वास्तू आणि वेध

मेष हा आठवडा मनाप्रमाणे कामे होण्याचा आहे. नोकरदारांनी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. हाताखालच्या लोकांकडून युक्तीने कामे करून घ्यावीत.…