ललित

तो नेहमीसारखाच कॉफी शॉपमध्ये बसलेला. त्याच कोपऱ्यातल्या जागी. तीच संध्याकाळची वेळ. त्याच्यासामोर ती पुन्हा येते. यावेळी चेहरा झाकलेला…