मारत, तिच्या गालावर किस करत म्हणाली. मग…

Read More

माधवी जोशी माहुलकर अंबाडीची भाजी ही लोहयुक्त आहे, अंबाडीमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाणात वाढ होते. दृष्टीक्षमता वाढते. शिवाय, त्वचेवरील रोगांचे संक्रमण कमी होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. एवढेच नव्हे तर, अंबाडीच्या सेवनाने पचन सुधारते, भूक वाढते. हाडे मजबूत होण्यास मदत होते. अंबाडीचा रसाचे सेवन मधुमेहीसाठी योग्य असल्याचे मानले जाते. अंबाडीचा सेवनाने रक्‍तवाहिन्यांचे कार्य व्यवस्थित होते. परिणामी हृदयरोग, उच्च रक्‍तदाब नियंत्रणास मदत होते. अंबाडीच्या फुलांपासून जॅम, चहा, सरबत, चटणी आणि जेली, पानांपासून सूप, लोणचे, बियांपासून बेसन आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ तयार करणे शक्य आहे. अंबाडीच्या पानांची आंबटगोड भाजी ज्वारीच्या किंवा तांदळाच्या कण्या घालून खूप छान होते आणि यासोबत भाकरी म्हणजे काय सुख असतं, हे खाणाऱ्यालाच…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥22॥ मग मेरुपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरे । दाटिजो पां परि भारें । चित्त न दटे ॥369॥ कां शस्त्रेंवरी तोडिलिया । देह आगीमाजीं पडलिया । चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥370॥ ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥371॥ तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् । स् निश्चयेन योक्तव्यो…

Read More

दर्शन कुलकर्णी संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:34) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य दिनविशेष अभिनेता, दिग्दर्शक विनय आपटे टीम अवांतर मुंबई दूरदर्शनच्या छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारे ‘आपटे स्कूल’चे प्रणेते, अभिनेता, दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म 17 जून 1951 या दिवशी मुंबईत झाला. राज्य नाट्य स्पर्धेच्या ‘मॅन विदाऊट शॅडो’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. एकांकिकांपासूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षं सर्वात्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 1972 ला मुंबईत दूरदर्शनमध्ये निर्माता म्हणून त्यांनी पाऊल ठेवलं. यानंतर त्यांनी अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली. ‘नाटक’, ‘गजरा’,…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये केळ्याचे पिवळे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : घोसाळ्याचे पोहे, शिळ्या पोळ्यांची शेव अन् खरवसाचा केक… हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. विवेक वैद्य सकाळी आवरून दवाखान्यात जायला निघालो तर, माझा जवळचा मित्र अजितचा फोन… “वैद्य… जरा ताबडतोब घरी ये. अमितला बरं नाही.” त्याचा आवाज घाबरलेला… काय झाले असावे? कालपर्यंत तर ठीक होता अमित. पण वेळ काही विचारण्याची नव्हती, मी म्हणालो “लगेच येतो.” घरी पोहाचलो तर, वहिनी अमितला धरून बसलेल्या. अमितच्या मनगटाला रक्ताळलेला रुमाल बांधलेला. काय झालं असावं, याचा मला अंदाज आला. मी भराभर रूमाल सोडला. सुदैवाने, जखम खोल नव्हती. मी जखम साफ करून पट्टी बांधली. धनुर्वाताचे इंजेक्शन दिले. या सर्व उपचारादरम्यान अमित काहीसा बधीर वाटला. वहिनी मात्र त्याला एखाद्या लहान मुलासारखे धरून अधूनमधून डोळ्याचे पाणी पुसत होत्या. अशाप्रसंगी काही बोलायचे…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा आतां तुझें मनोगत जाणोनि । कांहीं एक आम्ही म्हणोनि । तें निकें चित्त देऊनि । परिसावें गा ॥359॥ तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दक्षु नव्हसी । तें सांग पां काय बिहसी । दुवाडपणा ॥360॥ तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें । वायां बागुल इयें दुर्जनें । इंद्रिये करिती ॥361॥ पाहें पां आयुष्याचा अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ॥362॥…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कोणाशीही वाद होणार नाही, याची काळजी घ्या. एखाद्या फायदेशीर कामात सक्रिय असाल. आज काही प्रमाणात एकाग्रता निर्माण होईल. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आराम आणि विश्रांतीवर परिणाम होईल. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल. आज समाजातील काही प्रतिष्ठित लोकांकडून पाठिंबा मिळेल. भावा-बहिणींमधील प्रेम वाढेल. वृषभ – कामे सुरळीतपणे होतील, पण आजचा दिवस नकारात्मक परिणामांचा असेल, हे लक्षात ठेवा. ज्यांना हितचिंतक समजता तेच तुमच्या नकळत नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. सध्या व्यवसायाशी संबंधित प्रवास पुढे ढकला. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने आणि समन्वयाने काही बाबतीत तुमचे काम सोपे होईल. मिथुन – कठोर परिश्रमाने ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न…

Read More